✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही सुभाषिते

व — वडापाव, Tue, 02/12/2008 - 11:56

प्रतिक्रिया द्या
6643 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ब
बुध्दू बैल Tue, 02/12/2008 - 12:00 नवीन

छान !!

छान!! चांगला प्रयत्न आहे, महाशय.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 12:03 नवीन

मराठी अर्थ?

पाणीपुरीराव, आपण रचलेल्या संस्कृत सुभाषितांचे मिपावर स्वागत! परंतु या सुभाषितांचा मराठीतूनही अर्थ दिलात तर आमच्यासारख्या संस्कृतातलं शष्पही न समजणार्‍यांकरताही त्याचा फायदा होईल! अवांतर - मूळ शब्द काय आहे? शष्प की शश्प? की आणखी काही? आम्ही आपलं ऐकीव माहितीच्या आधारे तो शब्द लिहिला आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बुध्दू बैल Tue, 02/12/2008 - 12:07 नवीन

आम्ही तर...

कधी असा शब्दच ऐकला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रभाकर पेठकर Tue, 02/12/2008 - 14:31 नवीन

शश्प की शष्प....

अहो तात्या, मुळात शश्प शब्दाचा अर्थ काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 14:36 नवीन

जाऊ द्या!

मुळात शश्प शब्दाचा अर्थ काय? जाऊ द्या पेठकरसाहेब, आपण या विषयावर पुन्हा कधीतरी बोलू! :) मिपावर आता या विषयावर अधिक चर्चा करणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही...:) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ब
बुध्दू बैल Tue, 02/12/2008 - 12:04 नवीन

आम्हीही शेपूट...

जोडतो अहं मानवः अटामि जगे श्रांतः भवामि च विश्रांतास्मि तदनन्तरं अटामि पुनः मार्गे एते जीवने
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 12:24 नवीन

साधु...साधु..

अस॑च काहीस॑ म्हणतात ना स॑स्कृतात "छान" ला? हे आपल॑ प्रतिक्रिया द्यावीशी वाटली म्हणून, नाहीतर बाकी त्यातल॑ ओ की ठो कळल॑ नाही बॉ आपल्याला... स॑स्कृतच्या तासाला गुर्जी॑च्या लै छड्या खाल्या पण रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्या पण काय झेपत नाहीत आपल्याला. असो, आपला -(गिर्वाणभारती न झेपणारा क्षुद्रातिक्षुद्र) ध मा ल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 12:34 नवीन

:)

स॑स्कृतच्या तासाला गुर्जी॑च्या लै छड्या खाल्या पण रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्या पण काय झेपत नाहीत आपल्याला. सही बोल्लासा धमालभौ, आपल्याला बी संस्कृतातलं काय बी समजत नै! :) आपला, (संस्कृतला जाम टरकून असणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्राजु Tue, 02/12/2008 - 20:03 नवीन

सुष्टु..

मला संस्कृत भाषा आवडते. पण तुमच्या इतका अभ्यास नाहिये. मार्क मात्र मी दहावीत संस्कृतला एकदम छान मिळवले होते. मला सुभाषितांचं संग्रह करायला आवडतो. आपण या सुभाषितांचा अर्थ सांगितलात तर बरे होईल. मला आवडेल आणखी काही सुभाषिते आपल्याकडून शिकायला. - प्राजु
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 02/12/2008 - 20:52 नवीन

हो ना

मलाही दहावीत ९८ मिळाले पण त्यानंतर काहीच नाही केला अभ्यास..तुम्ही काही महत्वाचे शब्द सांगितलेत तर जास्तं छान समजुन घेता येतील ही सुभाषितं...
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर Sat, 03/01/2008 - 02:19 नवीन

रागा विषयी संस्कृत सुभाषीत

रागा विषयी संस्कृत सुभाषीत
About Anger.
उत्तमस्य क्षणिकम् कोपम्,मध्यमस्य घटी दो घटी
कनिष्टस्य दिवारात्रो,अधमस्य दिने दिने.
=============================
अर्थात्, उत्तम स्वभावाच्या मनुष्याचा राग क्षणभर,मध्यम् स्वभावाच्या मनुष्याचा राग घटकाभर,कनिष्ट
स्वभावाच्या मनुष्याचा राग एक दिवस , अधम स्वभावाच्या मनुष्याचा राग खूप दिवस टिकतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा