✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मृत्यूची सय ही निमित्तमात्र

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sat, 03/30/2019 - 14:44
एकाच कवितेमधून दोन वेळा प्रेरणा मिळाली हे निमित्तमात्र मग पुढे असं होतं की .. दोन श्वासातले अंतर वाढत जातं. डोळ्यामधली चमक विझत जाते. ओठावरचं हसू निवत जातं... अग्नीचा स्पर्श ही समजत नाही .. आणि नातलग लागतात गुण आठवायला.. कुडीतले प्राण निघतात प्रस्थानाला .. असं होण्या आधी भरभरून जगायचे.. मृत्यूची सय ही निमित्तमात्र.. पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
8997 वाचन

💬 प्रतिसाद (11)

क्या बात बुवा..! जबरदस्त

प्रचेतस
Sat, 03/30/2019 - 18:25 नवीन
क्या बात बुवा..! जबरदस्त
  • Log in or register to post comments

क्लास्स! पैजारबुवा!_/\_

प्राची अश्विनी
Sun, 03/31/2019 - 07:11 नवीन
क्लास्स! पैजारबुवा!_/\_
  • Log in or register to post comments

सुंदर

धनावडे
Sun, 03/31/2019 - 07:41 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

का रडवतात असे!?

पाषाणभेद
Sun, 03/31/2019 - 08:56 नवीन
का रडवतात असे!?
  • Log in or register to post comments

वाह्ह...

मदनबाण
Sun, 03/31/2019 - 09:49 नवीन
वाह्ह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |
  • Log in or register to post comments

वाह !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 03/31/2019 - 13:43 नवीन
वाह !
  • Log in or register to post comments

_/\_ नि:शब्द

पद्मावति
Sun, 03/31/2019 - 13:57 नवीन
_/\_ नि:शब्द
  • Log in or register to post comments

भेंडी जबरा

नाखु
Mon, 04/01/2019 - 16:15 नवीन
गुंता वाढत जाणारी. आवडली वाचनमात्र वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments

बुवा

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/01/2019 - 16:31 नवीन
कशातून काय दिसेल कवीला!! __/\__!
  • Log in or register to post comments

वाह! हा फिलॉसॉफिकल टच आवडला.

सोन्या बागलाणकर
Tue, 04/02/2019 - 04:05 नवीन
वाह! हा फिलॉसॉफिकल टच आवडला.
  • Log in or register to post comments

असं होण्या आधी भरभरून जगायचे.

मनिष
Tue, 04/02/2019 - 10:37 नवीन
असं होण्या आधी भरभरून जगायचे.. मृत्यूची सय ही निमित्तमात्र.
सुरेख!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा