नविन [ Smart Fan ] घावयाचा आहे, बजेट रु १,५०० ते २,०००
Requirements
Great Cooling Experience
तगडी लाईफ
Good Remote as well Mobile Control
Stylish Looks
मी Apple Fan चा उपयोग करतो ज्याचे फायदे किंवा उपयोग खालील प्रमाणे आहेत.
१. वारा घेता येतो. (वेगवेगळी पाती बदलता येतात, सिलिंग किंवा टेबल दोन्ही प्रकारे वापरता येतो.)
२. ऑटॉ स्टार्ट, ऑटॉ स्टॉप सेट करता येतात.
३. रिमाइंडर्स सेट करता येतात.
४. उलटा सुलटा कसाही वापरता येतो.
५. मच्छर पळवू शकता.
६. पाण्याचे तुषार उडवता येऊ शकतात.
७. खिडकीत लावून एक्झॉस्ट म्हणूनही वापरु शकता.
८. पात्यांचा वेग आरपीएम मध्ये मोजू शकता.
अजून अनेक उपयोग आहेत, पण प्रामुख्याने मी हे वापरतो.
सेम पिंच.....
अजून एक उपयोग मला होतो. गाडीच्या वर उलटा फिट केला की तिला हेलिकॉप्टर सारखी वापरता येते :) होवरक्राफ्ट सारखी वापरता येईल काय त्यावर प्रयोग करतोय :D
छता वर नेऊन फावल्या वेळात पवनचक्की म्हणून वापरून वीज निर्मिती सुद्धा करता येते.
घराजवळ रात्री कुत्री बीत्रे भुंकत असले तर त्यांच्यावर झोत सोडून त्यांना डासां प्रमाणे दूर उडवून लावता येते.
एकदा घरगुती बार्बेक्यू च्या कोळशावर हा फ्याण वापरला असता प्रचंड उष्णता तयार झाली, तिथे मग नाईलाजाने पॉव्हर प्लांट सुरू करावा लागला.
विडंबन आहे तरीपण प्रतिसाद देतो. :ड
मी atomberg चा फॅन घेतला गेल्या ऑगस्ट मधे amazon वरून. पहिला डिफेक्टीव होता. बदलून मिळाला दुसरा. ३०४८ ला मिळाला तेव्हा.
खूप मस्त आहे. १००% समाधानी. ५०% सेविन्ग, रिमोट कंट्रोल, रिमोट नसेल तरी सुद्धा वापरता येतो. amazon वर चेक करा.
हा हा... मस्त..
अलेक्सा वाला घ्या. म्हणजे रिमोट सांभाळावा लागत नाही.
हावेल्सचा नवीन फॅन आहे त्याला air purifier पण आहे. किंमत फक्त १५०००..
https://www.businesstoday.in/technology/launch/havells-launches-fans-with-air-purification-technology/story/434574.html
प्रतिक्रिया
ब्लेड आणि बटनासह?
किमान ५०००
मी Apple Fan चा उपयोग करतो
सेम पिंच.....
:-)
वोक्के
मी खरच गूगल करुन अॅपल फॅन
=))
मस्तच.. थँक्स प्रचेतस!
:)
:)
हा .... हा .... हा .... !
मेर्लीन मन्रो चा झगा
हो ...
पवनचक्की
हा हा
Apple fan wattage
स्मार्ट फॅनमुळे ५ वॅटवर
हाहाहा.. मस्तच विडंबन आणि
विडंबन आहे तरीपण प्रतिसाद
आंजावरील जाहिरात
प्रचेतस बुवा......
हा हा..
भारी आहे हॉवेल्स
तुम्हाला हवी असलेली फीचर्स ......
तुम्हाला हवी असलेली फीचर्स ......
काहीतरी एरर आला कॉमेंट टाकताना.