✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाट फुटेल तिथे १

स
सुधीर कांदळकर यांनी
Mon, 02/11/2008 - 21:04  ·  लेख
लेख
  • वाट फुटेल तिथे २
  • वाट फुटेल तिथे ३
  • वाट फुटेल तिथे ४

Book traversal links for वाट फुटेल तिथे १

  • वाट फुटेल तिथे २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12788 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

स
संजय अभ्यंकर Mon, 02/11/2008 - 22:34 नवीन

सुधीरजी लगे रहो...

उत्तम प्रवास वर्णन. लगे रहो!.... संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 02/11/2008 - 22:39 नवीन

प्रवाही , मनोरंजक आणि ....

...आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आणि व्यक्तिविशेषांबद्दलच्या तपशीलामुळे अत्यंत वाचनीय असे लिखाण. खूप मजा येते आहे. लगे रहो "कालू" भाई ! :-)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/11/2008 - 23:43 नवीन

वाह!

जबरदस्त!!! ही मारुती ८०० ची मुशाफीरी भन्नाट वाटली. नर्मविनोदी भाषाशैली आणि व्यक्तीपरिचयाची हातोटी प्रचंड आवडली. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत :) -(प्रवास आणि प्रवासवर्णनाचा चाहता) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 02/12/2008 - 00:41 नवीन

रंजक वर्णन सुधीरजी.

अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन. (आपल्या नावात जरी 'धीर' असला तरी पुढचा भाग वाचायला आमचा धीर निघत नाहीये!:) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:28 नवीन

सहमत..

अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन. रंगरावांशी सहमत आहे.. सुधीरराव, और भी आने दो. आपले प्रवासवर्णन वाचायला मौज वाटली! आपला, (प्रवासी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
भ
भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 02:21 नवीन

मस्त्...व्य

मस्त्...व्यक्तींच्या वर्णनामुळे तर बहार आलीय..... ...आता तुमच्याबरोबर दक्षिण भारताची सफर करणारच... ...पुढील भागाच्या प्रतीक्षेत..
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 02/12/2008 - 12:06 नवीन

वावा...

मस्त सुरुवात झाली आहे,तुमच्या दक्षिण सफरीची उत्सुकता वाढली आहे.वरील सर्वांप्रमाणेच पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. स्वाती
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 12:15 नवीन

व्वा...

मजा आली वाचताना, सगळे किस्से थोड्याथोडक्या प्रमाणात आपल्याशीच स॑ब॑धीत असल्यासारख॑ वाटल॑. सुधीरशेठ, झकास वाटतय हे वाचताना... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. आपला, - भटक्या ध मा ल.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 02/12/2008 - 16:12 नवीन

मस्त शैली!

कांदळकर साहेब तुमची लेखन शैली मस्त आहे . मित्रांच्या स्वभावाचे वर्णन वाचून एकूण एक नमूने डोळ्यासमोर उभी राहिले. आता पुढील प्रवासातील गमती जमतीकडे लक्ष लागून राहिलेय.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 02/12/2008 - 16:18 नवीन

वा..

सुधीरशेठ, मस्त लेख.. काही वर्षा पूर्वी मी फटफटी वरून पुणे- कन्याकुमारी- पुणे असा दौरा केला होता त्याची आठवण झाली..५ दिवसात ३३०० कि.मी फटफटीचा प्रवास संपला तेव्हा '*डिचा फणस होणे 'म्हणजे काय ते समजले होते पण मजा आली होती.. आयुषातला एक अविस्मर्णीय प्रवास होता तो.. पण सला आम्हाल तुमच्या सारखा हे पान पान खरडायला जमत नाही ना..ते आपला शब्दांची आदला बदल करून विडंबनेच बरी.. असो.. पुढचा भाग लवकर येऊद्या.. (फटफटी वर प्रेम करणारा) केशवसुमार.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 16:27 नवीन

@ केशवखुमार....

५ दिवसा॑त पुणे- कन्याकुमारी- पुणे...तेही फटफटीवरून ??? महाराज, कुठायत तुमचे पाय? फोटो पाठवा..देव्हार्‍यात ठेवतो !!! बाकी '*डिचा फणस होणे' हे लय भारी :)) नवीन शब्द कळला, आमचा साध्या पुणे-कोल्हापुराच्या प्रवासातच फणस झाला होता !!! त्यात सुद्धा इथ॑ था॑ब तिथ॑ था॑ब करत ९-१० तास लागले कोल्हापुरात पोचायला. -आपला (फटफटी वर प्रेम करणारा, पण *डिची फणसपोळी होत असलेला) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
प
प्रमोद देव Tue, 02/12/2008 - 16:40 नवीन

फटफटी!

'फट फटी' ह्या शब्दातच सगळे आले! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ध
धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 16:43 नवीन

ऑ॑ !!!!!!

प्रमोदकाका, तुम्हीसुद्धा ??? :)) खल्लास कोटी हा॑ ! ह.ह.पु.वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
स
सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 19:23 नवीन

खरेच आपले ......

चरणकमल धरायला पाहिजेत. आम्हीदेखील तरूण वयात फटफटीवरून ५ - १० पिकनिक्स केल्या. पण फणस होईपर्यंत नाही. दिवसाला जेमतेम २५० - ३०० कि.मी. मी अर्थात पिलियनवर. परंतु आपल्याकडे असामान्य प्रतिभा आहे जी माझ्याजवळ नाही. आपण ज्याला शब्दांची अदलाबदल म्हणता ते आज किती जणांना जमते? मी कां नाही करूं शकत? आपण देखील छान लिहू शकाल. फक्त मनांतील गंड काढून टाका. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या पुढील साहित्या साठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
सख्याहरि Tue, 02/12/2008 - 17:14 नवीन

वा

मि पा वरील फणसा सार्खि माणसे पहून मन अग्दी भरून येतंय.. -कोंकण प्रेमी सख्याहरी
  • Log in or register to post comments
स
सख्याहरि Tue, 02/12/2008 - 17:35 नवीन

पुढील भाग वाचायला अधीर

-सख्याहरी
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Wed, 02/13/2008 - 13:40 नवीन

प्रवास

प्रवास वर्णन खुप छान आहे....पुढचा भाग लवकर पोस्ट करा... राज....
  • Log in or register to post comments
म
मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 15:34 नवीन

छान........

जिवंत प्रवास वर्णन. मीही त्यातलाच एक आहे अस कुठेतरी वाटु लागलय इतक जिवंत. म्हणुन पुढील भाग लवकर येउद्यात. मनीष पाठक
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 19:17 नवीन

आपल्या ......

सर्वांच्या आपुलकीच्या प्रतिक्रियांनी भारावून गेलो आहे. कितीहि धन्यवाद कमीच पडतील.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा