मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख
नमस्कार मिपाकरहो,
मराठी भाषा दिन २०१९ च्या निमित्ताने मिपावर आयोजित केलेल्या
'शतशब्दकथा' या मिपावरील लोकप्रिय संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे निकालपत्रक. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. लेखक, वाचक दोघांचाही भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. आकडेवारीतच वर्णन करायचं म्हटलं तर एकूण ६३ कथा आणि १५००+ प्रतिसाद असं करता येईल.
पण आकड्यांच्या पलीकडे पाहिलं तर इतके विविध विषय लेखकांनी हाताळले, की वाचकांसाठी ही एक मेजवानीच होती. विज्ञानकथा, विनोदी, कौटुंबिक, सामाजिक, फँटसी असे चौफेर विषय शंभर शब्दांच्या मर्यादेत लेखकांनी बसवले, याबद्दल त्यांचं विशेष कौतुक.
यावर्षीच्या शशक स्पर्धेला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.
कथा पाठवण्यासाठी दिनांक ५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी अशी मुदत होती, तर मतदान पहिल्या दिवसापासून ते २५ फेब्रुवारीपर्यंत करता येणार होतं. आधीच जाहीर केल्याप्रमाणे २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजेपर्यंत आलेले मतदान ग्राह्य धरले आहे.
(+१च्या नियमानुसार) प्रथम आलेल्या पाच कथा खालीलप्रमाणे आहेत.
पहिल्या दोन्ही कथांनी मिळवलेल्या समान गुणांमुळे प्रथम क्रमांक विभागून देत आहोत.
सर्वच कथा दर्जेदार होत्या. स्पर्धा खूप अटीतटीची झाली. पहिल्या दोन कथांना समान गुण आहेत तसेच इतर कथांच्या गुणातही फारसे अंतर नाही.
स्पर्धेत आलेल्या सर्व शशक आणि स्पर्धकांची ओळख खालीलप्रमाणे :
मिपातर्फे विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून कौतुक.
सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.
| अनुक्रमांक | धाग्याचे नाव | लेखकाचे नाव |
| प्रथम क्रमांक | गळ | mayu4u |
| प्रथम क्रमांक | गॅस चेंबर | वकील साहेब |
| तृतीय क्रमांक | ग्लास | समीरसूर |
| चतुर्थ क्रमांक | तिकीट | चिनार |
| पाचवा क्रमांक | दखल | शब्दसखी |
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सर्वांचे अभिनंदन !!
विजेत्यांचं अभिनंदन आणि सर्वच
स्पर्धकांचे अभिनंदन! आणि वाचक/ मतदात्यांचे आभार!
सर्वांचे हार्दिक अभिनंदन!!
स्पर्धा छान झाली. बरोबर शंभर
विजेत्यांचे अभिनंदन!
सर्वांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन!
हे शॉकिंग ए
अंदाज होता तो. बरोबर निघाला
अभिनंदन
अभिनंदन
सर्व प्रतिस्पर्ध्यांचे
मस्त स्पर्धा
सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अशा स्पर्धा नियमित आयोजित करायला हव्यात
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सुंदर झाली स्पर्धा. उत्तम,
स्पर्धेच्या नियोजनासाठी सा.सं
> आता स्पर्धा संपली आहे, तर
सर्व लेखकांचे हार्दिक अभिनंदन
आभार!!
आयोजकांचे धन्यवाद
धन्यवाद
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. आयोजनकर्त्यांचे आभार.
अभिनंदन
अभिनंदन....
विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन
छान
अभिनंदन
अगदी सहमत
आयोजकांचे आभार आणि १००
अभिनंदन आणि धन्यवाद!
माझा हा शशक लिखाणाचा पहिलाच
अभिनंदन..
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. :)
अभिनंदन!
मनःपूर्वक
सर्वांचे अभिनंदन..
मनःपुर्वक अभिनंदन..
अभिनंदन आणि आभार.
विजेत्यांचे अभिनंदन
बरोबर
स्पर्धा
विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि