Skip to main content

आठवण

लेखक Prajakta Sarwade यांनी बुधवार, 23/09/2020 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
परडीत काढुन ठेवला मोगरा तरी हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ -प्राजक्ता
लेखनविषय:

वाचने 2021
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

लिहिते राहा. शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे