ते प्रतिभा की काय म्हणतात ते कुठून आणायचे... असो.
चारोळी नाही तरी मी केलेला उखाणा देत आहे.
एक अधिक एक मिळवेन,
संसाराचे गणित नीट जुळवेन,
मनात मात्र भिती एकच
कोणीतरी ह्यांना पळवेल.
चरोळी लहान आणी चवही नाही खास पण भावाचे(पैसे नाही) रन्ग उधळून आलेल्या या ओळी लाम्बलचक सन्स्कारभारती रान्गोळ्याची याद देऊन दाद घेऊन जातात. सन्त व्हलेन्ताईन बाबा पर्य न्त जातीलच
सर्व ओळीन्मधे पाय गुन्तलेली
वा वा
अरे देवा
या चारोळ्यान्ची सन्स्कारभारती रान्गोळ्याची तुलना