Skip to main content
लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/06/2020 12:37 या दिवशी प्रकाशित केले.

खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे.

आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी
आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे. एक फरक इतकाच राहील की हे प्रत्येक एपिसोडमधले अभिवाचन येथे लिहिलेल्या भावविश्व मधल्या भाग1,भाग2 नुसार न रहाता.. 15 मिनिटे ते अर्धातास अश्या वेळेच्या हिशेबाने राहील. धन्यवाद.
आपलाच:- अतृप्त


वाचने 10372
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

वा रे वा!
हे सर्वांना पाठवतो.

------------------

एक प्रयोग -

तुमच्या भावविश्वाची ( भाग पहिला) युट्युब विडिओ फाइल ३१ MB आहे. (09:48)
त्याचा ओडिओ 2.4 MB


आज आपले दर्शन झाले.
तुमची लेखमाला भारीच होती.
अभिवाचन उत्तरोत्तर रंगतच जाणार. खूप शुभेच्छा !!

तंतूंवर देवता जंतुंसारख्या बसलेल्या असतात... भारी पंच :))


मस्त हो आत्मुगुर्जी, दोन्ही भाग छान झाले आहेत. ऐकताना अगदी पुलंची आठवण येत होती.
तो मोबाईल आडवा ठेउन शुटींग करता येईल का? म्हणजे आम्हाला मोठ्ठे गुरुजी दिसतील.
पैजारबुवा,


गुर्जी, तुमच्या चष्म्यावर समोरच्या लॅपटॉपचे प्रतिबिंब हलताना दिसतंय त्यामुळे तिकडे लक्ष वेधले जाते. शक्य असेल तर चष्मा काढून किंवा प्रिंट करून कागद समोर ठेऊन करता येईल का? दुसरा उपाय म्हणजे स्क्रीनचा ब्राईटनेस कमीत कमी ठेऊन चेहेऱ्यावर येईल असा अजून एक दिवा लावणे. कॅमेऱ्याबरोबर आय कॉन्टॅक्ट असला की मग व्हिडिओ चांगला विश्वासार्ह वाटतो.


In reply to by बोलघेवडा

अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सपच्या सारखे मळमळजन्य प्रतिसाद इथेही मिळू लागले!?
https://www.sherv.net/cm/emoticons/sick/barfing.gifवांतीच झाली म्हणायची!


In reply to by अत्रुप्त आत्मा

ही तुमचीच मळमळ तुम्हाला तुमच्याच शब्दात परत केली आहे, जी तुम्ही माझ्या लेखावर ओकली होती.
हा तुमचाच प्रतिसाद तुमच्याच शब्दात तुम्हाला परत.
संदर्भ: 2 मे 2020, 6.37 pm, लेखाचे नाव फाट्टकन.


छानच झालेत व्हिडीओ.
व्हिडिओसाठी लेखात केलेले बदल समयोचित.
आवाजातील चढ उतार सुद्धा मस्त.
एक छोटी विनंती : मोबाईल किंवा संगणक जे काही रेकॉर्डिंगसाठी वापरलं आहे त्याच्या मागे लिखाणाचा कागद ठेवता येईल का? म्हणजे दर्शकांशी थेट संवाद आहे असे वाटेल.


In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

@जव्हेरगंज
निव्वळ अप्रतिम वाचन आहे!!! क्या बात!! >>> मनःपूर्वक धन्यवाद . https://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif

@पैलवान
डिजिटल आत्मा >> https://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif
डिजिटल गुरुजी
डिजिटल मिपा >>> डिजिटल धन्यवाद . https://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.png

@ मनो,सौंदाळा >>> मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही सुचवलेले बदल आवश्यक आहेत. ते मी नक्कीच करेन https://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/thumbs-up-smiley-emoticon.gif


ही तुमचीच मळमळ तुम्हाला तुमच्याच शब्दात परत केली आहे, जी तुम्ही माझ्या लेखावर ओकली होती.
हा तुमचाच प्रतिसाद तुमच्याच शब्दात तुम्हाला परत.
संदर्भ: 2 मे 2020, 6.37 pm, लेखाचे नाव फाट्टकन.


एकच लंबर गुरुजी.
तुमचे प्रसन्न आविर्भावात दर्शन झाले. छान वाटले.