✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सध्या मी काय पाहतोय ?

म
मदनबाण यांनी
Tue, 10/20/2020 - 21:26  ·  लेख
लेख
जालावर मुक्तसंचार करताना विविध विषयांवरील व्हिडियो माझ्या पाहण्यात येतात, बर्‍याच वेळी अश्या व्हिडियों मध्ये उत्तम माहिती तर असतेच परंतु एखाध्या गोष्टी मागच खरं कारण किंवा आपल्या माहित नसलेली माहिती या व्हिडियोतुन आपल्या मिळते. मी जे व्हिडियो पाहत जाणार आहे ते मी या धाग्यात देत जाणार आहे. हिंदूस्थान हा लष्करी सामुग्री आयात करणार जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे ! कोणी एके काळी आपण मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे निर्यात करायचो पण मग आता आपण आयात का करतो ? शस्त्रास्त्रे आणि त्यांचे सौदे + घोटाळे हे आपल्या देशासाठी नवे नाही, मग नक्की आपण जी शस्त्रे विकत घेतो ती उत्तम दर्जाची असतात का ? वेगवेगळी विमाने घेतो, त्या विमांनाच्या देखभालीची करार करतो तेव्हा नक्की कोण निर्णय घेतो,किंवा कोणी निर्णय घ्यायला हवा असा विचार अनेकांच्या मनात येतात तसे माझ्या मनात येत राहिले आहेत, या विचारात निर्माण होणार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या प्रयत्नात माझ्या पाहण्यात हे २ व्हिडियो आले.

मदनबाण.....

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22543 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

व्हॉट्सअ‍ॅप वर अधुन मधुन

मदनबाण
Wed, 10/21/2020 - 16:30 नवीन
व्हॉट्सअ‍ॅप वर अधुन मधुन गायकीचे व्हिडियो येत असतात आणि त्यातले काही मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत असतात. रानु मंडल अश्याच प्रकारे प्रसिद्धी पावल्या होत्या हे आपणास ठावूक असेलच. याच प्रमाणे माझ्या पाहण्यात २ गायकीचे व्हिडियो आले आहेत. एक गायक वृद्ध तर एक तरुण परंतु त्यांचे गाणे सुंदरच आहे. गायकाचा व्हायरल व्हिडियो आणि नंतर त्याच गायकाची मुलाखत असे व्हिडियो खाली देत आहे. गायक :- मदललाल गंधर्व [ साधारण १ वर्षा पुर्वी हा त्यांचा व्हिडियो व्हायरल झाला होता.] [ माझ्या पाहण्यात मात्र मागच्या आठवड्यात आला. ] गायक :- चंदन कुमार गुप्ता [ याला ९ भाषा येतात. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Afsana Banake Bhool Na Jaana [Full Song] | Dil Diya Hai
  • Log in or register to post comments

एके काळी आपण मोठ्या प्रमाणात

जेम्स वांड
गुरुवार, 10/22/2020 - 09:06 नवीन
एके काळी आपण मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे निर्यात करायचो पण मग आता आपण आयात का करतो ? **** ह्याबद्दल कधीच ऐकले नाही मला वाटत असे की आपण कायमच आयात करतो शस्त्रे, ह्यावर डिटेल काहीतरी वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments

कधी ?

कपिलमुनी
गुरुवार, 10/22/2020 - 09:46 नवीन
>>कोणी एके काळी आपण मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे निर्यात करायचो? कोणे काळी म्हणे ? औद्योगिक क्रांती झाल्यापासून असे काही ऐकिवात नाही. तलवारी , भाले निर्यातीची आकडेवारी असेल तर दाखवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

यंत्र,मंत्र आणि तंत्र ही आपण

मदनबाण
गुरुवार, 10/22/2020 - 15:13 नवीन
यंत्र,मंत्र आणि तंत्र ही आपण जगाला दिलेली देणगी आहे, या बद्धल माझा जालिय शोध अधुन मधुन चालु असतो. भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या दोघांच्या चर्चेतुन तंत्र,यंत्र आणि अनेक स्तोत्रांची उत्पत्ती झालेली आहे असे मला आत्ता पर्यंतच्या शोधातुन समजले आहे. यंत्र आणि मंडल यावर आधीही मिपावर उल्लेख केले गेलेले आहेत. राजस्थानातुन अनेक यंत्रांचे संदर्भ मिळाल्याचे किंवा तशी माहिती मला समजली, परंतु हल्ली यंत्रांवर किंवा यंत्र या विषयावर आपल्या देशात काय शोध चालु आहे यावर मात्र अधिक माहिती मला समजलेली नाही. दिवाळीत लक्ष्मी पुजनाच्या वेळी श्रीयंत्र पुजनाची प्रथा आजही अनेक घरात केली जाते, तसेच श्रीयंत्राची / तसेच अनेक यंत्रांची विक्री आजही आपल्या देशात सर्रास होते. परंतु मुख्येत्वे ही यंत्रे तांब्याच्या पत्र्यावर उमटवलेली असतात.तसेच पुरातन काला पासुन भुर्ज पत्रावर / भोज पत्रावर काढली जातात. या यंत्र विषयावर शोध घेताना माझ्या लक्षात आले ही यंत्र आणि यंत्र काढण्याची विध्या तिबेट मध्ये पोहचली होती आणि आजही यंत्रांचे /मंडलांचे विविध प्रकार तिथील बौध भिक्कु शिकतात आणि त्यावर ध्यान केंद्रीत करुन ते यंत्र नंतर नष्ट देखील करुन टाकतात. या विषयावर मी पाहिलेले २-४ व्हिडियो इथे देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Final user trial of Anti tank guided missile NAG tested at pokhran range Today
  • Log in or register to post comments

अच्छा! ही आपली यांत्रीक

पाषाणभेद
Sat, 10/24/2020 - 13:38 नवीन
अच्छा! ही आपली यांत्रीक प्रगती आहे तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ओंमकार चौधरी यांना मी काही

मदनबाण
Sat, 10/24/2020 - 14:52 नवीन
ओंमकार चौधरी यांना मी काही काळा पासुन ऐकतो आहे. यांचे मुंबई मधील ड्रग्स विषयावर आणि नवरात्रीत Eros ने अभद्र ट्विट करणे, या दोन विषयांवर पाहिलेले व्हिडियो देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India test fires 12 missiles in 45 days, sends strong message to China, Pakistan
  • Log in or register to post comments

काही काळा पासुन The Jaipur

मदनबाण
Tue, 10/27/2020 - 21:14 नवीन
काही काळा पासुन The Jaipur Dialogues या चॅनल चे नाव माझ्या नजरेत इतर व्हिडियो पाहताना येत होते, आज या चॅनलचा खालचा व्हिडियो दिसला आणि तो आता पाहत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics today
  • Log in or register to post comments

निकिता तोमर लव जिहाद हत्याकांड

मदनबाण
Tue, 10/27/2020 - 22:30 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics today
  • Log in or register to post comments

मला व्हॉट्सअ‍ॅपवर NEWJ या

मदनबाण
गुरुवार, 10/29/2020 - 20:39 नवीन
मला व्हॉट्सअ‍ॅपवर NEWJ या चॅनल चे मराठीतील [ लोगो मध्ये मराठी नाव दिसते ] काही व्हिडियो आले होते. हा चॅनल युट्युबवर आहे आणि त्याचे उप-चॅनल देखील आहेत, परंतु मराठी चॅनलचा शोध घेउन देखील मला तो दिसलेला नाही. असो... या चॅनलवरचा १ आणि उप-चॅनलचा पाहिलेले व्हिडियो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Twitter apologises for showing Leh, Jammu and Kashmir in China
  • Log in or register to post comments

ट्विटर नंतर आता सौदीची २०

मदनबाण
Fri, 10/30/2020 - 12:38 नवीन
ट्विटर नंतर आता सौदीची २० रियाल ची नोट !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK Singh
  • Log in or register to post comments

Shiv Aroor यांच्या चॅनल ला मी

मदनबाण
Sun, 11/01/2020 - 12:51 नवीन
Shiv Aroor यांच्या चॅनल ला मी अधुन मधुन भेट देत असतो. ==============================================================================================

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Watch: Anti-ship missile fired by INS Kora hits target with precise accuracy
  • Log in or register to post comments

आज डीआरडीओ ने पिनाका

मदनबाण
Wed, 11/04/2020 - 22:54 नवीन
आज डीआरडीओ ने पिनाका रॉकेट्सची यशस्वी चाचणी घेतली. ही बातमी वाचल्यावर मला मागच्या काळात BM-21 Grad [ 122 mm multiple rocket launcher ] च्या चाचण्यांची आठवण आली आणि त्यांचे व्हिडियो परत पाहिले. [ एका व्हिडियोचे नाव पिनाका असे चुकीचे जरी दिले असले तरी व्हिडियोत BM-21 आहे. ] =========================================================================================

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- DRDO testfires advanced version of Pinaka rockets | pinaka missile | pinaka missile test
  • Log in or register to post comments

'Zombie' Parasite Fungus

मदनबाण
Sat, 11/07/2020 - 14:17 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Watch: 2nd batch of 3 IAF Rafale jets arrive in India from France
  • Log in or register to post comments

Inside a volcano

मदनबाण
Sun, 11/08/2020 - 22:28 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India launches earth observation satellite EOS-01, nine other satellites
  • Log in or register to post comments

काल-परवाच्याला मी दोन गाणी

मदनबाण
गुरुवार, 11/12/2020 - 09:22 नवीन
काल-परवाच्याला मी दोन गाणी ऐकली एक छोट कोकणी [ गोवन कोकणी ?] गाणं आणि एक मालवणी. कोकणी गाण्याचा अर्थ इतका कळला नसला तरी ते फार आवडले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jennifer Lopez - If You Had My Love (Official Video)
  • Log in or register to post comments

बदललेली युद्ध निती आणि

मदनबाण
Sat, 11/14/2020 - 14:08 नवीन
बदललेली युद्ध निती आणि तंत्रज्ञान याचा युद्धात दिसुन आलेला परिणाम अंबरीष फडणवीस :- शिवछत्रपती का हिन्दवी स्वराज्य

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- J&K: Indian Army Retaliates Against Pakistan Over Ceasefire Violation At LoC [ नापाकिस्तान दरवर्षी आपली दिवाळी खराब करतो आणि आपल्या काही सैनिकांना वीरगती प्राप्त होते. :( ]
  • Log in or register to post comments

लव्ह जिहाद आणि व्होरा समिती

मदनबाण
Wed, 11/25/2020 - 19:40 नवीन
वाचकांसाठी अधिक इकडे :- Politicians, Bollywood and Underworld: The NN Vohra Committee report in 1993 highlighted the unholy nexus that broke India. Read details

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्रह्मोस मिसाइल का सफल परीक्षण | India Test-Fires Land-Attack Version of BrahMos Missile
  • Log in or register to post comments

का झाली Lavasa City Fail?

मदनबाण
गुरुवार, 01/07/2021 - 14:02 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जवानी जानेमन हसीन दिलरुबा... [ नमक हलाल (1982) ]
  • Log in or register to post comments

झाला बोभाटा !

मदनबाण
Sun, 01/10/2021 - 21:19 नवीन
संदर्भ टिवटिव दुवा :- Kirit Somaiya गुजराती माणस आपडा मराठी माणूस बापडा ! :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- यार बिना चैन कहाँ रे... [ साहेब (1985) ]
  • Log in or register to post comments

मी सध्या वाट बघतोय

कपिलमुनी
Sun, 01/10/2021 - 21:46 नवीन
सुशांतसिंग च्या केस बद्दल सीबीआय काय करतेय ? काय शोध लावणार याची वाट बघतोय
  • Log in or register to post comments

हे राम !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/10/2021 - 21:59 नवीन
फार दुष्ट आहात तुम्ही. अजून पाच पन्नास व्हीडीयो तुमच्या डोक्यावर फेकून मारल्याशिवाय तुमचं समाधान होणार नाही असे दिसते. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

प्रियकरा...

मदनबाण
गुरुवार, 01/14/2021 - 11:59 नवीन
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! तिळगुळ घ्या, "प्रेमाने" गोड गोड बोला. :) आई कुठे काय करते ? या मालिकेचे संपूर्ण शिर्षक गीत :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशे की उम्र प्याले की आखिर बिसात क्या... :- [ प्रेम प्रतिज्ञा [ १९८९ ] ]
  • Log in or register to post comments

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुक्त विहारि
गुरुवार, 01/14/2021 - 12:25 नवीन
तिळगूळ घ्या, गोड बोला मतभेद व्यक्त करा पण मनभेद नकोतच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मुंढे केसचा पण व्हीडो येऊं

चौथा कोनाडा
Sat, 01/23/2021 - 22:31 नवीन
मुंढे केसचा पण व्हीडो येऊं द्या एखादा.
  • Log in or register to post comments

ग्रह स्थिती आणि त्यांचे परिणाम ?

मदनबाण
Mon, 02/08/2021 - 12:03 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Uttarakhand Avalanche: Rescue Operations In Joshimath Underway
  • Log in or register to post comments

१५ ऑगस्ट १९४७ रात्री बारा

आग्या१९९०
Tue, 02/16/2021 - 22:51 नवीन
१५ ऑगस्ट १९४७ रात्री बारा वाजता ह्या ६-७ ग्रहांना जन्मदाखला फॅक्स केला होता का? सोने महाग होणार. सामान्य माणसाच्या हाताबाहेर जाणार , मग त्यात गुंतवायला सावधगीरी का ? फेब्रुवारीच्या अखेरीस शेअर मार्केट कोसळणार . निफ्टी शॉर्ट करायला काही हरकत नसावी सगळ्या राशींच्या लोकांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्तच धागा आहे

मुक्त विहारि
Mon, 02/08/2021 - 12:22 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments

Indian Durbar (1938) - filmed in Alwar

मदनबाण
Tue, 02/16/2021 - 22:00 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kuch Mere Dilne Kaha... :- Tere Mere Sapne
  • Log in or register to post comments

हे रोचक वाटले, १९३८ चे असले

खटपट्या
Sun, 02/21/2021 - 19:37 नवीन
हे रोचक वाटले, १९३८ चे असले तरी त्या पुर्वी १०० वर्षे असाच दरबार भरत असेल का? त्याही आधी शिवकालात थोडा तामझाम कमी असावा पन दरबार असेच भरत असतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

The MOST VALUABLE PIECE

मदनबाण
Tue, 02/16/2021 - 22:02 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kuch Mere Dilne Kaha... :- Tere Mere Sapne
  • Log in or register to post comments

इंटरेस्टिंग

मराठी_माणूस
Wed, 02/17/2021 - 11:21 नवीन
इंटरेस्टिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

Our Planet

मदनबाण
Wed, 02/17/2021 - 12:15 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pagal Nahi Hona (Official Video) Sunanda Sharma | Sonu Sood | Jaani | Avvy Sra | B2gether | Sky
  • Log in or register to post comments

Our planet

शा वि कु
गुरुवार, 02/18/2021 - 08:58 नवीन
जबरदस्त मालिका आहे. अगदी नेत्रसुखद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

माझे आवडते अस्त्र BM-21

मदनबाण
Wed, 02/17/2021 - 12:20 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pagal Nahi Hona (Official Video) Sunanda Sharma | Sonu Sood | Jaani | Avvy Sra | B2gether | Sky
  • Log in or register to post comments

गोईंद्दा आयकत नाय !

चौथा कोनाडा
Wed, 02/17/2021 - 13:40 नवीन
गोईंद्दा आयकत नाय !
  • Log in or register to post comments

गोईंद्दा आयकत नाय !

मदनबाण
Sat, 02/20/2021 - 12:09 नवीन
गोविंदा माझ्या आवडत्या अभिनेत्यां पैकी एक. गोविंद अरुण अहुजा. न्युमरोलॉजी वर विश्वास असल्याने त्याने गोविंद चे गोविंदा केले. त्याची अनेक चित्रपट आणि गाणी सुपर-डुपर हिट झालेली आहेत. आय एम स्ट्रीट डान्सर पासुन ते मे तो रस्ते से जा रहा था... अशी अनेक विविध पद्धतीने गाणी त्यानी केली आणि हिट झाली. तो इतका मस्त नाचतो की त्यात कधीच कृत्रीमता जाणवली नाही. त्याचे मला आवडनारे हत्या चित्रपटातील बप्पी लहरी चे संगीत असलेले आणि मोहम्मद अझीझ यांच्या अप्रतिम आवाजातले गाणे इथे देतो. [ बाकीचे इतर व्हिडियो आता दुसर्‍या धाग्यात देइन ] अवांतर :- नोरा चा हा व्हिडियो कातिल आहे... [ लावणी फ्युजन ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tarasti Hai Nigahen...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

सुशांतसिंग बद्दल

कपिलमुनी
Sun, 02/21/2021 - 23:46 नवीन
सुशांतसिंग बद्दल व्हिडीओ बघणे बंद केले का हो तुम्ही ??
  • Log in or register to post comments

सुशांतसिंग बद्दल व्हिडीओ बघणे

मदनबाण
Mon, 02/22/2021 - 18:42 नवीन
सुशांतसिंग बद्दल व्हिडीओ बघणे बंद केले का हो तुम्ही ?? नाही, वेळ मिळेल तसे त्या विषयावर व्हिडियो आणि बातम्या पाहत असतो... बीजेपी देखील अधुन मधुन "दिशा" उल्लेख करुन ट्विट करत असते. बादवे, मुनी तुम्ही व्हिडियो न पाहता प्रतिक्रिया देणे सोडले का हो ? जाता जाता :- आज पासुन "अंगारक योग" सुरु झाला आहे, त्यावर वाचन आणि व्हिडियो पाहणे सुरु आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pagal Nahi Hona (Official Video) Sunanda Sharma | Sonu Sood | Jaani | Avvy Sra | B2gether | Sky
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा