✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रेम करायला जागा नसलेली मुंबई

ह
हैदर अली यांनी
Tue, 02/12/2008 - 13:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5411 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 14:11 नवीन

अवश्य असावीत!

तुम्हाला काय वाटतं, प्रेमी युगुलांसाठी खरोखर अशी ठिकाणे किंवा उद्याने असावीत का ? अवश्य असावीत! आम्ही पुन्हा एकदा याचा खंदा पुरस्कार आणि पुनरोच्चार करतो! हैदरराव, काही काळापूर्वी आम्ही याच संदर्भात एक चर्चाप्रस्ताव उपक्रमावर मांडला होता, त्यात आम्ही आमचे मतही नोंदवले होते. इतर सभासदांनीही त्यात आपापली मते नोंदवली आहेत. ही चर्चा आपल्याला इथे पाहता येईल... आपला, (कधीकाळी कॉलेज जीवनात बागेतल्या अंधारात मजा केलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/12/2008 - 23:20 नवीन

हे प्रेम करायचे आहे का कामक्रीडा करायच्या आहेत त्यावर अवलंबून.

प्रेम करायचे असेल तर त्याला कुठल्याही जागेचे वेळेचे बंधन नाही. अनेक जोडपी अशी आहेत की जी बसमधे लोकल मधे एकमेकांना मदत करत सावरत कदाचित चेष्टामस्करी करत असतात. कदाचित त्याना ते प्रेम करत्तात असे म्हणता येईल. पण मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात. कारण असे पार्क उघडले आणि आमच्यासारखे चावट लोक हळूच इकडून तिकडून लपून छपून त्या क्रीडा बघणार नाहीत का?बागा शक्यतो उघड्या असतात त्यामुळे तिथे तो धोका अधिक... जर प्रश्न 'मुंबईचा जावई' या प्रमाणे एकांत मिळण्याचा असेल तर त्यासाठी वेगळी हॉटेले उघडावीत. त्यामुळे वरील धोके टळतील असे वाटते(हॉटेल मधे छुपे कॅमेरे नसतील हे गृहीत धरुन). वरील मते माझी अंतिम मते नाहीत. कदाचित चर्चेतून अधिक चांगले पर्याय उपलब्ध होउ शकतील. पण ही प्रथमदर्शनी मते आहेत. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 01:00 नवीन

:)

पण मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात. मुक्तचुंबने हा शब्द अतिशय आवडला.. :) आपला, (मुक्त!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ऋ
ऋषिकेश Wed, 02/13/2008 - 01:15 नवीन

विरोध

असल्या पार्कांना माझा विरोध आहे. कारण इथे अपेक्षित असलेले मुक्त "मैत्री पार्क" होणार नाहि. ते स्थळ लवकरच "बाजार" होऊन जाईल याची खात्री बाळगा. मनापासून चार घटका एकांतात बोलायला, गुजगोष्टी करायला कोणत्याहि बागेत जाता येते. पण शारिरिक जवळीक करण्यासाठी अशी मुक्त सार्वजनिक ठिकाणे चालू करणे मात्र धोकादायक वाटते.
मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात
हे पटले :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Wed, 02/13/2008 - 01:16 नवीन

>>एकाच वेळी

>>एकाच वेळी ग्लोबल आणि संकुचित अशा द्विधा मनस्थितीत असलेले काय संस्कृतीचं रक्षण करणार? बरं >> अहो ह्या संस्कृतीरक्षकांच्या पूर्वजांच्या गेल्या पाचशे पिढ्यांनी प्रेम केले नसते तर आज हे अस्तित्त्वात तरी असते का ? हम्म, बरं बरं >> तुम्हाला काय वाटतं, प्रेमी युगुलांसाठी खरोखर अशी ठिकाणे किंवा उद्याने असावीत का ? प्रेमी युगुलांसाठी अशी ठिकाणे किंवा उद्याने आहेतच असे मला वाटते, पण ती कामातुरांकरिता सुद्धा खुली करावीत असे आम्हांस वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा