✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(देवाने मुलींना अस का बनवलं?)

अ — अनामिक, Sat, 03/28/2009 - 17:40

प्रतिक्रिया द्या
3773 वाचन

💬 प्रतिसाद (22)

छे छे

दशानन
Sat, 03/28/2009 - 17:42 नवीन
छे छे ! तुम्हाला हे शोभत नाही बरं का ! आमच्या मनातील भावना अश्यारिती ने शब् बध्द करने आम्हाला पटले नाही बॉ ;) =)) लै भारी ! झन्टयांक मॅट्याक झालं आहे विडंबन ! +१ Image removed.
  • Log in or register to post comments

म्हणजे

अनामिक
Sat, 03/28/2009 - 17:46 नवीन
म्हणजे आपल्या दोघांनाही एकच भावना आवडते तेर? :X अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

ओ भाऊ दुर

दशानन
Sat, 03/28/2009 - 17:49 नवीन
ओ भाऊ दुर रहा बघू ..... येथे ती भावना आवडते... तो भावना नाही =)) ह. घ्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

तुझ्यापास

अनामिक
Sat, 03/28/2009 - 18:01 नवीन
तुझ्यापासून दुर राहतो.... भावना मात्र जवळच राहील ;) -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

++++१

मराठमोळा
Sat, 03/28/2009 - 17:47 नवीन
सहमत... जबरदस्त !!!!!! एकदम जबर्‍या विडंबन... फुलटु आवडलडले. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

हाहाहा

अनंता
Sat, 03/28/2009 - 17:53 नवीन
घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
  • Log in or register to post comments

मस्तच

शितल
Sat, 03/28/2009 - 19:15 नवीन
अनामिक, झक्कास विडंबन केले आहेस. =)) तुझा ही गेम झालेला दिसतो आहे. ;)
  • Log in or register to post comments

वा !! झकास !!!

टारझन
Sat, 03/28/2009 - 19:58 नवीन
वा !! झकास !!! बेष्ट !! शुद्धलेखणाच्या चुका नसल्याने शेवटपर्यंत वाचले =)) असो .. मेल्या अनामिका ... अरे काहीतरी चॉईस ठेव रे ... प्रत्येक येणारी पोरगी आवडत असेल तर त्याला "टर्की"(शब्दसौजण्य : सग'ळे) असा शब्द आहे ... (शंभरात एखादी आवडणारा) टारझन
  • Log in or register to post comments

चॉईस आहेच...

अनामिक
Sat, 03/28/2009 - 20:06 नवीन
चॉईस आहेच... शंभरात एक असाच आहे... पण बाकी सगळं I-Vitamin (Eye-Vitamin) कसं वाया जावू देणार... डोळे शाबूत रहायला नको? :) -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मस्त!!!

प्राजु
Sat, 03/28/2009 - 20:58 नवीन
कुणी गुलुगुलू बोलून गार करतं कुणी नुसत्या नजरेनेच वार करतं किती अदा त्रासवण्याच्या असतात मन हे वेडं प्रत्येक नखर्‍यात फसतं हे छान.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मुली

हरकाम्या
Sun, 03/29/2009 - 01:22 नवीन
काव्य लिहिण्याआधी घरची परवानगी घेतलीत का?
  • Log in or register to post comments

लवकर शुभमंगल

सुहास
Sun, 03/29/2009 - 04:17 नवीन
की बघताच मन पत्येकीवर बसावं सगळ्याच मला हव्याहव्याश्या वाटतात तुमचे लग्नाचे वय झाले आहे... लवकर शुभमंगल ठरवावे... ;)
  • Log in or register to post comments

काय रे .

स्वप्निल..
Sun, 03/29/2009 - 05:10 नवीन
काय रे .. मस्त चालु आहे .. लेख, विडंबन .. चालु दे .. अगदी झक्कास जमलंय!!! स्वप्निल
  • Log in or register to post comments

एकदम फेस

मूखदूर्बळ
Sun, 03/29/2009 - 09:12 नवीन
एकदम फेस ऑफ स्टाईल :) . मस्त जमलय अनामिक :)
  • Log in or register to post comments

ही कविता

अत्तु
गुरुवार, 04/02/2009 - 15:15 नवीन
अशीच कविता बरेच दिवसांपुर्वी मायबोलीवर वाचली आहे..खुप गोंधळ झाला होता तिथे.. निखिल राव या कवीनी लिहिली होती... ते निखिल राव आपणच का?
  • Log in or register to post comments

http://www.maayboli.com/node

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/02/2009 - 15:16 नवीन
http://www.maayboli.com/node/6184?page=1 अनामिक यांच्या उत्तराची वाट पहात आहे. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्तु

माझ्या

अनामिक
गुरुवार, 04/02/2009 - 16:43 नवीन
माझ्या खरडवहीत मीच निखिलराव का असं विचारणार्‍या २-३ खरडी आल्या होत्या. त्यांना मी तो निखिलराव नाही आणि माझा मूळ कवितेशी काही संबंध नाही असे २ दिवसांपुर्वीच सांगितले. तसेच मी माबोवर जवळ-जवळ नसतोच... आणि माझे तिथे खातेही नाही. मी केलेले विडंबन किती फुटकळ आहे याची मला कलपना आहे... आणि मुख्य म्हणजे मला कुणाचे लेखण चोरी करायची गरजही नाही. तसे असते तर आता पर्यंत मी बरेच लेख-कविता लिहू शकलो असतो. मला जे माझे नाही ते माझे म्हणावयाची गरज वाटत नाही. मला आलेल्या खरडीबद्दल आणि माबोवरच्या दुव्याबद्दल मी प्राजुताईला एक संपादक म्हणून आधीच कल्पना दिली होती... ति ई-मेल मी अदितीला व्यनीमधून पाठवत आहे. मला आलेल्या खरडीतला माबोवरचा दुवा बघता मुखदुर्बळ यांनी माबोवरच्या मूळ कवितेवरच्या प्रतिसादात माश्यांवरची कविता विडंबन म्हणून केले होते, ते इथे मिपावर स्वतंत्र कविता म्हणून प्रकाशित केले. मी मागच्या शनिवारी त्यांची कविता वाचली असता उत्स्फुर्तपणे विडंबन केले. त्यावेळी मला माबोवरच्या कवितेची कल्पनाही नव्हती. माझे विडंबन माबोवरच्या मूळ कवितेशी बर्‍याच अंशी जुळते हे मला आलेल्या खरडीवरून कळाले... आता या प्रसंगी मी काय करावे हे संपादकांनी सुचवावे. परत एकदा एवढेच सांगू इच्छितो की मला जे माझे नाही ते माझे आहे असे म्हणायची गरज वाटत नाही. (चोरी करायचीच असती तर चांगल्या लेख किंवा कवितेची केली असती... अशा आधीच वादग्रस्तं ठरलेल्या कवितेची का केली असती?) -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अनामिक ने मला कल्पना दिली होती.

प्राजु
गुरुवार, 04/02/2009 - 20:34 नवीन
आणि माबो वरची कविता आणि ही कविता.. दोन्ही मध्ये थोडाफार फरक आहेच. आणि अनामिकची आतापर्यंतची वाटचाल पहाता... त्याला काव्यचौर्य करण्याची गरज नाही आणि तेही एखादे विडंबन तर अजिबात नाही असे वाटते. तेव्हा.. या विडंबनाचा सर्वांनी केवळ अस्वाद घ्यावा.. आणि विषय इथेच संपवावा. अनामिक, तू केवळ शांत रहा... ती कविता तू चोरलेली नाहीस ते सांगण्यासाठी काहीही वेगळे करण्याची गरज नाहीये. हा निव्वळ एक योगायोग आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/02/2009 - 21:00 नवीन
प्राजुशी सहमत. तत्सम काही प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

खि: खि: खि:..

राघव
गुरुवार, 04/02/2009 - 15:21 नवीन
मस्त लिहिलंय!! आवडेश :) राघव
  • Log in or register to post comments

मस्त

सँडी
गुरुवार, 04/02/2009 - 15:54 नवीन
मस्त जमलयं...:) - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

अनामिक

अदित्य
गुरुवार, 04/02/2009 - 15:59 नवीन
अनामिक दादा माझ्या मनातले सर्व काहि तुम्हि लिहिले आहे, मस्तच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा