✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्मृतीगंध-९ " शुभमंगल"

व
वामनसुत यांनी
Fri, 03/20/2009 - 12:25  ·  लेख
लेख

Book traversal links for स्मृतीगंध-९ " शुभमंगल"

  • ‹ स्मृतीगंध-८ " आम्ही मिळवते झालो.."
  • Up
  • स्मृतीगंध-१० "घर पहावं बांधून.." ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14001 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

वा...

श्रावण मोडक
Fri, 03/20/2009 - 12:48 नवीन
लेखनाचा साधेपणा इथंही टिकवून धरलात. धन्य आहे तुमची. आपल्याच लग्नाच्या वर्णनातही हा साधेपणा टिकवून धरणे, थोडा तटस्थपणा कायम राखणे अवघड असावे. वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात. अभिनंदन कसे करू? आनंद वाटला हे नक्की. तुमच्या जुन्या हाडातल्या प्रामाणिकपणाला सलाम.
  • Log in or register to post comments

वाहवा

विसुनाना
Fri, 03/20/2009 - 12:54 नवीन
कोणताही आव न आणता केलेले सुगम लेखन. पण 'अनुभवविश्वाचे ऐतिहासिक महत्त्व' खूप आहे. समस्त मध्यमवर्गाची वाटचाल त्याकाळी थोड्याफार फरकाने पण याच पद्धतीने होत असे हे माझ्या ऐकीवातील हकीकतींप्रमाणे माहित आहे. हे लेखन त्याच वाटचालीचे प्रतिक आहे. आजच्या/पुढच्या मध्यमवर्गीय पिढ्यांना कधीकाळी 'सर्वसामान्य जीवन असे होते' हे समजण्यासाठी लिखित पुरावा आहे हा. (दहा बाय दहाच्या दोन खोल्यात आठरा माणसे रहात होतो... मतिमंद भावाचा संसार तुझ्या आजोबांनी चालवला होता... असे अनुभव सांगणारी माणसे आता कमी आहेत.) म्हणूनच वाचनीय!
  • Log in or register to post comments

एकदम सहमत

शिप्रा
Fri, 03/20/2009 - 13:15 नवीन
एकदम सहमत ..मस्त लिहिले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

पूर्णपणे

अवलिया
Fri, 03/20/2009 - 14:28 नवीन
पूर्णपणे सहमत. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिप्रा

आरस्पानी, प्रवाही आणि चित्रदर्शी लेखन.....

सुधीर कांदळकर
Fri, 03/20/2009 - 13:04 नवीन
वत्सूचे लग्न अगोदर, घरजावई व्हायला नकार इ. गोष्टी आवडल्या. भाग क्र. ८ मधील बाळचा फॉर्म भरणें वगैरे गोष्टी पण छानच. अगदी टाईम मशीनमधून प्रवास केल्यासारखे वाटलें. सुरेख. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

+१

दिपक
Fri, 03/20/2009 - 13:18 नवीन
आरस्पानी, प्रवाही आणि चित्रदर्शी लेखन..... असेच म्हणतो :) (लग्नानंतर सुरु झालेल्या तुमच्या दुसर्‍या ईनींगच्या प्रतिक्षेत)दिपक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर

फारच छान

पक्या
Fri, 03/20/2009 - 13:11 नवीन
फारच छान अनुभवकथन केले आहे. वाचनीय लेखमाला.
  • Log in or register to post comments

मस्त हाहि

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 03/20/2009 - 13:21 नवीन
मस्त हाहि भाग सुरेख जमला आहे (वामन सुतांचा पंखा) घाशीराम कोतवाल ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

पुन्हा

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/20/2009 - 13:21 नवीन
पुन्हा एकदा सुंदर लेखन, नव्हे कथन. आता चटक लागली आहे स्मृतीगंधाची. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Fri, 03/20/2009 - 13:23 नवीन
सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+२

मैत्र
Fri, 03/20/2009 - 15:13 नवीन
काहीतरी वेगळीच शैली आहे. तो सहजपणा अगदी धरून ठेवतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अगदी

सहज
Fri, 03/20/2009 - 13:23 नवीन
चटक लागली आहे स्मृतीगंधाची. हा भाग देखील अतिशय वाचनीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज, साधे

शैलेन्द्र
Fri, 03/20/2009 - 13:32 नवीन
सहज, साधे आणि सुंदर..
  • Log in or register to post comments

सुरेख!

ढ
Fri, 03/20/2009 - 13:46 नवीन
अतिशय साध्या सोप्या भाषेत जुन्या काळ अक्षरशः डोळ्यांपुढे उभा करताय आपण. आतापर्यंतचे सर्व भाग उत्तम. पुढील लेखांची वाट पहायला लावणारी लेखमाला आहे ही.
  • Log in or register to post comments

," पैसा

राजा
Fri, 03/20/2009 - 13:47 नवीन
," पैसा ,हुंडा काय करत बसला आहात? गरिबी-श्रीमंती काय कोणाच्या हातात आहे का? भरल्या घरात,३ भावात वाढलेली मुलगी आहे, तिला सर्व घरकाम येते. तुम्ही बापलेक दोघेच घरात, श्रीमंताघरची लाडाची लेक आणलीत तर पोळ्या करून घालेल का तुम्हाला? पण नेमके हेच लोकाना समजत नाहि.
  • Log in or register to post comments

सच्चा अनुभव असेल तर

चतुरंग
Fri, 03/20/2009 - 15:58 नवीन
लिखाणात कोणताही डामडौल नसला तरी चालते किंबहुना तसेच लिखाण भावते हे तुमच्या लिखाणाने सिद्ध केले. तुमच्या भाषेत एकप्रकारचा आपलेपणा जाणवतो. हे अनुभवकथन व्हावे असे तुमच्या मनात बरीच वर्षे असेल का? आणि त्या तळमळीने हे असे लिहिले गेले असेल का? असे प्रश्न पडतात. एवढ्या वर्षांनंतर सुद्धा इतके तारीखवारासह संगतवार लिखाण पाहून आश्चर्य वाटते. तुमच्या स्मरणशक्तीची दाद देतो! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

सुंदर.

शितल
Fri, 03/20/2009 - 18:19 नवीन
हा भाग ही सुंदर. :)
  • Log in or register to post comments

किती साधं,

रेवती
Fri, 03/20/2009 - 18:34 नवीन
किती साधं, सोपं लेखन आहे आपलं! त्यावेळी आयुष्य इतकं सोपं नव्हतं म्हणूनच लेखन साधं असेल. आजकाल त्यावेळच्या मानाने पैसा बर्‍यापैकी असतो, आणि बाकी सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसल्यात. रेवती
  • Log in or register to post comments

फार

लिखाळ
Fri, 03/20/2009 - 18:41 नवीन
फार छान. वरच्या प्रतिसादांत अनेकांनी कौतूक+अभिनंदन केले आहे. त्या सर्वांशी सहमत आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Sat, 03/21/2009 - 21:25 नवीन
हेच म्हणतो... :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

सुरेख

क्रान्ति
Fri, 03/20/2009 - 19:30 नवीन
पूर्ण स्मृतिगंध एकत्र प्रकाशित झाल तर एका बैठकीत वाचून संपवील कुणीही! त्याशिवाय हातून सोडणारच नाही! सहज साध आणि सुरेख शब्दचित्र! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

अगदी खरंय!

प्राजु
Fri, 03/20/2009 - 21:11 नवीन
इतकी साधी लेखणी... ! सुरेख. शब्दांच अवडंबर नाही कि, अलंकारांनी मढलेली वाक्य नाहीत.. साधे सरळ .. तरीही मनाचा ठाव घेणारे लेखन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

खुप च छान

दिपाली पाटिल
Sat, 03/21/2009 - 01:57 नवीन
तुमचे लेखन खुप च छान आहे. दिपाली
  • Log in or register to post comments

काका

लवंगी
Sat, 03/21/2009 - 05:09 नवीन
अंबाबाईच्या देवळाशेजारची शाळा म्हणजे अ. भी. गोरेगावकर शाळा का? मी त्याच शाळेची विद्यार्थिनी होते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वामनसुत
Sat, 03/21/2009 - 15:16 नवीन
आपणा सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वामनसुतरा

विसोबा खेचर
Sat, 03/21/2009 - 17:13 नवीन
वामनसुतराव, वरील सर्वांशी सहमत.. इतकी सुरेख लेखमाला मिपावर लिहिल्याबद्दल मी व्यक्तिश: आपला अत्यंत आभारी आहे. असाच लोभ असू द्यावा.. तात्या.
  • Log in or register to post comments

आत्मकथा लिहा

नरेश_
Sun, 03/22/2009 - 11:00 नवीन
संपूर्ण आत्मकथा लिहा. आवडेल वाचायला. सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

१०

स्पंदना
Mon, 10/21/2013 - 07:29 नवीन
स्मृतीगंध-१० "घर पहावं बांधून.."
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा