मित्रांनो,
भारतीय राजकारणात अनेक बदल होत आहेत. त्याचे पडसाद शेजारी पाकिस्तानवर पडणे अटळ आहे. म्हणून तिथे भारताबद्दल काय बोलले जाते, त्यांच्या अतर्गत घटनांचा आपल्या रजकारणावर काही प्रभाव पडतो का? यावर टीव्ही माध्यमातील चर्चेच्या अनुरोधाने काही लिखाण सादर. त्यात म्हटले गेलेले बोल जसेच्या तसे नसले तरी सार रूपाने समजून घ्यायला सोपे जावे म्हणून दिले आहेत.
सदर आवडले तर पुढे चालू ठेवता येईल...
मोबाईलवरून पहायला सोईचा आकार ठेवता आहे. याबाबत काही सुचना असतील तर त्यांचे स्वागत.
वाचने
20999
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑटो अॅडजस्टमेंट
इंटरफेस जुळवणी
In reply to ऑटो अॅडजस्टमेंट by श्रीरंग_जोशी
हे सर्व न्युजनेशन , एनडिटिवी,
यात नवे काय?
In reply to हे सर्व न्युजनेशन , एनडिटिवी, by कंजूस
फॅट एफ ची काळी यादी...
In reply to यात नवे काय? by शशिकांत ओक
आर एस एस चा प्रभाव?
In reply to फॅट एफ ची काळी यादी... by शशिकांत ओक
काळ्या रंगाच्या यादीत
In reply to फॅट एफ ची काळी यादी... by शशिकांत ओक
ह्याच्यात तर काहीच नवीन नाही
लाँच पॅड्स वर हल्ला
निवडणूक प्रचारावावेळी हे
In reply to लाँच पॅड्स वर हल्ला by शशिकांत ओक
चौपट मोठा देश
अहो नसेना का
ब्रिटिश सत्ते पासून
भारताचे प्रश्न वेगळे आहेत.
In reply to ब्रिटिश सत्ते पासून by Rajesh188
ते वरचढ ठरतील म्हणणे साहसी आहे हो
जनरल परवेझ़ मुशर्रफ यांच्या फाशीची शिक्षा
मेलेल्यावर ही अमानुषता फार झाली!