चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमचा लाल किल्ला आमच्या
छान
अरेरे !
मिळालीच पाहिजे
खंडेराया झाली माझी दैना,
रामदास आठवले ह्यांच्या
छान
मोघलाई संपल्याच दुःख तुम्ही
पुरोगामी लक्षणे
अरेरे
Modi inagurated National War
मोदींचे चुकलेच !!!
उलटी गिनती अपराध क्रमांक 99 =
भारताचा पाकवर एअर स्ट्राइक
हल्ल्यासाठी बारा विमाने गेली
india-to-produce-precision
https://www.youtube.com/watch
चकोठी मुझफ्फराबाद हे
हाणतिज्यायला
अरे! आज इथे नेहमीच्या मापात
+1
आज नेहमीच्या पोस्टींना सुट्टी
बर्याच जणांना बातमी कळण्यास
बोलती बंद झालीये...
अगदी बरोबर..
क़ाय साहेब!
होतं असं...
अभिनंदन!
गेल्यावेळी भारतीय सैन्याकडून
भावकी उण्याची वाटेकरी, अन्
चालतय की !!!
थोडं थांबा की तात्या
भारतीय वायुसेनेचे अभिनंदन!
भारतीय वायुसेनेचे अभिनंदन!
थोडा धीर धरा. मायबोली काय
पडद्यामागचे कलाकार --
खरय...
खरंय
How's the JOSH ?
झा की
चीनची काही प्रतिक्रिया ?
माहित नाही भविष्यात पाकिस्तान
सर्जिकल स्ट्राईक २ च्या मागे
मांजर गप्प का आहे?
लाथ बसली ना,
इथे
द्वेषाचं राजकारण .... ?
गा मा जी.. एकदम बरोबर..
निर्दोष व निरागस ते आहेतच हो,
शिवाय त्यांनाही भारतरत्न