✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुझ्या 'सविते'ची ओळ उर्फ भाभीजी

द — दमामि, Sat, 01/26/2019 - 12:55
पेर्ना तुझ्या 'सविते"ची ओळ अवचित दिठी येते 'रानातल्या' निवडुंगा इवलेसे फूल येते.. तुझ्या 'सविते'ची ओळ अवचित दिठी येते खाटल्याच्या खोळातून कामधून उमटते.. तुझ्या 'सविते'ची ओळ अवचित दिठी येते पाखरांच्या थर्थरीने वठली वेल मोहोरते.. 'सविते'ची ओळ तुझ्या पुन्हा पुन्हा दिठी येते पुन्हा पुन्हा भिजवूनिया पुन्हा पुन्हा हुबारते..

प्रतिक्रिया द्या
7084 वाचन

💬 प्रतिसाद (13)

=)) खतरा

प्रचेतस
Sat, 01/26/2019 - 16:46 नवीन
=)) खतरा
  • Log in or register to post comments

दंडवट घ्या

टवाळ कार्टा
Mon, 01/28/2019 - 05:11 नवीन
दंडवट घ्या
  • Log in or register to post comments

मस्त....

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 01/28/2019 - 11:19 नवीन
कविता वाचल्यावर माझ्या इवल्याश्या भावविश्वात मोठी खळबळ उडाली. आपले, आपल्या येणार्या,पिढ्यांचे काय भविष्य आहे याची घनघोर चिंता मना मधे दाटू लागली. त्याचे कारण कवी "तुझ्या सवितेची ओळ" असे म्हणतो आहे. सविता माझी? केवळ माझी? या विचारानेच मी विशण्ण झालो. सविता ही कोणी साधीसुधी सामान्य स्त्री नाही हे समस्त ब्रम्हांडातले पुरुष जाणतातच. असे असताना कवी ने मात्र तुझ्या सवितेची ओळ असे लिहीत सवितेचे कार्यक्षेत्र संकूचित करायचा का बरे प्रयत्न केला असेल? "तुझ्या सवितेची ओळ" हा विचार संकुचित मनोवॄत्त्तीचा निदर्शक आहे असे वाटून गेले . या काव्यात कवीने सवितेच्या वैश्वीक सामर्थ्याचे अवमुल्यन करत तिला केवळ माझी मानून द्वेश भावनेने कविता लिहीली की काय? अशी एक शंका काव्य वाचताना एक संवेदनाशील वाचक म्हणून मनात दाटून आली. आणि त्यामूळेच की काय कोण जाणे कविता वाचून मन थोडे उदास झाले. "कुठे नेउन ठेवले आहे मिपा माझे" असे विचार मनात घोंघावायला लागले. त्यातून थोडा सावरल्यावर मग विचार करु लागलो की कवी ला असे का बरे वाटले असेल? या मधे चूक माझी आहे सवितेची आहे की या विश्वाच्या विचारसरणी मधे थोडी सुधारणा होण्यास वाव आहे? हे तर कवीला सुचवायचे नसेल ना? असे असेल तर ते मोठे भयाकारी आहे. "तुझ्या सवितेची ओळ" ऐवजी "आपल्या सवितेची ओळ" असा जर बदल केला तर या कवितेला एक वैश्विक आयाम प्राप्त होईल विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागेल आणि "हे विश्वची माझे घर" ही संकल्पना खर्या अर्थाने मूर्त स्वरुप घ्यायला लागेल असे मला नम्र पणे सूचवाचेसे वाटते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

कवीने जनसामान्यांच्या भावनेचा

टवाळ कार्टा
Mon, 01/28/2019 - 15:33 नवीन
कवीने जनसामान्यांच्या भावनेचा विचार करून कविथा जन्मास घातली आहे तुमचा कल कदाचित थोडा जास्त धाडसीपणाकडे असेल त्यामुळे त्या अनुषंगाने विचार केल्यास "आपली" सविता हेही बरोबरच आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

- औजारबुआ

टवाळ कार्टा
Mon, 01/28/2019 - 15:34 नवीन
- औजारबुआ अशी सही करायची राहिली =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जे दिठी च्या पिंडी

नाखु
Mon, 01/28/2019 - 12:09 नवीन
तेच ब्रम्हांडी,नको शोधू खुराडी !! मुवि संपादित बाबा वचने प्रकरण सात पृष्ठ आठ,नववी ओळ ताक: विडंबन आवडले फक्त वैश्विक पातळीवर विचार करावा ही माऊली इच्छा योग्य आहे.
  • Log in or register to post comments

झ्याक झालीय

खिलजि
Mon, 01/28/2019 - 13:27 नवीन
'रानातल्या' निवडुंगा इवलेसे फूल येते.. हे फक्त मी असे लिहिले असते " * ड्डीतल्या निवडुंगा फणाधारी भुजंग बनवते " ......सविता भाभी अमर रहे ......
  • Log in or register to post comments

जागा कोणतीही असो पण

टवाळ कार्टा
Mon, 01/28/2019 - 15:29 नवीन
जागा कोणतीही असो पण निवडुंगाची उपमा चुकीची आहे....मराठी भाषेत विविध फळांची/भाज्यांची नावे आहेत जी आपापल्या चवीनुसार इथे चपखल वापरता येतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

जबरदस्त !!

चिनार
Mon, 01/28/2019 - 14:26 नवीन
जबरदस्त !! ओळ ऐवजी घळ हा शब्द जास्त परिणामकारक ठरला असता का असा एक विचार चाटून गेला..
  • Log in or register to post comments

=)) खतरनाक आहे हे विडंबन.

किसन शिंदे
Wed, 01/30/2019 - 13:44 नवीन
=)) खतरनाक आहे हे विडंबन.
  • Log in or register to post comments

अगागा....

भटक्य आणि उनाड
Wed, 01/30/2019 - 22:01 नवीन
भयन्कर आहे विड्म्बन....
  • Log in or register to post comments

धन्यवाद हो सर्वांना!!!

दमामि
गुरुवार, 01/31/2019 - 16:49 नवीन
धन्यवाद हो सर्वांना!!!
  • Log in or register to post comments

आरारारारारा...

तुषार काळभोर
गुरुवार, 01/31/2019 - 18:26 नवीन
खतरनाक!! कवीला आणि प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिभेला फुटलेले धुमारे पाहून
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा