राजाची सभा
राजा येतो
सगळे उठतात
राजा बसतो
सगळे बसतात
राजाचे स्वागत होते
सगळे टाळ्या पिटतात
राजा सभोवार बघतो
सगळे नजर फिरवतात
राजाची बडबड सुरू होते
सगळे शून्यात बघू लागतात
राजा मधूनच जोरात बरळतो
सगळयांच्या मुद्रा त्रासिक होतात
राजा विजयी मुद्रेने सभोवार पाहतो
सगळे सुटका होण्याची वाट बघतात
राजाने अधिकार प्रदर्शित केलेला असतो
सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असतो.
----------------------------–--------
छान.
बायसकडे निर्देश करुन निसटती
छान !
धन्यवाद मंडळी,
.
...
...
पायथॉन
सतीश, आभार
कविता आवडली...
ते
हा खरंच राजा आहे?
हा राजा वाटंत नाही...
किंवा....
राजा की रागा?
मस्त ...
खरा राजा मनमोहनसिंग , असला
गूड जोक
गूड जोक
खरा खरा !!
नो अॅक्शनचा राजा आहे काय
बाकी गोष्टी वेगळ्या अवलंबित्व
बुंदसे गई हौदसे नही आती
_/\_ सर्वपक्षिय जाणत्या
<<नरसिंहराव पंतप्रधान
डोके खाली वर पाय
कटू सत्य
:))
१. <<<पंतप्रधानांच्या
आपण नकळत माझ्या या मुद्द्याचे
१. यावरून आपल्याला हे सूचित
@ विशुमितजी
मला तुमचं सगळं 100% पटतय.
@मागाकाका हा आहे गुड जोक , तो वरचा नाही काय
मला काही सांगायचंय...
+1
आपली कविता सार्वकालिन सत्य ठरणार असे दिसतेय
@ श्वेता२४,
कविता आवडली!
अरे वा !