कोण कोण मॅच बघताहेत? (भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल)
सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय?
मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय.
पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही.
तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे.
आत्ता
125/2
34 षटके
न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कॅप्टन गॉन?!
हो
बसवला टेम्पोत.. खरंच की..
२२२
250
धन्यवाद.
आपण जिंकणार, विषय संपला.
ते तर झालंच, पण आत्तापर्यंत
दहाच्या दहा नखे नाही कुरतडावी
आज आपले हाल
कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन
४ थी विकेट
पाऊस थांबला का?
पाऊस थांबला...
भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237
विकीवरून
होतो का नै म्याच् सुरु ?
मॅच काय सुरू होईल असे दिसत नै
थोडंसं पुरुष मंडळींंना
फॉरवर्ड पोहोचलं होतं.
:)
आजची मॅच उद्यावर गेली.
आज काय वेदर रिपोर्ट ?
ते डकवर्थ लुईस नियमानुसार
डकवर्थ लुईस पद्धतीमध्ये काही
हेच ते २ महान नग
अपराधी!!! ए , हान् रे त्या
"चायनामन" कादंबरी मधून साभार:
काल जिथे मॅच संपली
https://m.maharashtratimes
काळजी/पर्वा इल्ले !
अजिबात होऊ न शकल्यास ते ठीक.
सामना झालाच पाहिजे! हिट मॅन
घ्या गुरुजी. अता काय?
थोड्याच वेळात मॅच सुरु होत आहे.
२१७/ ५, ४७, ४.६२
एकामागून एक दोन विकेटी
बघ म्हणावे मांजराला, जडेजा
१० विकेट पडतील
जोरात होणार असे दिसते आहे
भारतीय इनिंगच्या वेळी
आठवा आऊट.
ढिंकचिका!!
दोन यॉर्कर पाहिजेत बास
चायला. पुन्हा ईश्वराकडे
काळजी नका करु
तुम्ही सायकलची पडलेली चेन
५० ओव्हर्स संपली. हुश्श.
डिएलएस चा पराभव. तो कसा?
टार्गेट अजून अवघड करता येणार