✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : १

ह
हेमंतकुमार यांनी
गुरुवार, 10/04/2018 - 10:52  ·  लेख
लेख
  • वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग २
  • वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(३) : थायरॉइड व इ.सी.जी
  • वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(४) : रक्तगटांचा शोध
  • वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(५) : पेनिसिलिन
  • वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(६) : जनुके व डीएनए
  • वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ७
  • वैद्यक नोबेल-संशोधन भाग ८: MRI तंत्र
  • वैद्यक नोबेल-संशोधन भाग ९ : HIV चा शोध
  • वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन : समारोप

Book traversal links for वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : १

  • वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30895 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

लेखमालेसाठी शुभेच्छा !

प्रसाद_१९८२
गुरुवार, 10/04/2018 - 11:27 नवीन
वैद्यकशास्त्रातील सर्वाधिक नोबेल पुरस्कार, आतापर्यंत कोणत्या देशातील संशोधकांना मिळाले आहेत ?
  • Log in or register to post comments

पहिले ३ क्रमांक...

हेमंतकुमार
गुरुवार, 10/04/2018 - 11:57 नवीन
अमेरिका ९३ यु. के. २९ जर्मनी १६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

वाहवा!!

पुंबा
गुरुवार, 10/04/2018 - 11:54 नवीन
वाहवा!! येऊ द्या. प्रतिक्षेत आहे.
  • Log in or register to post comments

अरे वा ! सुंदर विषय... आणि ति

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/04/2018 - 13:58 नवीन
अरे वा ! सुंदर विषय... आणि ति तुम्ही तुमच्या माहितीपूर्ण व रोचक शैलीने मस्त खुलवाल यात संशय नाही !
  • Log in or register to post comments

उत्तम विषय. आधुनिक वैद्यक

अनिंद्य
गुरुवार, 10/04/2018 - 14:39 नवीन
उत्तम विषय. आधुनिक वैद्यक संशोधनाचा इतिहासच डोळ्याखालून जाईल म्हणायचा. लेखमालेच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

Waiting...........

NiluMP
गुरुवार, 10/04/2018 - 17:13 नवीन
Waiting...........
  • Log in or register to post comments

तुमचे लेख

श्वेता२४
गुरुवार, 10/04/2018 - 17:25 नवीन
ज्ञानात भर घालणारे असतात. क्लिष्ट विषयही अत्यंत सोपा करुन सांगता. वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे

हेमंतकुमार
गुरुवार, 10/04/2018 - 18:46 नवीन
प्रोत्साहनाबद्दल आभार. तुमच्या शुभेच्छांमुळेच या लेखमालेस हात घालत आहे.
  • Log in or register to post comments

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते

दिगोचि
Fri, 10/05/2018 - 05:23 नवीन
लेख उत्तम आहे त्याबद्दल धन्यवाद. एक खटकले ते म्हणजे तुमचे फिझियोलोजि या शब्दाचे स्पेलिन्ग. त्यात वाय हे अक्शर हवे होते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

हेमंतकुमार
Fri, 10/05/2018 - 07:30 नवीन
चुकीबद्दल माफी असावी . अनवधानाने झाले.
  • Log in or register to post comments

प्रतीक्षा

चौकटराजा
Fri, 10/05/2018 - 18:43 नवीन
या लेख मालेचीच वाट पाहात आहे . खरे तर अनेक शोध हे महत्वाचे आहेत . माझ्या मते डी एन ए , रक्तगट व प्रति जैविक हे हे बाजी मारतील बहुदा !
  • Log in or register to post comments

वा!!

तुषार काळभोर
Fri, 10/05/2018 - 19:14 नवीन
अतिशय रोचक विषय!
  • Log in or register to post comments

चौ रा, ☺️

हेमंतकुमार
Fri, 10/05/2018 - 19:16 नवीन
अगदी मनकवडे आहात बुवा ! एका शतकाच्या पुरस्कारांतून मोजके निवडायचे काम कठीण आहे खरे. त्याचीच मनात घुसळण चालू आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments

लेखमालेस अनेक शुभेच्छा!

अथांग आकाश
Fri, 10/05/2018 - 19:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

पैलवान व अ आ ,

हेमंतकुमार
Fri, 10/05/2018 - 20:23 नवीन
धन्यवाद. अ आ, तो फोटो छान आहे, कोणाचा ते कळेल का ?
  • Log in or register to post comments

फोटो कोणाचा आहे माहित नाही! जालावरचाच चिकटवलाय!

अथांग आकाश
Fri, 10/05/2018 - 20:42 नवीन
फोटो कोणाचा आहे माहित नाही! जालावरचाच चिकटवलाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हौ आय मेट युअर मदर या

पुंबा
Sun, 10/07/2018 - 20:41 नवीन
हौ आय मेट युअर मदर या सिरीजमधला बार्नी आहे तो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश

उत्कंठा लागली आहे ........

सुधीर कांदळकर
Sat, 10/06/2018 - 06:06 नवीन
लेखमाला अपूर्व सुंदर ठरो .....शुभेच्छा
  • Log in or register to post comments

उत्तम विषय आणि योग्य वेळी

शेखरमोघे
Sat, 10/06/2018 - 22:58 नवीन
उत्तम विषय आणि योग्य वेळी निवडलेला. जरी प्रत्येक नोबेल परितोषिक जाहीर होताना त्याबद्दल थोडीबहुत माहिती देखील प्रसिद्ध होते, बर्‍याच वेळा ती त्रोटक असते. आपल्या (नेहेमीप्रमाणेच्या) माहितीपूर्ण मालिकेच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

सुधीर व शेखर

हेमंतकुमार
Sun, 10/07/2018 - 08:15 नवीन
प्रोत्साहनाब द्दल अनेक आभार !
  • Log in or register to post comments

उत्तम विषय! लेखमालेच्या

निशाचर
Mon, 10/08/2018 - 04:31 नवीन
उत्तम विषय! लेखमालेच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

लेखमालेतील भाग २

हेमंतकुमार
Mon, 10/08/2018 - 07:14 नवीन
इथे आहे: https://www.misalpav.com/node/43402 प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे आभार !
  • Log in or register to post comments

कुमार साहेब ,

ट्रम्प
Tue, 10/09/2018 - 17:49 नवीन
लेखमाले बरोबर नोबेल पारितोषिक चा इतिहास सुद्धा दिला तर सोने पे सुहागा होईल . नोबेल म्हणजे कोण ? ही संस्था कोणती ? पारितोषिक देण्याचा त्यांचा हेतू काय ?
  • Log in or register to post comments

ठीक आहे,

हेमंतकुमार
Tue, 10/09/2018 - 18:36 नवीन
सवडीने एक परिच्छेद लिहितो. ते बहुतेक सर्वांना माहीत असतो म्हणून मी फक्त वैद्यकीय शाखेपुरतेच मर्यादित ठेवले आहे.
  • Log in or register to post comments

ट्रम्प,

हेमंतकुमार
Tue, 10/09/2018 - 19:17 नवीन
Alfred Nobel हे स्वीडिश अभियंता होते. त्यांनी आपल्या मृत्युपत्रा द्वारे मोठी संपत्ती मागे ठेवली. त्याचा विनियोग ६ क्षेत्रातील मूलभूत संशोधन अथवा कल्याणकारी काम करणाऱ्या व्यक्तीस पारितोषिक देण्यासाठी केला जातो. ती क्षेत्रे अशी: १. भौतिकशास्त्र २. रसायनशास्त्र ३. वैद्यकशास्त्र ४. साहित्य ५. शांतता ६. अर्थशास्त्र ( हे मुळात नव्हते, नंतर स्वीडिश बँकेने चालू केले) १९०१ पासून ही दरवर्षी जागतिक स्तरावर दिली जातात. ….. या लेखमालेत फक्त वैद्यकीय शाखेचा विचार केलेला आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर

गुल्लू दादा
Wed, 10/10/2018 - 16:30 नवीन
सुंदर सुरुवात झाली आहे सर....येऊ द्या आता पटापट..;)
  • Log in or register to post comments

थोडे अवांतर, थोडे संबंधित ....

हेमंतकुमार
Tue, 10/16/2018 - 11:29 नवीन
यंदाचा नोबेल-शांतता पुरस्कार Congoच्या एका डॉक्टरना विभागून मिळाला आहे. म्हणून हे दोन शब्द. डॉ डेनिस मुकवेगे हे ते डॉ. त्यांच्या देशात कायम युद्ध वा सदृश परिस्थिती असते. कुठल्याही युद्धात स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होतात. ते भीषण असतात. अशी शिकार झालेल्या स्त्रियांना ते १९९९ पासून वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र रुग्णालय उभे केले आहे. त्यांच्या या थोर कार्याबद्दल सलाम !
  • Log in or register to post comments

विषय सूची

हेमंतकुमार
Mon, 12/24/2018 - 09:59 नवीन
आज ही लेखमाला समाप्त झाली आहे. तिचे एकूण १० भाग असून भागवार विषय सूची अशी आहे: भाग १ : प्रास्ताविक २ : अ) घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy) आ) पचनसंस्थेचा मूलभूत अभ्यास ३. : अ) थायरॉइड ग्रंथीचे कार्य, रोगमीमांसा व शल्यचिकित्सा यांचा सखोल अभ्यास आ) इन्सुलिनचा शोध इ) इ.सी.जी. चा शोध व अभ्यास ४. : मानवी रक्तगटांचा शोध ५ : पेनिसिलिनचा शोध व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापर ६. : अ) क्ष-किरणांमुळे होणाऱ्या जनुकीय बदलांचा शोध आ) डीएनए या रेणूच्या रचनेचा शोध ७. इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार ८. MRI या प्रतिमातंत्रासंबंधी संशोधन ९. HIV चा शोध १०. समारोप ***************************************************
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा