(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...???
प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D
र ला ट जोडले
कसेतरी यमक जुळले
बसल्या बसल्या कविता पडली
हे मलाच कसे नाही कळले???
अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे..
कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे.
ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून,
पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून...
यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ...
पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
*(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)
igsmile: igsmile: igsmile
बापरे !
@सांग रे नालायका, हो तूच
बाबो
In reply to बाबो by मिसळलेला काव्यप्रेमी
हलके घेतल्याबद्दल आभारी आहे.
अगायायायायाया, मघवानाचे पार
In reply to अगायायायायाया, मघवानाचे पार by बॅटमॅन
हीहीही
In reply to हीहीही by अभ्या..
अजून भरः
प्रश्नार्थी
In reply to प्रश्नार्थी by भावना कल्लोळ
हा 'प्रेमानं' वापरला जाणारा
In reply to हा 'प्रेमानं' वापरला जाणारा by प्यारे१
स्कॉल्लरशीप्प? बाब्वो!!
तोंडी नाव आलं तरी ठसठसणार्या
__/\__
चान चान