आमंत्रण अ — अनन्त्_यात्री, Sun, 06/14/2020 - 20:45 ओथंबल्या आभाळाला स्वप्न हिरवं पडलं त्याच्या दिठीत मावेना तेव्हा धरतीला दिलं वीज झेलण्या झुरतो माथा बेलाग कड्याचा कुरणांच्या पटावर आज डाव पावसाचा रिमझिमत्या ढगाच्या पैंजणांची रुणझुण सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण प्रतिक्रिया द्या 5316 वाचन 💬 प्रतिसाद (11) खूप छान! रुपी Mon, 06/15/2020 - 03:43 नवीन खूप छान! वीज झेलण्या झुरतो गणेशा Mon, 06/15/2020 - 07:54 नवीन वीज झेलण्या झुरतो माथा बेलाग कड्याचा कुरणांच्या पटावर आज डाव पावसाचा मस्त मस्त.. आवडली कविता.. ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/15/2020 - 08:15 नवीन सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण पाउस कवितांचा शुभारंभ तर मस्त झाला आता पुढचे काहि दिवस वर्षामय होतील. पैजारबुवा, आमंत्रण आवडले. :-) राघव Mon, 06/15/2020 - 11:00 नवीन आमंत्रण आवडले. :-) मस्तच.. चांदणे संदीप Mon, 06/15/2020 - 11:53 नवीन कविता अतिशय आवडल्या गेली आहे. सं - दी - प छान ! संजय क्षीरसागर Wed, 06/17/2020 - 00:30 नवीन रिमझिमत्या ढगाच्या पैंजणांची रुणझुण सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण व्वा ! छान. पापडगावकर आठवले. चामुंडराय Wed, 06/17/2020 - 03:18 नवीन . वाह!! ढगाला पैंजण घातलं ते रातराणी Wed, 06/17/2020 - 11:10 नवीन वाह!! ढगाला पैंजण घातलं ते अजून छान नाहीतर आमच्या कल्पनेत ढग म्हणजे नुसता नगाऱ्याचा गडगडाट :) :) हिरव्या स्वप्नाची .... बबु Wed, 06/17/2020 - 19:09 नवीन हिरव्या स्वप्नाची रुणझुणती कविता! आवडली. प्रतिसाद अनन्त्_यात्री Wed, 06/17/2020 - 19:33 नवीन देणार्या सर्व कवितारसिकांना मन:पूर्वक धन्यवाद! मस्तच! :) मन्या ऽ Sun, 06/21/2020 - 10:55 नवीन मस्तच! :)
वीज झेलण्या झुरतो गणेशा Mon, 06/15/2020 - 07:54 नवीन वीज झेलण्या झुरतो माथा बेलाग कड्याचा कुरणांच्या पटावर आज डाव पावसाचा मस्त
मस्त.. आवडली कविता.. ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/15/2020 - 08:15 नवीन सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण पाउस कवितांचा शुभारंभ तर मस्त झाला आता पुढचे काहि दिवस वर्षामय होतील. पैजारबुवा,
छान ! संजय क्षीरसागर Wed, 06/17/2020 - 00:30 नवीन रिमझिमत्या ढगाच्या पैंजणांची रुणझुण सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण व्वा !
वाह!! ढगाला पैंजण घातलं ते रातराणी Wed, 06/17/2020 - 11:10 नवीन वाह!! ढगाला पैंजण घातलं ते अजून छान नाहीतर आमच्या कल्पनेत ढग म्हणजे नुसता नगाऱ्याचा गडगडाट :) :)
खूप छान!
वीज झेलण्या झुरतो
मस्त.. आवडली कविता..
आमंत्रण आवडले. :-)
मस्तच..
छान !
छान. पापडगावकर आठवले.
वाह!! ढगाला पैंजण घातलं ते
हिरव्या स्वप्नाची ....
प्रतिसाद
मस्तच! :)