
दिवाळीत लक्ष्मी पूजनाची खरेदी आटपल्यावर आम्ही डेक्कन वरच्या रुपाली हॉटेल मध्ये खादाडी करायला गेलो होतो
बिल दिल्यावर काउंटर वर गप्पा मारताना क्याशीयर म्हणाला उद्या लक्षणी पूजना निमित्त हॉटेल तर्फे सर्व ग्राहकांना मोफत शिरा वाटप आहे नक्की या
मी गेलो होतो साजूक तुपातला काजू बेदाणे मिश्रित शिरा चापला हि सकाळी रांगोळी आदी सजावटीत गर्क असल्याने आली नव्हती
मालकांनी २ प्लेट शिरा पार्सल करून दिला
घरी आल्यावर तो पण चापला
वाचने
18490
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
सात सव्वीस दोन हजार अकरा ?
मी सुद्धा तिथे होतो... फक्त बेदाणे हुडकून खायचो आणी शिरा भिकाऱ्यांना वाटून टाकायचो, असे करत करत 35 प्लेट शिरा माझ्यामुळेच संपला.
अरे बापरे
अरे बापरे ! मला वाटले की तुमच्या अजून कोणत्यातरी कथेत नायकाची पत्नी मेली आणि त्याने कामवालीबरोबर लग्न केले की काय ?
कथांमधून अगदी बायका मारण्यापेक्षा त्यांना घसटफोट देत जा हो तुम्ही. तेव्हढाच त्यांच्या जीवनात बदल !
:)
तुम्ही खूपच सभ्य हो,रुपाली
In reply to अरे बापरे by धर्मराजमुटके
तुम्ही खूपच सभ्य हो,रुपाली हॉटेल बघून मला वेगळाच वाटलं
तुम्ही खूपच सभ्य हो
In reply to तुम्ही खूपच सभ्य हो,रुपाली by हस्तर
हो तर ! आम्ही रंग बदलणारा सरडा नव्हे ! सरड्याची धाव कुंपणापर्यंतच मधला सरडा :)
मध्यंतरी लेखन संन्यास घेतला
मध्यंतरी लेखन संन्यास घेतला होता बहुतेक़... काय झालं पुन्हा??
संन्यास झेपला नसेल
In reply to मध्यंतरी लेखन संन्यास घेतला by सुचिता१
संन्यास झेपला नसेल
अप्रतिम लेख. "फुकट ते पौष्टिक
अप्रतिम लेख. "फुकट ते पौष्टिक" आणि "ज्याचा खावा शिरा त्याची जाहिरात करा" या दोन म्हणी आठवल्या.
लक्षणी देवतेचे काही व्रत वगैरे केले होते का हाटेल वाल्यानी?
तुम्ही संन्यस्ताश्रमातून पुन्हा साहित्यीकाश्रमात परतल्याचा आनंद
तुम्ही संन्यस्ताश्रमातून पुन्हा साहित्यीकाश्रमात परतल्याचा आनंद झाला गुरुदेव __/\__
अरेच्चा .
अरेच्चा .
क्रमशः लिहायचे राहून गेलेय का?
कारण अजून घट्ट मिठी , चुंबनांचा वर्षाव वगैरे काहीच आले नाही लेखनात.
गुरुदेव हे फोटूमध्ये निळ्या
गुरुदेव हे फोटूमध्ये निळ्या रंगात आपण आहेत का ? मना तुम्हाला डोळे भ्रुण पाहायचंय है .. गुरुदेव सांगा ना , या भक्ताला कुठं भेटशीला ..
:)
In reply to गुरुदेव हे फोटूमध्ये निळ्या by खिलजि
तुमच्या गुर्देवांचे फटू आणि फेसबुक भिंत बघा त्यांचा अनुग्रह घेण्यासाठी तुम्ही त्रिखंडात कुठेही जाल. तुमची श्रद्धा त्रिगुणित होइल.
- (अकुंची FB भिंत बधून सद्गदीत झालेला) सोकाजी
तुम्ही फक्त भिंत बघातलियी
In reply to :) by सोत्रि
तुम्ही फक्त भिंत बघातलियी ,आम्ही ऑर्कुट पासून ओळखतो ,भेटलो पण आहे
मग त्यांनी डुआयडी बॅन झाल्यानंतर लेखनसण्यास सोडला
In reply to तुम्ही फक्त भिंत बघातलियी by हस्तर
हे आपणास माहीत असावे असे गृहीत धरता येउ शकते काय ?
खरच नाहि
In reply to मग त्यांनी डुआयडी बॅन झाल्यानंतर लेखनसण्यास सोडला by जॉनविक्क
खरच नाहि
LOL ! प्रतिसाद वाचून हसून
LOL ! प्रतिसाद वाचून हसून मेलो. :-)))
शिरा
ताणून चाललेल्या रणधुमाळीत हा शिरा बरा.
बाकी स्त्री पात्र विरहित अकु कथा असू शकते यावर अखिल मिपा वाचक महासंघाचा विश्वास बसणे कठीण आहे.
कुठे आहेत अच्छे दिन या नियतकालिकातील सन्यास ते उपन्यास या सदरातून साभार
कंमेंट डिलिट करा नाहीतर
In reply to शिरा by नाखु
कंमेंट डिलिट करा नाहीतर किन्नर कथा येईल
त्यांच्या
In reply to कंमेंट डिलिट करा नाहीतर by हस्तर
लेखनक्षमतेवर जगनियंत्ता काबू ठेवू शकत नाही तर मी कोण पामर
वाचकांचीही पत्रेवाला नाखु
नाखुन जम्या नहीं योर सिग्नैचर मिसिंग
In reply to शिरा by नाखु
निसो जोमात वाचक कोमात ह्या कळपाचा सदस्य असलेला
नाखुन वाचकांची पत्रेवाला.
अबि जम्या :)
हिथे खरंच खूप हुशार लोक आहेत
हिथे खरंच खूप हुशार लोक आहेत
फोटोवर २०११ लिहिलेय मला वाटले कोणाच्या तरी लक्षात येईल
फोटोवर २०११ लिहिलेय मला वाटले कोणाच्या तरी लक्षात येईल
In reply to हिथे खरंच खूप हुशार लोक आहेत by हस्तर
ते लक्षात आल्यावर परिस्थिती बदलणार आहे काय ?
फडणविसांनी त्यांना पक्षांतर्गत अडचण होईल म्हणून २०११ च्या ऐवजी २०१९ ला जाहिर करुया अशी उद्धवजींना विनंती केली असेल तर ??
धाग्याच्या पहिल्याच प्रतिसादात ते कोणाच्यातरी लक्षात आल्याचे
In reply to हिथे खरंच खूप हुशार लोक आहेत by हस्तर
आपल्या लक्षात आलेले दिसतं नाही ?
मस्त.
मला शी-याचे सर्व प्रकार आवडतात. आता रूपालीला शोधणे आले.
-दिलीप बिरुटे
काहीका असेना
पण सकाळी सकाळी हनुमान टेकडी वर फिरायला जाणं
परतताना रुपालीचा उपमा नि खोबर्याची चट्णी खाणं
ऑफिसला जाताना वैशालीत उत्तप्पा विथ ग्रीन चटणी चापणं
लंच ब्रेक मधे आम्रपालीत मलाई कोफ्ता बटर पराठा खाणं
अन इतकं सगळं झाल्यावर लाइट खायला हवं असं म्हणून
संध्याकाळी वैशालीत शेव बटाटा दही पुरी उर्फ एस्पीडिपी खाणं
पुण्यातल्या खूप आठवणी या निमीत्ताने जाग्या झाल्या!
मन्या परांजपेची आठवण
In reply to काहीका असेना by सुमो
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला मन्या परांजपेची आठवण झाली :-) .