सध्या मी काय पाहतोय ? भाग ४
स्कॅम १९९२ ही वेब सिरीज मला विशेष आवडण्याची अनेक कारणे असतील, पण यातील प्रतीक गांधी यांचा अप्रतिम अभिनय आणि याच्या जोडीलाच असलेले अफलातुन संवाद हे २ घटक मला फारच भावले.
ही वेब सिरीज हिट झाली हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही,पण मला अचानक ही सिरीज आठवण्याचे कारण म्हणजे याच घटनेवर अभिषेक बच्चन यांचा [ अर्थातच अभिनय नसलेला ] द बिग बुल चित्रपट आला... :))) कोण पाहणार हा चित्रपट ? बरं... आधीच या घटनेवर हिट वेब सिरीज येउन गेली असताना त्याच विषयावर चित्रपट तो देखील अभिषेक बच्चनला घेउन काढण्याचा "मटका" कोणी आणि का खेळला असावा ? असा मला प्रश्न पडलाय. :)))
असो... Peaky Blinders season 6 चे चित्रिकरण संपुन तो सिझन प्रदर्शित होण्याची आता वाट पहावी लागणार आहे, गॉडझिला आणि काँग याची मारामारी पाहणे देखील बाकी असुन उत्तम प्रिंट आनंद देइल असे वाटते.
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ३
मदनबाण.....
वाचने
24614
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
वाखूसा
सोनी लिव्हवरील वेबसिरीज
काल मेरा साया हा संपूर्ण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- Saathiyaस्कॅम मधील प्रतीक गांधीचा
स्कॅम मधील प्रतीक गांधीचा
सुपरनॅचरलचा चौथा सीजन संपला,
In reply to सुपरनॅचरलचा चौथा सीजन संपला, by प्रचेतस
सुपरनॅचरल नाही पहिली. पण
In reply to सुपरनॅचरल नाही पहिली. पण by शा वि कु
गॉड, एन्जल्स, डिमन्स ह्या
In reply to सुपरनॅचरल नाही पहिली. पण by शा वि कु
अमेझॉन प्राईमची द बॉइज एकदम तगडं प्रकरण आहे.
द बिग बुल,
In reply to द बिग बुल, by आंद्रे वडापाव
हाहा
टाईमट्रॅव्हल-आल्टरनेट डिमेन्शन पट
वाण्डाविजन कोणि बघितली काय ?
In reply to वाण्डाविजन कोणि बघितली काय ? by गॉडजिला
छान आहे सिरीज, हलक्याफुलक्या
गॉडझिला व्हर्सेस काँग बघून
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- SaathiyaIn reply to गॉडझिला व्हर्सेस काँग बघून by मदनबाण
सत्या आणि कंपनी हे तर
कोणी कोरिअन सिरीज बघतात का
In reply to कोणी कोरिअन सिरीज बघतात का by राघव
कोणी कोरिअन सिरीज बघतात का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati Badi... :- SunnyIn reply to कोणी कोरिअन सिरीज बघतात का by मदनबाण
ओके
In reply to ओके by राघव
पण कोरिअन अॅक्शन थ्रीलर The
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- TaalIn reply to पण कोरिअन अॅक्शन थ्रीलर The by मदनबाण
वो चित्रपट सापड्या मेरीकु:-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- TaalIn reply to वो चित्रपट सापड्या मेरीकु:- by मदनबाण
हा
In reply to पण कोरिअन अॅक्शन थ्रीलर The by मदनबाण
द निगोशिएशन (कोरियन)
In reply to कोणी कोरिअन सिरीज बघतात का by मदनबाण
Parasite फारच थ्रिलर आहे
In reply to Parasite फारच थ्रिलर आहे by Bhakti
वरती दिलेला हॉस्टेल आज परत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- TaalIn reply to वरती दिलेला हॉस्टेल आज परत by मदनबाण
हे सर्व पाहिले फक्त Ferdinand
In reply to हे सर्व पाहिले फक्त Ferdinand by Bhakti
पिकासो पाहिला.. दशावतार कलेवर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- Taalशिकारा
In reply to शिकारा by चौकस२१२
कलम 370
काल स्पर्श पाहिला.
अमेझॉन प्राईम वरची "मेटॅलिस्ट
In reply to अमेझॉन प्राईम वरची "मेटॅलिस्ट by अमर विश्वास
>>>>>>अमेझॉन प्राईम वरची
वर्ल्ड वॉर झ बघितला
In reply to वर्ल्ड वॉर झ बघितला by गॉडजिला
वर्ल्ड वॉर झी एकदम मस्त
In reply to वर्ल्ड वॉर झी एकदम मस्त by प्रचेतस
मला व्यक्तिशः गो गोआ गॉन सुध्दा आवडला होता
In reply to मला व्यक्तिशः गो गोआ गॉन सुध्दा आवडला होता by गॉडजिला
+१
संविधान
हॉटस्टारवर राधिका आपटेची Ok Computer मस्त आहे
सध्या युक्रेन आणि रशिया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bangaru Kodi Petta... :- Gharana MoguduIn reply to सध्या युक्रेन आणि रशिया by मदनबाण
तेलाचे युद्ध आहे
सुंदर चित्रपट....
In reply to सुंदर चित्रपट.... by हेमंतकुमार
वर्णन वाचून गंध या मराठी
+१
काल कळतनकळत बघितलाय
डॉक्टर स्ट्रेंजलव्ह
Renoir चित्रपटः अखेर नवीन (नग्न) मॉडेल कुणाला आवडले ?
काल ब्रॅड पीट्चा फाइट क्लब पाहिला
सध्या मी काय पाहतोय....?
काल स्नायडर कट बघितला
द ट्रायल ऑफ शिकागो सेव्हन
Timbah on toast