कमीत कमी शब्दांत आशयघन कविता करण्याची हातोटी आहे तुम्हाला. येऊ द्यात अजून.
एक प्रश्न -
वरील कवितेच्या शेवटी कविता असे लिहिलेले आहे. त्याचा संदर्भ नाही समजला.
राघव
या कडव्यांत अंतर्गत काही रचना जाणवली, आणि ती आवडली. उदाहरणार्थ :
स्त्री बळ
स्त्री शक्ती
स्त्री मीरा
स्त्री भक्ती
*
स्त्री दीप
स्त्री ज्योती
स्त्री लज्जा
स्त्री मोती
शेवटची दोन कडवी हादरा देणारी आहेत. पुढील बदल चालतील का?
स्त्री दासी?
स्त्री भिक्षा?
स्त्री भोग्य?
ही उपेक्षा.
*
स्त्री दु:खा
नाही माप
स्त्री जन्म
अभिशाप!
काही कडव्यांमधली अंतर्गत रचना समजली नाही.
स्त्री यज्ञ
स्त्री याग
स्त्री फूल
स्त्री आग
*
स्त्री कन्या
स्त्री भार्या
स्त्री विदुषी
स्त्री आर्या
*
स्त्री प्रिया
स्त्री माता
स्त्री कष्ट
स्त्री दाता
(माझा जन्मदाता बाप आणि माझी जन्मदात्री आई, असे काही ऐकल्यासारखे वाटते.)
सुन्न!
तुझ्या या कवितेपुढे
छान कविता!
ते आपोआप
छान
शेवटची दोन
शेवटची
वा! (समजली तितकी कडवी आवडली)
छान आहे
धनंजय!
....