कोण कोण मॅच बघताहेत? (भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल)
सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय?
मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय.
पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही.
तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे.
आत्ता
125/2
34 षटके
न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रोहित आऊट.
गेला रोहित.. शिंकली माशी.
त्या मांजराला हाकला आधी! :/
कोहली आऊट
दोन आऊट ५
बसवला xxx. काय खरों नसा.
चायला विराटचा रिव्ह्यू.
कोहली पण आऊट
२३९ खूपच जास्त वाटायला
धोनी खेळेल.
मी बंद केला टिव्ही.
भाजी आणतो जरा. गुड डे.
तिसरा आउट
देवा...
तिसरा निवर्तला. आता आपण जरा
टिव्ही बंद करेपर्यंत तिसरा
आपणच जिंकणार आहोत म्हणजे आहोत
मेरे करन अर्जुन आयेंगे.. ??
जिद नै छोडने का रे मामु!
बाकी काही नाही. तिने मळवट जरा
==)) ==)) ==))
मी गप हापिसच्या कामात लक्ष घालते.
भ्रमनिरास
काहीही होवो
तुमचे म्हणणे खोटे पाडण्यासाठी
प्रशांत ब्लॉक कर रे यांना.
+१ टू चौराकाका
एकटा मांजऱ्या पुरे नव्हता का
मधल्या फळीच्या फलंदाजांना --
सर्वानी भारतमाता कि जय १०८
गोळ्या...
पावसाचे काही चिन्ह ?
तेवढा एकच ऑप्शन राहिलाय आता.
==)) ==)) ==))
चला... हरलो
और एक गया...
चला, काही बाऊंडरीज
आत्ताच सामना पहायला सुरुवात केली
सूर सापडतोय. स्थिर होताहेत
होणार, जिंकणार. आपण.
फक्त 4 विकेट गेल्यामुळे कणा
घरी लवकर जाऊन सामना बघायची
१८० बॉल आणि १७० रन्स हव्यात.
टीव्ही अनुपलब्ध.
जिंकु आपण. पण धोणीला पाठवायला
मी पाठीशी शिल्लक आहे, असा
बेस्ट तर कोहली व व रोहित पण होते
मंडळी
दुरुस्ती
रायडू खुश झाला असेल का ?