wacom cinteq pro 13 ड्रॉइंग टॅब
माझ्या मुलीने wacom cinteq pro 13 हा ड्रॉंईंग टॅब तिच्या मैत्रिणीकडून ५० हजाराला विकत घेतला. मैत्रिणीकडे तो मॅक वर चालू होता असे तिने सांगितले. मुलगी पंजाबमधे होती. मी तो आणून दिलेला टॅब तसाच पॅक मधे असल्याने जसाच्या तसा पाठवला. मला त्यातील तांत्रिक ज्ञान नसल्याने मी चेक केला नाही. मुलीकडे डेल चा विंडोज चा लॅपटॉप आहे. त्यावर विंडोज १० आहे. तिला वाटले हा जोडला कि लगेच चालू होईल. पण तसे झाले नाही. नेटवरुन माहिती घेतल्यावर त्याप्रमाणे इन्स्टॉलेशन केले. पण डिस्प्ले कॉंपिटिबिलिटी इश्यु येत आहे. ड्रायव्हरही अपडेट केलेत. पण कॉंपेटॅबिलिटी इश्यू येत आहे. पुण्यात आल्यावर वेकॊनच्या मंगळवार पेठेतील सेंटर ला गेल्यावर त्यांनाही तो चालू झाला नाही. त्यांच्या मते डिस्प्ले केबल खराब असावी. त्यांच्याकडे ती नव्हती. मग सुजाता कॉंम्पुटर हे एक कर्वे रोडला कंपनी आहे. त्यांनी वेगवेगळे डिस्प्ले केबल व स्प्लिटर वापरुन पाहिले पण तोच डिस्प्ले इश्यु येत आहे. डिस्प्ले चालू होउन वेकॉमचा लोगो येतो पण पुढे कॉंम्पिटीब्ल इश्यु येतो. मग तिच्या मैत्रिणीच्या मॅकवर जोडून पाहिला तर लॅपटॉपचा डिस्प्ले टॅब वर दिसू लागला पण पुढे सिक्युरिटी अलर्ट येउ लागला. म्हणजे डिस्प्ले इश्यु नाही. आता तो धड विकता येत नाही व वापरताही येत नाही. विकत घेणाराही कोणी मिळत नाही. ज्याला हा तांत्रिक प्रश्न सोडवता येईल असा समर्थही कोणी भेटत नाही.या बद्द्ला कुणी मार्गदर्शन करणारा वा आहे तसा टॅब विकत घेणारा असल्यास कळवावे.
याद्या
26567
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
तीन सी टाईप पोर्ट
जिच्याकडून घेतला
नाही
In reply to जिच्याकडून घेतला by मास्टरमाईन्ड
एरर मेसेज ....
या प्रमाणे कनेक्शन केली
In reply to एरर मेसेज .... by गामा पैलवान
मिनि डिस्प्ले टू एचडीएमआय अशी
In reply to या प्रमाणे कनेक्शन केली by प्रकाश घाटपांडे
वरील दुव्यातील आकृती क्रं ३
In reply to मिनि डिस्प्ले टू एचडीएमआय अशी by प्रकाश घाटपांडे
युएसबी - सी आहे का?
In reply to मिनि डिस्प्ले टू एचडीएमआय अशी by प्रकाश घाटपांडे
मिनिडिस्प्ले टू एचडीएमाय ही
In reply to युएसबी - सी आहे का? by गामा पैलवान
डेलला युसबी सी नाही व
In reply to मिनिडिस्प्ले टू एचडीएमाय ही by प्रकाश घाटपांडे
स्प्लिटर कोणता आहे?
In reply to डेलला युसबी सी नाही व by प्रकाश घाटपांडे
वेकॊम लिंक
In reply to स्प्लिटर कोणता आहे? by गामा पैलवान
मीसुद्धा उत्सुकता म्हणून काही शोधाशोध केली होती काल.
हि लिन्क try करुन बघा
या नुसार पाहिले होते.
In reply to हि लिन्क try करुन बघा by हर्शरन्ग
एक amazon वरिल प्रतिक्रिया
वाचत आहे....
ह्या लिन्क्स मधुन
(No subject)
In reply to ह्या लिन्क्स मधुन by व्हय
अन्य दोन विंडोज लॅपटॉप पण
In reply to ह्या लिन्क्स मधुन by व्हय
माझ्या मुलीने पण घेतला आणि
नक्की मॉडेल ची लिंक आणि मॅन्युअल ची लिंक मिळेल का?
LCD Tablet
In reply to नक्की मॉडेल ची लिंक आणि मॅन्युअल ची लिंक मिळेल का? by हेमंत सुरेश वाघे
स्प्लिटर व डेल पीसी ची मॉडेल्स
Dell laptop
In reply to स्प्लिटर व डेल पीसी ची मॉडेल्स by गामा पैलवान
मला वाटतं की ....
In reply to Dell laptop by प्रकाश घाटपांडे
१) सध्या डेल लॅपटॉप माझ्याकडे
In reply to मला वाटतं की .... by गामा पैलवान
हा प्रयोग करुन झाला. काहीही
In reply to मला वाटतं की .... by गामा पैलवान
ड्रायव्हर समस्या ....
In reply to हा प्रयोग करुन झाला. काहीही by प्रकाश घाटपांडे
वॅकॉम
शेवटी मुलीने तिचा डेल लॅपटॉप
छान !
In reply to शेवटी मुलीने तिचा डेल लॅपटॉप by प्रकाश घाटपांडे