✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शारदा बाई (भाग १)

ज
जागु यांनी
Sat, 04/04/2009 - 12:57  ·  लेख
लेख
  • शारदा बाई (भाग २)

Book traversal links for शारदा बाई (भाग १)

  • शारदा बाई (भाग २) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5363 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

भन्नाट आहेत

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 04/04/2009 - 13:01 नवीन
जागु ह्या शारदाबाई भन्नाट आहेत सुटल्यात अगदी आजुन येउ दे पुलेशु ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

गच्चीत

मराठमोळा
Sat, 04/04/2009 - 13:20 नवीन
गच्चीत कोंडलेले पाहुणे नक्की श्वानच होते की शारदाबाईंनी सुचवलेल्या स्थळाला नकार दिलेलं एखाद कुटुंब होतं ते पहायला पाहिजे होतं जागुतै. शारदाबाई थोड्या डेंजर वाटतात म्हणुन.... असो. लेख जमलाय चांगला. पुलेशु.. आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

मस्तं

अनामिक
Sat, 04/04/2009 - 17:31 नवीन
मस्तं जमलाय पहिला भाग... पुढचा भाग लवकर येऊ द्या. -अनामिक
  • Log in or register to post comments

भारी!

क्रान्ति
Sat, 04/04/2009 - 17:33 नवीन
भलतंच प्रस्थ दिसतंय! पुढे काय, याची उत्सुकता आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

कडक

यशोधरा
Sat, 04/04/2009 - 18:55 नवीन
कडक दिसतायत शारदाबाई! लवकर लिही पुढे..
  • Log in or register to post comments

हाहाहा!मस्

सँडी
Sat, 04/04/2009 - 19:55 नवीन
हाहाहा! मस्त लिहिलाय. उत्तुंग षटकारच म्हणेल. "पुढे काय?" ही उत्सुकता निर्माण झाल्याने लेख झकास झालाय...पुढचा भाग लवकर टाका. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण त्याची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

जागु, पुढचा

रेवती
Sat, 04/04/2009 - 22:18 नवीन
जागु, पुढचा भाग लवकर येऊदे. वाट बघते आहे. हा भाग छानच! रेवती
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Sun, 04/05/2009 - 04:35 नवीन
हेच म्हणतो... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

लवकर निघा

अबोल
Sun, 04/05/2009 - 12:21 नवीन
जागु बाइ ,या घरातुन लवकर निघा, नाहितर तुमचि पण रवानगि कुत्र्या॑बरोबर होइल
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

जागु
Mon, 04/06/2009 - 12:00 नवीन
कोतवाल, मराठमोळा,अनामिक्,क्रान्ती, यशोधरा, सँडी, रेवती,मदनबाण, अबोल तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दुसरा भाग लवकरच टाकेन.
  • Log in or register to post comments

वाचतो

विंजिनेर
Mon, 04/06/2009 - 12:20 नवीन
वाचतो आहे. सुचना: टंकलेखनाच्या काही किरकोळ चुका काढल्यातर लेख अजून वाचनीय होईल. -- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments

छान

अल्पना
Mon, 04/06/2009 - 12:38 नवीन
छान
  • Log in or register to post comments

फार डेंजर .......

सुधीर कांदळकर
Mon, 04/06/2009 - 16:18 नवीन
बाई दिसतात ह्या. कुत्रा चावला नाहीं तरी चौदा इंजेक्शनें घ्यावीं लागतील. व्यक्तिरेखा मस्त जमली आहे. पण 'जावेला' म्हणाल्या असे नातींवाचक शब्द आम्हांला पुरुषांना (अर्धी हाडे स्मशानांत गेलीं तेरी) कळत नाहींत. मेंदूच्या मुंग्या अजून आहेत. असो. झकास जमली व्यक्तिरेखा. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा