माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
In reply to तुमचा पण by डॅनी ओशन
In reply to @ डॅनी ओशन : हीच ती अनाकलनाची परिसीमा ! by संजय क्षीरसागर
ते नियम तोडणं नाही. कालाचा धसका संपवणं आहे !अहो मी कूट वं काय म्हनलो भूतकाळ आणि वर्तमाणकाळाबद्दल ? मी फक्त म्हनलो कि वर तुम्हीच यका आयडीला म्हणाला की काळाचा धसका संपवायचा हाय. म्हनजीचं काय कि काळ जातो असला भ्रम तेन काय ठिवायचा नाय. मंग तुम्ही बोलला कि या धाग्यावर तुमचा येळ जातुय. म्हणून तुमचंच ज्ञान मी तुम्हाला सांगितले हो, कि तस काय नस्ताय, काळाचा धसका तुमचा अजून गेलेला नाही. तर तुम्ही म्या पामराला मूर्ख म्हणताय 😖
In reply to अच्छा... by डॅनी ओशन
In reply to @ डॅनी ओशन : मला आणि कालाचा धसका ? by संजय क्षीरसागर
In reply to आच्चा असं हाय हुई by डॅनी ओशन
In reply to @ डॅनी ओशन : अनाकलन आणि निर्बुद्धता यात फरक आहे by संजय क्षीरसागर
In reply to @ डॅनी ओशन : अनाकलन आणि निर्बुद्धता यात फरक आहे by संजय क्षीरसागर
In reply to माधव रिसबूड : एक कठोर by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : प्रचंड शुभेच्छा ! by संजय क्षीरसागर
In reply to कसं आहे ? by उन्मेष दिक्षीत
In reply to @उन्मेष by शा वि कु
In reply to कसं आहे ? by उन्मेष दिक्षीत
एन्लाइट्न्ड वन कॅन आयदर बिकम युर डोअर टू द हेवन, ऑर इफ यु आर आर्ग्युंइंग विथ हीम अननेसेसरिली , बिकम्स अॅन अनब्रेकेबल वॉल अँड यू कॅन किप ऑन हिटींग युअर हेड अगेन्स्ट इट अँड फायनली ब्रेक युअर ओन हेड, सो बी केअरफुल."एन्लाइट्न्ड वन"ची लक्षणे: १. "एन्लाइट्न्ड वन" सतत इतरांना मूर्ख म्हणतो, त्यांचा पाणउतारा करतो. २. "एन्लाइट्न्ड वन" सतत तिरकस शेरे मारतो. ३. "एन्लाइट्न्ड वन" समोरच्याने अरे केले तर त्याला उत्तर म्हणून दोन वेळा का रे करतो. ४. "एन्लाइट्न्ड वन" समोरचा ज्या पातळीवर असेल त्याहीपेक्षा अधिक खालच्या पातळीवर जातो ५. "एन्लाइट्न्ड वन" मला सर्व विषयातले सर्व कळते असा अहंकार मिरवतो ६. "एन्लाइट्न्ड वन" डॉक्टर लोकांना औषधोपचार शिकवतो, मानसोपचारतज्ञांना मन नाही हे सांगतो ७. "एन्लाइट्न्ड वन" नोबेल पारितोषिक विजेता आला चर्चेला तरी त्याला हरवेन असा अहंकार मिरवतो ८. "एन्लाइट्न्ड वन" संगणक क्षेत्राचे शिक्षण घेतलेल्यांना तसेच त्या क्षेत्रात काम करणार्यांना संगणक कसा चालतो हे शिकवतो ९. "एन्लाइट्न्ड वन" स्मृती स्ट्रींग सारखी धादांत अशास्त्रीय पूडी सोडून स्वतःला विज्ञानवादी म्हणवतो १०. "एन्लाइट्न्ड वन" चर्चा सुरु करुन प्रश्नांची उत्तरे देता आली नाही की त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो.
In reply to "एन्लाइट्न्ड वन"ची लक्षणे by संगणकनंद
In reply to कसं आहे ? by उन्मेष दिक्षीत
In reply to कसं आहे ? by उन्मेष दिक्षीत
In reply to "एन्लाइट्न्ड वन कॅन आयदर बिकम by कोहंसोहं१०
In reply to काय म्हणाले by उन्मेष दिक्षीत
In reply to मी आत्मज्ञानी आहे असा कधीच by कोहंसोहं१०
In reply to कोहंसोहं१० : धाग्याचा मुद्दा भरकटत चालला by उन्मेष दिक्षीत
In reply to संक्षींनी काळ निकालात काढला by प्रकाश घाटपांडे
रिसबूड असते तर त्यांनी संक्षींच्या चिकाटीला दाद दिली असती. कुंडली बनवताना जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख या गोष्टी मूलभूत डेटा म्हणून वापरला जातो. आता वेळ व तारीख या कालदर्शक असलेल्या गोश्टींवर संक्षींनी मूलभूत हल्ला केला आहेजिथे दिवस-रात्रच नाही तिथे कालाची कल्पना वस्तुस्थितीचं गहन अज्ञान दर्शवते. जगातला कोणताही ज्योतिषी आणि त्याची आरती ओवाळणारा कुणीही जातक, एका क्षणात बाद होतात. पण जसे देवभोळे खुळ्यासारखे चमत्कारांवर विश्वास ठेवतात तसं हे पब्लिक ज्योतिष्याच्या फेकंफाकी वर भरोसा ठेवतं त्यामुळे तो धंदा जोमात आहे, पण एकूणात निर्बुद्धपणा तोच ! २.
आता राहिला जन्मस्थळाचा मुद्दा. तो दिशा या संबंधाने घेता येतो. दिक्काल या संज्ञेमधे तो ही अवकाशात आभासी आहे असे प्रतिपादन करता येते. अवकाशात विवक्षित क्षणी प्रक्षेपित झालेल्या राशीचक्रात पृथ्वी व ते जन्मस्थळ बिंदुरुप होउन जाते असे मी रिसबूडांना सांगत असे.आकाश ही मानवी दृष्टीची मर्यादा आहे. कुणीही माईचा लाल आकाशात कोणत्याही दिशेला कितीही प्रवास करत राहिला तरी दि एंडचा बोर्ड येणार नाही. थोडक्यात, स्थान हा कायम व्यक्ती किंवा वस्तू सापेक्ष बिंदू आहे -हाच आइन्स्टाइअनच्या थिअरी ऑफ रिलेटिवीटीचा आधार आहे. मूर्ख ज्योतिषी आणि वेडगळ जातक, `जन्मस्थान हा जातक बेस्ड काल्पनिक बिंदू' गृहित धरुन सगळी निरर्थक फेकाफेकी करतात. एक त्याचू दुसर्या त्याचूला, फुल त्याचू बनवतो, असा हा सगळा खेळ आहे. तुम्ही नकाशा वगैरे केलायं ते ठीक आहे पण इतक्या खोलात जाण्याची गरज नव्हती. ३. खगोल शास्त्राचा अत्यंत कष्टानं जमवलेला डेटा हॅक करुन लबाड लोकांनी मूर्ख लोकांना नादी लावून स्वतःच्या पोटपाण्यासाठी निर्माण केलेलं महाथोतांड म्हणजे हे ज्योतिषशास्त्र !
स्थान हा कायम व्यक्ती किंवा वस्तू सापेक्ष बिंदू आहे -हाच आइन्स्टाइअनच्या थिअरी ऑफ रिलेटिवीटीचा आधार आहे.हे विधान तथ्यहीन ( म्हणजे factually incorrect ) आहे. प्रकाशाचा वेग मापकाच्या वेगावर अवलंबून नसून स्थिर असतो, हा आईनस्टाईनच्या विशिष्ट सापेक्षतावादाचा पाया आहे. स्थान हा सापेक्षबिंदू आहे असं विधान आईनस्टाईनने कुठेही केलेलं नाही. निदान तसं विकिवर तरी आढळून येत नाही (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_relativity ). आ.न., -गा.पै.
In reply to आईनस्टाईनचा सापेक्षतावाद by गामा पैलवान
In reply to सर्व वाचल्यावर आता असे मत by गवि
ज्योतिषाला मूलभूत आधार नाही हे एक वैध व्यक्तिगत मत सिद्ध करण्यासाठी तुम्ही खूपच क्लिष्ट थियरी (जरी अस्तित्वात असली तरी ) इन्व्होक करताय असं वाटत नाही का ? काळ अशी एन्टीटि अस्तित्वात नसणे इतक्या खोलात शिरण्यापेक्षा त्याहून खूप सहज व्यावहारिक पातळीवर अनेक मुद्दे मांडून त्यातली अतार्किकता सिद्ध करता येऊ शकली असती असं वाटत नाही का ?अ) दिवस-रात्र पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होतात; अस्तित्वात काल-आज-उद्या असा प्रकारच नाही ही उघड गोष्ट आहे कुणाला कळत नसेल का ? ब) ज्योतिषातून काल बाद केला तर विषय संपला यात न समजण्यासारखं काये ? २.
याउपर जाऊन ज्यांचा विश्वास दृढ आहे त्यांचा विश्वास उडू शकतो असं खरंच वाटतं का?माझ्या वरच्या प्रतिसादात म्हटलंय जगात फक्त दोनच टाइपचे लोक आहेत, काल नाही हा बोध झालेले आणि तो न झालेले. या दोन्हीच्या सीमारेषेवर एखादा असतो, पण बोध न झालेल्यांचा रेटाच इतका प्रचंड असतो की ते त्याला पार भंजाळवून टाकतात ! या समजू शकणार्या व्यक्तीच्या जीवनात कमालीचा बदल घडू शकतो आणि अशांसाठी मी लिहितो. (प्रकाश घाटपांडेंचा उशीरा आलेला प्रतिसाद किती वेधक आहे ते पहा) ३.
वादविवादात थोडी लठ्ठालठ्ठी होतेच, पण जर समोरच्याला आपला मुद्दा पटवून द्यायचा उद्देश असेल तर त्याला तुच्छ लेखून ते कसं साध्य होईल?वाट्टेल ती पोस्ट काढून क्रोनॉलॉजी पहा > इथे सुद्धा कुणी सुरुवात केली ते पहा (सुबोध खरे!) > आणि पहिला व्यक्तिगत प्रतिसाद कुणाचा आहे ते पहा. लोक न समजण्या इतके अज्ञानी आहेत का ? त्यांना फक्त काहीतरी करुन मुद्दा हुकवायचा असतो आणि ते करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे व्यक्तीगत हल्ला (याची जालीय बुजुर्गांना कल्पना आहेच) ! त्यामुळे मी रामराज्य या पोस्ट्वर एक साधा उपाय सुचवला होता : व्यक्तीगत प्रतिसाद दिसता क्षणी डिलीट करा म्हणजे सगळं सुरळीत होईल. अरे ला कारे केलं नाही तर या जगात कुणाचा टिकाव लागेल ? तस्मात, आता सगळ्या प्रतिसादांवर पुन्हा एकदा नजर फिरवून पहा.
In reply to @ गवि : किती सोपी गोष्ट आहे ! by संजय क्षीरसागर
जगात फक्त दोनच टाइपचे लोक आहेत, काल नाही हा बोध झालेले आणि तो न झालेले. या दोन्हीच्या सीमारेषेवर एखादा असतो, पण बोध न झालेल्यांचा रेटाच इतका प्रचंड असतो की ते त्याला पार भंजाळवून टाकतात !चला जगात फक्त दोनच टाइपचे लोक आहेत (दोन्हीच्या सीमारेषेवर एखादा असतो-अशा एखाद्यामुळे आलेला तिसरा टाइप दुर्लक्षित करून) हे तुम्ही मान्य केलेत हे हि नसे थोडके!
या समजू शकणार्या व्यक्तीच्या जीवनात कमालीचा बदल घडू शकतो आणि अशांसाठी मी लिहितोमग प्रश्न असे पडतात कि अशा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कमालीचा बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही (तुमच्याच भाषेत प्रचंड रेटा असलेल्या) बोध न झालेल्यांना वेठीला का धरताय? ज्यांना तुमचे विचार पटत नाहीत त्यांच्याशी वितंडवाद का घालताय?? त्यापेक्षा त्या एखाद्या व्यक्तीला हेरून त्याच्या ख.फ. वर खरडून , व्यनी करून करा कि त्याचे प्रबोधन. का उगाच @अमुक @तमुक च्या प्रतिसादांनी मुख्य फलकावरील जागा अडवून त्या चर्चेत रस नसलेल्या बाकीच्या वाचकांना वात आणताय??? तुम्हाला झालेल्या बोधामुळे झालेले-होणारे फायदे सांगणारे धागे काढा, वाचक वाचतील ते. ज्यांना रस असेल त्यात ते देतील प्रतिसाद त्यावर. करा त्यांच्याशी चर्चा. काही विरोधी मतांचे प्रतिसादही येतील पण नाहीतरी तुम्ही समजू शकणार्या व्यक्तीच्या जीवनात कमालीचा बदल घडवण्यासाठीच लिहिता ना? मग करा कि विरोधी मत असलेल्यांकडे दुर्लक्ष! मोठ्या मनाने त्यांना माफ करा आणि हा वैचारिक बलात्कार थांबवा बुवा!! अति होतंय आता म्हणून हा लेखनप्रपंच. हा प्रतिसाद पटला नाही (तो पटणार नाही ह्याची खात्री आहेच) तर त्यावर उपप्रतिसाद देण्याचे कष्ट न घेता विशाल मनाने मलाही माफ करा हे वेगळे सांगणे न लागे. आपला क्षमायाचक, गड्डा झब्बू
In reply to जगात फक्त दोनच टाइपचे लोक by गड्डा झब्बू
In reply to आरा रा रा रा खतरनाक by डीप डाईव्हर
In reply to @ डीप डाईव्हर : खालच्या प्रतिसादात तुम्हाला ही by संजय क्षीरसागर
😁
तुमचे असले सियाप्पा जर ट्विटर किंवा फेसबुकवर चालू असते तर खास तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी #Get-Well-Soon-Mamu असा हॅशटॅग काढला असता. आणि तो मिर्विवाद्पणे चांगला ट्रेंड मधे राहिला असता. अफसोस मिपाकर खूप सोशिक आणि भिडस्त आहेत त्यामुळे हा हॅशटॅग इथे मी सोडून कोणी वापरणार नाही. #Get-Well-Soon-Mamu अवांतर:- (हे अवांतर आहे कि नाही हे ज्याचेत्याने ठरवावे) मिपावर अनेक आयडिंची काही वैशिष्ट्ये आवडतात त्यातला एक आयडी मदनबाण. ते आपल्या प्रतिसादात 'आजची स्वाक्षरी:-' म्हणून रोज नवीन काहीतरी, बहुतेक वेळा एखादे गाणे लिहितात. अशा चिकाटीने मी प्रत्येक प्रतिसादात तसे करू शकेन असे वाटत नाही. तरी पण या प्रतिसादात दासबोधात समर्थ रामदासांनी सांगितलेल्या अनेक मूर्खलक्षणांपैकी पढतमूर्खाचे लक्षण आणि त्याचा सारांश स्वाक्षरी म्हणून लिहावा म्हण्तो. आजची स्वाक्षरी:- मुक्त क्रिया प्रतिपादी ।सगुण भक्ती उच्छेदी ।स्वधर्म आणि साधन निंदी ।
तो येक पढतमूर्ख ॥ (२.१०.४) सारांश:- अडाणी माणसे लवकर सुधारतात. आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली की, ते त्यांची वागणूक बदलतात, मूर्खपणा सोडून देतात. परंतु, जे बहुश्रुत, व्युत्पन्न आणि ब्रह्मज्ञान सांगणारे पढतमूर्ख असतात, त्यांना आपला मूर्खपणा हा ‘मूर्खपणा’ वाटत नाही. आपल्या मूर्ख विचारांना ते चिकटून राहतात आणि त्यांचे विचार शहाणपणाचे आहेत, असे ते लोकांना सांगतात सुटतात. समर्थांसारख्या एखाद्या अधिकारी व्यक्तीने कानउघडणी केली, तर त्यांची विचार करण्याची पद्धत बदलते. आपल्या मूर्खपणाची जाणीव होऊन हे पढतमूर्ख सुधारण्याची शक्यता असते, अन्यथा ते स्वत:लाच शहाणे समजत असतात. काय चांगले ते माहीत असूनही हे निंद्य गोष्टी स्वीकारतात. सदाचाराची किंमत ओळखूनही भ्रष्टाचाराचा अवलंब करतात. हा पढतमूर्ख दुसऱ्याला चांगले मार्गदर्शन करतो, पण स्वत: मात्र स्वार्थापायी उलट वागतो. ब्रह्मज्ञानाच्या चार-दोन गोष्टी कळू लागल्यावर तो स्वैराचाराचा पुरस्कार करतो. स्वधर्माची, पारमार्थिक साधनांची निंदा करतो. हा माणूस ‘पढतमूर्ख’ समजावा. शास्त्रमर्यादा सोडून वागावे, असा तो प्रचार करतो. त्याला आपल्या बुद्धिज्ञानाचा गर्व झाल्याने बाकीच्या लोकांना तो मूर्खात काढतो आणि लोकांमध्ये काय दोष आहेत हेच पाहत बसतो. जय जय रघुवीर समर्थ 🙏
In reply to शुभेच्छा!!! #Get-Well-Soon-Mamu by डीप डाईव्हर
In reply to ड्यु स्पॉटेड by शा वि कु
अरे ला कारे केलं नाही तर या जगात कुणाचा टिकाव लागेल ?असे त्यांनीच म्हन्टले आहे ना? मग मला अरे केल्यावर मी कारे केले तर काय ते वैर झाले? पुन्हा सांगतो माझे इथे कोणाशीही वैर नाही!
In reply to वैर ? मझे इथेच कय जालिय वावरात कोणाशीच वैर नाही by डीप डाईव्हर
In reply to वैर by शा वि कु
बाकी तुम्ही "मोकलाया दाही दिशा" ला ट्रिब्युट दिला ह्याने ड्यु असण्याचा संशय बळावला आहे :))माझा आयडीच डीप डाईव्हर आहे. वर्तमानातले लेखन वाचता वाचता मिपासागरात खोल बुडी मारून छान छान रत्ने वर काढणे याच द्देशाने मी इथे हा आयडी घेतला आहे. मिपावर नवीन असलो तरी इतर मराठी साईट्सवर खूप वर्षांपासून वावरत आहे.
(ह.घ्या. जर ड्यु नसाल तर.)Dont worry, be happy
🙂
In reply to बाकी तुम्ही "मोकलाया दाही by डीप डाईव्हर
अरे ला कारे केलं नाही तर या जगात कुणाचा टिकाव लागेल ?पहिल्यांदा अरे कुणी केलं आहे ते पहा. इतकं घोर विस्मरण असेल तर तुमचा जगात कुठेही टिकाव लागणार नाही.
In reply to @ डीप डाईव्हर : प्रतिसादातला तुम्हाला ठोकणारा भाग by संजय क्षीरसागर
😆 😆 😁 😁 😂 😂
पहिल्यांदा अरे कुणी केलं आहे ते पहा. इतकं घोर विस्मरण असेल तर तुमचा जगात कुठेही टिकाव लागणार नाही.माझा जगात कुठे टिकाव लागेल कि नाही याची काळजी तुम्ही नका करू बुवा, पण मला मुद्देसूद प्रतिसाद देण्यात तुमचा टिकाव नक्की लागणार नाही याची खात्री बाळगा. चिखलात दगड मारायची खाजच असेल तर जरूर तसे करा, पण त्यातून तुमच्याच अंगावर घाण उडेल याचे विस्मरण होऊ देऊ नका.
😆 😆 😁 😁 😂 😂
#Get-Well-Soon-Mamu आत्ताची स्वाक्षरी:- तुका म्हणे - भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।In reply to LOL, ROFL वगैरे सर्व काही एकदम झालं राव तुमचा हा by डीप डाईव्हर
आरा रा रा रा खतरनाकहा उप-प्रतिसाद कुणी दिला आहे ?
मला मुद्देसूद प्रतिसाद देण्यात तुमचा टिकाव नक्की लागणार नाही याची खात्री बाळगा.उगीच भंकस करण्यापेक्षा वर विचारलेल्या प्रष्णाचं उत्तर द्या.
In reply to @ डीप डाईव्हर : झोपेत आहात का ? by संजय क्षीरसागर
आरा रा रा रा खतरनाकहा उपप्रतिसाद मीच दिलाय आणि तो गड्डा झब्बू यांच्या प्रतिसादाला दिलाय, तोही त्यांचे मुद्दे पटले म्हणून! त्यात तुमच्यावर मी कोणतीही थेट शाब्दिक, वैयक्तिक टीका केलेली नाही किंवा तुमचा नामोल्लेखही केलेला नाही. असे असूनही तुम्ही माझ्या त्या प्रतिसादावर
@ डीप डाईव्हर : खालच्या प्रतिसादात तुम्हाला ही गड्डा झब्बू दिला आहे, घ्या आनंद !असा उपप्रतिसाद दिला आहे. मला कोणाचीही उधारी ठेवायची सवय नसल्याने तुम्ही दिलेल्या झब्बुची त्वरित परतफेड केली. बर नंतर त्या माझ्या थेट तुम्हाला दिलेल्या प्रतिसादावर उत्तर न देता तुम्ही परत मी शा वि कु यांना दिलेल्या प्रतिसादावर
@ डीप डाईव्हर : प्रतिसादातला तुम्हाला ठोकणारा भाग नेमका उचलला !अशी प्रतिक्रिया दिलीत. मुद्दे-विचारलेले प्रश्न टाळण्यात तुम्ही वाकबगार असल्याचे इथे काही प्रतिसादात वाचले आहेच त्यामुळेही त्याचे हाही विशेष वाटले नाही. वर एका प्रतिसादात तुम्हीच लिहिलंय कि
शिवाय हा ओपन फोरम आहे त्यावर एकाच विचारसरणीच्या लोकांनी टाळ कुटावे आणि बाकीच्यांनी माना डोलवाव्या अशी अपेक्षा व्यर्थ आहे.हेच तुम्हाला लागू होत नाही का? आपली विचारसरणी एकसारखी नाही त्यामुळे तुमचा वाचलेला एकमेव लेख आणि तुमचे प्रतिसाद मला नाही पटत पण मी तुमच्या धाग्यावर, तुमच्या इतरत्र दिलेलता प्रतिसादांवर कुठलीही टीका केलेली नाही. तरी मी दुसर्यांच्या प्रतिसादांवर मी दिलेल्या प्रतीसादाचे निमित्त काढून तुम्ही मला यात ओढलेत. ती बोलीभाषेत काहीतरी म्हण आहेना कुठलेसे गाढव अंगावर घेणे वगैरे त्या प्रमाणे. राहिला विषय
उगीच भंकस करण्यापेक्षा वर विचारलेल्या प्रष्णाचं उत्तर द्या."@ डीप डाईव्हर : खालच्या प्रतिसादात तुम्हाला ही गड्डा झब्बू दिला आहे, घ्या आनंद "असे भंकस प्रतिसाद द्यायची सुरुवात कोणी केली? आपणच बुद्धिमान, सर्वज्ञानी असल्याची बतावणी करत असला निर्बुद्ध मट्ठपणा करणे हि केवळ तुमची monopoly नाही, तो इतरांनाही करता येतो. मला सुद्धा! व्यक्तिगत प्रतिसाद देण्याची सुरुवात तुम्ही केली आहे, तेव्हा भोगा आपल्या कर्माची फळे. असो. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा! #Get-Well-Soon-Mamu आताची स्वाक्षरी:- खाजवून खरुज काढू नये!
In reply to आता मात्र तुम्हाला हसावे का रडावे तेच समजेनासे झाले आहे by डीप डाईव्हर
हा उपप्रतिसाद मीच दिलाय आणि तो गड्डा झब्बू यांच्या प्रतिसादाला दिलाय, तोही त्यांचे मुद्दे पटले म्हणून!मग त्याला मी उत्तर दिलंय तिथे काय ते उत्तर द्या.
In reply to @ डीप डाईव्हर : इतकी पचपच कशाला ? by संजय क्षीरसागर
In reply to जगात फक्त दोनच टाइपचे लोक by गड्डा झब्बू
एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कमालीचा बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही (तुमच्याच भाषेत प्रचंड रेटा असलेल्या) बोध न झालेल्यांना वेठीला का धरताय? ज्यांना तुमचे विचार पटत नाहीत त्यांच्याशी वितंडवाद का घालताय ?? त्यापेक्षा त्या एखाद्या व्यक्तीला हेरून त्याच्या ख.फ. वर खरडून , व्यनी करून करा कि त्याचे प्रबोधन. का उगाच @अमुक @तमुक च्या प्रतिसादांनी मुख्य फलकावरील जागा अडवून त्या चर्चेत रस नसलेल्या बाकीच्या वाचकांना वात आणताय???ती व्यक्ती आपण ही असू शकतो असं तुम्हाला का वाटत नाही ? शिवाय हा ओपन फोरम आहे त्यावर एकाच विचारसरणीच्या लोकांनी टाळ कुटावे आणि बाकीच्यांनी माना डोलवाव्या अशी अपेक्षा व्यर्थ आहे. अर्थात, कुणावर माझे प्रतिसाद वाचण्याची सक्ती आहे का ? कोंडी होते याचा सरळ अर्थ प्रतिसाद वाचल्याशिवाय तर रहावत नाही, तो पटतोयं देखिल पण तसं मान्य करण्याची हिंमत नाही असा होतो. २.
तुम्हाला झालेल्या बोधामुळे झालेले-होणारे फायदे सांगणारे धागे काढा, वाचक वाचतील ते. ज्यांना रस असेल त्यात ते देतील प्रतिसाद त्यावर. करा त्यांच्याशी चर्चा. काही विरोधी मतांचे प्रतिसादही येतील पण नाहीतरी तुम्ही समजू शकणार्या व्यक्तीच्या जीवनात कमालीचा बदल घडवण्यासाठीच लिहिता ना? मग करा कि विरोधी मत असलेल्यांकडे दुर्लक्ष! मोठ्या मनाने त्यांना माफ करा आणि हा वैचारिक बलात्कार थांबवा बुवा!तुम्ही काहीही न वाचता प्रतिसाद ठोकतायं ! माझ्या एकसोएक पोस्ट इथे प्रकाशित झाल्या आहेत आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात बदलही झाले आहेत. पहा :
तुमच्या लेखनातून तुमचा व्यासंग नक्की जाणवतो, तुमच्या कडे अनेक वेगवेगळे विषय हाताळाण्याचीही क्षमता आहे. उदा एखाद्या गजलेचा आस्वादात्म्क लेख लिहावा तर तो तुम्हीच किंवा मागे एकदा तुम्ही ग्रेस वर एक लेख लिहीला होता त्या नंतर मला ग्रेस नव्याने भेटायला लागला. तुम्ही लिहिलेली "रुणुझुणु" ही लेखमाला, किंवा भय इथले संपत नाही हे लेख खरोखर वाचनिय आहेत. तुमच्या गेसाल्ट वरच्या लेखाने तर मला जगा कडे पहायचा एक नवा दृष्टीकोन मिळाला, वाटले अरे? असेही काही असू शकते ह्याचा मी कधी विचारच केला नव्हता. या नव्या दृष्टीकोनाचा मला वैयक्तीक आयुष्यात खुप फायदा झाला.
तुम्हाला वाचन वाढवण्याची गरज आहे.
वैचारिक बलात्कार करुन घेणं ही वाचकाची हौस आहे. ते लेखकाचं कौशल्य समजत असाल तर वाचकाच्या धारणा कमालीच्या ढिसाळ आहेत आणि त्यामुळे त्याला स्वतःच्या अबलत्वाचा फिल येतो आहे, ही गोष्ट कुणालाही कळेल इतकी उघड आहे. In reply to सर्व वाचल्यावर आता असे मत by गवि
In reply to आईनस्टाईन व हुकलेला मुद्दा by गामा पैलवान
In reply to @ गामा पैलवान : पुन्हा मूळ प्रतिसाद वाचा by संजय क्षीरसागर
आइन्स्टाईनचा सापेक्षता वाद त्याच्याशी कसा रिलेटेड आहे ते मी विडीओ देऊन दाखवलं आहे.तुमच्या मूळ मुद्द्याचा सापेक्षतावादाशी कसलाही संबंध नाही. आईनस्टाईनचं नाव विनाकारण मध्ये आलं आहे. तेव्हढं टाळता आलं तर पहा. अर्थात आपापली मर्जी बलीयसी. असो. बाकी, 'माझ्या सापेक्षतावादाचं इंटरप्रिटेशन' नावाचा पदार्थ अस्तित्वात नाही. आईनस्टाईनने जे केलंय तेच पुरेसं आहे. त्यापासून ढळायचा विचारही मी करू शकंत नाही. त्या बाबतीत मला स्वतंत्र मत नाही. आ.न., -गा.पै.
In reply to मूळ मुद्द्याचा सापेक्षतावादाशी संबंध नाही by गामा पैलवान
In reply to @ गामा पैलवान : तुमच्या मूळ मुद्द्याचा सापेक्षतावादाशी by संजय क्षीरसागर
In reply to ते स्थानमाहात्म्य नाही by गामा पैलवान
In reply to कसे by चौकटराजा
In reply to आईनस्टाईनची व तुमचीआमची सापेक्षता by गामा पैलवान
In reply to ते स्थानमाहात्म्य नाही by गामा पैलवान
ट्रेनमधे असलेला आईन्स्टाइन आणि बाहेर असलेली व्यक्ती यांचे वेग भिन्न आहेत. आईनस्टाईनच्या सापेक्षतेत दोन निरीक्षकांच्या सापेक्ष वेगाला महत्त्व आहे. त्यांच्या आपसांतल्या स्थानाला नाही.वेग आणि स्थान इंटर-रिलेटेड आहे.
आईनस्टाईनच्या सापेक्षतेत निरिक्षकाच्या स्थानाचं शून्य महत्व आहेवेग आणि स्थान परस्परावलंबी असल्यानं निरिक्षकाशिवाय काहीही जाणलं जाऊ शकणार नाही. निरिक्षकच नसेल तर सापेक्षतावाद कुणाच्या संदर्भात निर्माण होईल ? निरिक्षक शून्य सापेक्षता या जगात असूच शकत नाही.
In reply to @ गामा पैलवान : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर
निरिक्षकच नसेल तर सापेक्षतावाद कुणाच्या संदर्भात निर्माण होईल ?निरीक्षक नाहीये असं कोण म्हणतोय? उलट, तिथे एक सोडून दोन निरीक्षक आहेत. एक जातक आणि दुसरा आईनस्टाईन. तर, हे दोघं कुठे तोंड करून बसलेत आणि त्यांची सापेक्ष स्थानं ( = आपापली बुडं टेकायच्या जागा ) काय आहेत हे दोन प्रश्न आईनस्टाईनच्या विशिष्ट सापेक्षतेत विचारले जात नाहीत. त्यांच्या आपसांतल्या वेगांत काय फरक इतकंच आईनस्टाईन विचारतो. हे विवेचन तुम्हांस मान्य नसल्यास कृपया आईनस्टाईनचं नाव घेऊ नका. आ.न., -गा.पै.
In reply to कोण म्हणतो निरीक्षक नाहीये? by गामा पैलवान
निरीक्षक नाहीये असं कोण म्हणतोय? एक जातक आणि दुसरा आईनस्टाईन. तर, हे दोघं कुठे तोंड करून बसलेत आणि त्यांची सापेक्ष स्थानं काय आहेत हे दोन प्रश्न आईनस्टाईनच्या विशिष्ट सापेक्षतेत विचारले जात नाहीत. त्यांच्या आपसांतल्या वेगांत काय फरक इतकंच आईनस्टाईन विचारतो.दोन निरिक्षक वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळेच फरक आहे. त्यांची स्थानंही निरिक्षित परिक्षणाच्या दिशेनंच असायला हवीत हे उघड आहे. एकटा आइन्स्टाइन रेल्वेनं निघाला तर सापेक्षता वाद होऊच शकत नाही. तुम्हाला हे पटत नसेल तर तुम्ही सापेक्षता वादावर स्वतंत्र पोस्ट लिहा, तिथे मी प्रतिवाद करीन.
In reply to @ गामा पैलवान : तुमच्या आकलनात गल्लत आहे असं वाटतं by संजय क्षीरसागर
एकटा आइन्स्टाइन रेल्वेनं निघाला तर सापेक्षता वाद होऊच शकत नाही.एकटा आइन्स्टाइन रेल्वेनं निघतो व जातक रेल्वेबाहेर असतो तेव्हाच आईनस्टाईनचा सापेक्षतावाद लागू पडतो. मी दुसरी पोस्ट लिहिणार नाही. कारण की ती फक्त तुम्हालाच उद्देशून असेल, आणि तुम्हाला या विषयाची फारशी माहिती नाही. आ.न., -गा.पै.
In reply to आईनस्टाईनचा सापेक्षतावाद व रेल्वे प्रवास by गामा पैलवान
In reply to आईनस्टाईनचा सापेक्षतावाद व रेल्वे प्रवास by गामा पैलवान
तुम्हाला या विषयाची फारशी माहिती नाही.मला माहिती नाही असा एकही विषय या जगात नाही. सापेक्षतावादावर चर्चा करण्यासाठी खुद्द आईनस्टाईन जरी चर्चेला आला तरी मी त्याला हरवून दाखवेन. तुम्ही फक्त त्याला बोलवा. कसे बोलवायचे यासाठी माझी स्मृती स्ट्रींग पूडी "आता पुन्हा" वाचा. आ.न., पढतमुर्खंजय भरप्रतिसादसागर
In reply to आईनस्टाईनचा सापेक्षतावाद व रेल्वे प्रवास by गामा पैलवान
एकटा आइन्स्टाइन रेल्वेनं निघतो व जातक रेल्वेबाहेर असतो तेव्हाच आईनस्टाईनचा सापेक्षतावाद लागू पडतो.हाच निरिक्षकांचा स्थानभेद आहे ! त्यामुळे तुमचं पहिलं (आणि निष्कारण ठामपणे केलेलं) विधान : "आईनस्टाईनच्या सापेक्षतेत निरिक्षकाच्या स्थानाचं शून्य महत्व आहे." चुकीचं आहे. २.
मी दुसरी पोस्ट लिहिणार नाही. कारण की ती फक्त तुम्हालाच उद्देशून असेल, आणि तुम्हाला या विषयाची फारशी माहिती नाहीसापेक्षतावादावरचा लेख सर्वांना माहितीपर होईल पण वर १ मधे म्हटल्याप्रमाणे तुम्हाला विषयाची नक्की किती माहिती आहे ते पहा.
In reply to का हो पका काका? by शशिकांत ओक
In reply to का हो पका काका? by शशिकांत ओक
पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे?बऱ्याचदा हा युक्तिवाद वापरला जातो,
'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.:))
फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही.यावर (नॉन-ऍस्ट्रोलॉजिकल कारणे) तुमचं आणखी लिखाण असेल तर वाचायला आवडेल.
In reply to एक मजेशीर प्रश्न by चौकटराजा
In reply to हया दोघींचे भविष्य सारखेच by ऋतुराज चित्रे
In reply to https://www.misalpav.com by ऋतुराज चित्रे
In reply to १३) जुळ्या मुलांच्या by प्रकाश घाटपांडे
In reply to १३) जुळ्या मुलांच्या by प्रकाश घाटपांडे
In reply to जुळ्या मुलांच्या कुंडल्यात by ऋतुराज चित्रे
In reply to स्त्रीने व पुरुष यांचा संयोग by ऋतुराज चित्रे
In reply to माझी शंका by सतिश गावडे
In reply to ज्ञात असलेली कृष्णविवरे आहेत by कानडाऊ योगेशु
In reply to ज्ञात असलेली कृष्णविवरे आहेत by कानडाऊ योगेशु
In reply to आकाशातील ग्रह गोल by Rajesh188
हाच निरिक्षकांचा स्थानभेद आहे ! त्यामुळे तुमचं पहिलं (आणि निष्कारण ठामपणे केलेलं) विधान : "आईनस्टाईनच्या सापेक्षतेत निरिक्षकाच्या स्थानाचं शून्य महत्व आहे." चुकीचं आहे.
हा स्थानभेद ब्रह्मांडात सर्वत्र आढळून येतो. भौतिकशास्त्राचं एक गृहीतक आहे की कोणत्याही दोन विभिन्न वस्तू एकाच वेळी एकाच स्थानी अस्तित्वात नसतात. तस्मात आईनस्टाईनचं बूड व जातकाचं बूड नेहमी विभिन्न स्थानं व्यापणार आहे.
या चिरंतन सत्याचा आईनस्टाईनच्या सापेक्षतेशी अणुमात्र संबंध नाही.
आ.न.,
-गा.पै.In reply to आईनस्टाईनची सापेक्षता व बूडभिन्नत्व by गामा पैलवान
In reply to आईनस्टाईनची सापेक्षता व बूडभिन्नत्व by गामा पैलवान
In reply to आईनस्टाईनची सापेक्षता व बूडभिन्नत्व by गामा पैलवान
दोन विभिन्न वस्तू एकाच वेळी एकाच स्थानी अस्तित्वात नसतात.करेक्ट ! आइन्स्टाईन ट्रेनमधे आहे आणि दुसरी व्यक्ती बाहेर आहे हा स्थानभेद आहे आणि त्यामुळेच त्यांचं वस्तुस्थितीचं आकलन सापेक्ष आहे २.
या चिरंतन सत्याचा आईनस्टाईनच्या सापेक्षतेशी अणुमात्र संबंध नाहीजर आइन्स्टाईन आणि दुसरी व्यक्ती ट्रेनमधेच असतील तर सापेक्षता वादाला अर्थच उरत नाही.
@ डॅनी ओशन : हीच ती अनाकलनाची परिसीमा !