मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

माहितगार गुरुवार, 04/17/2025 - 19:04
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं

In reply to by माहितगार

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 22:56
साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 04/18/2025 - 11:46
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:48
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत Fri, 04/18/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

लेखनविषय:
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

माहितगार ·

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 03/19/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Wed, 03/20/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण Wed, 03/20/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

मुक्त विहारि Wed, 03/20/2024 - 07:09
एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो Wed, 03/20/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार Wed, 03/20/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख Wed, 03/20/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

चांदणे संदीप Wed, 03/20/2024 - 16:26
मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प

दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......

एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.

माहितगार ·

खिलजि Wed, 02/19/2020 - 16:50
================== राधेचा कृष्ण कि कृष्णाची राधा खरंच हे प्रेम कि गेमाची बाधा कलियुगात बहू भेटती कृष्ण सबला नारी व्यभिचाराने जीर्ण कळी उमलता खुडण्यात येते भुलवून तिजला भासवुनी कृष्ण कृष्ण थोर कि थोर त्या लीला आजही दुभंगती अबला राधा अलगद त्यांचे यौवन शोषूनी कृष्ण राहतो नामानिराळा राधा साजरी परी गोजिरी कुटुंबा कृष्णकृत्य जे कलियुगी , कृष्ण वेगळा तो कृष्ण वेगळा =================================

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 02/20/2020 - 09:11
कविता आवडली पण पटली नाही विशेषतः ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे हे अजिबात पटले नाही. पैजारबुवा,

श्वेता२४ गुरुवार, 02/20/2020 - 14:40
किमान राधेच्या चारित्र्याचे उगाचच जज बनू नये. अगदी. साधी, सरळ ,पण विचार करायला लावणारी कविता.

ज्या कृष्णांना राधा नसतात आणि ज्या राधांना कृष्ण नसतात त्यांनी काय करावे ? ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा आदर करावा किमान राधेच्या चारित्र्याचे उगाचच जज बनू नये. ज्या कृष्णास राधा भेटत नाही ज्या राधेस कृष्ण भेटत नाही त्यांनी काय करावे? न मिळालेल्या जोडीदाराच्या निवड स्वातंत्र्याचे कौतुक करावे किमान न मिळालेल्या जोडीदाराच्या जोडीदाराची इर्षा करु नये.

सीता रागाने हनुमंताला "तुझ्या आईची छूत्री " म्हणाली

खिलजि ·
लेखनविषय:
काव्यरस
चावडीवर बसून बसून टपोरी टाळकी वैतागली इतक्यात बंड्याच्या डोक्यात नामी कल्पना आली नेहेमी का म्हणून हिणवून घ्यायचे स्वतःला एकदा तरी दाखवून द्यायचे आपण कोण आहोत ?

उगाच वणवा भडकलेला , गजरेवालीने त्यात टाकली माती

खिलजि ·
मी इकडून आलो ती तिकडून आली मी बघताच थांबलो पण ती निघून गेली सुस्कारा सोडत वर बघितले हळूच इकडेतिकडे बघितले दुसरी मटकत येतच होती ती पण न बघताच निघून गेली कैक आल्या वाटेवरती अशाच गेल्या वाटेवरुनी अजून एक दुरुन येत होती चालता चालता लाजत होती काय होतंय ते काहीच कळेना उगाच छाती धडधडत होती गजरा सुंदर माळलेला चेहरा कोमल उजळलेला लटके झटके बघुनी सारे भाव मनातील पिसाळलेला जवळ येऊनि मला म्हणाली काका, घड्याळात वाजले किती ?

एक दिवस तरी लहान "बाबू" बनून बघावे

खिलजि ·

खिलजि Fri, 06/01/2018 - 13:17
धन्यवाद गावडे साहेब सिद्धेश्वर विलास पाटणकर

नेमकं आमचं काय चूकलं म्हणून आपण आमचा छळ करत आहात ? काही दिवस उत्तम कविता वाचा. समजून घ्या. मग एखादा उत्तम अनुभव शब्दबद्ध करा. प्रतिसाद लिहिणार नव्हतो, पण राहवले नाही. आपल्या प्रतिभेला आवरा इतकेच म्हणतो. विश्रांती घ्या. -दिलीप बिरुटे (आपला एक वाचक )

खिलजि Fri, 06/01/2018 - 14:53
आपक हुकूम सर आँखोंपर जशी आपली आज्ञा सरजी आजपासून म्यान करत आहोत ह्या कल्पना फैरी झडतील, अवश्य झडतील पण आतल्याआत काही त्रास झाला असेल तर माफी असावी सिद्धेश्वर विलास पाटणकर आपला सदैव विश्वासू आणि नम्र

In reply to by खिलजि

आमचा एक कवी मित्र म्हणतो, कविता म्हणजे असते अस्तित्वाचे गाणे. आपली कविता एक सुंदर गाणं असलं पाहिजे. कल्पना म्यान करू नका. कल्पनेला उत्तम आकार द्या. गद्य-पद्य यातला फरक समजावून लिहा. आपल्या आत ज्या फैरी झडत आहेत त्यांना सुबक रांगोळी प्रमाणे येऊ द्या. व्यक्त होण्याने आतल्या वादळाचा निचरा होतो तेव्हा लिहित राहा. आपण दुखावले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खिलजि Sat, 06/02/2018 - 12:35
सर , डोळे उघडणारे फार कमी असतात आणि मला वाटत ते नेहेमी जवळचे समजावे . आपणास मी माझ्या जवळचेच समजतो . त्यामुळे वाईट वाटून घेण्याचा प्रश्नच येत नाही . आपण असेच दिलखुलासपणे व्यक्त होत राहा , मी नेहेमी ते सकारात्मक घेत जाईन . सिद्धेश्वर विलास पाटणकर आपला सदैव विश्वासू आणि नम्र

यशोधरा Fri, 06/01/2018 - 14:56
कविता वाचली.
दिसेल त्याचे केस उपटावे
कधी कधी खूप राग आला की मलाही असेच करावेसे वाटते कधी करायला मिळत नाही मात्र!!

दुर्गविहारी Sat, 06/02/2018 - 13:43
तुमच्या काही कविता खुपच उत्कृष्ट आहेत, पण त्यामुळे दर्जा नसलेल्या कवितेचे समर्थन होउ शकणार नाही. दर्जा सांभाळा ईतकेच सुचवेन. बाकी गंमत म्हणून वरची कविता ठिक आहे.

जेम्स वांड Sat, 06/02/2018 - 14:54
तुम्ही समोर असते तर कव घातली असती, तुमची 'आवरा' म्हणायची हिम्मत पाहून मला भरून आले आहे (आलोच रिते करून) वांडो

खिलजि Sat, 06/02/2018 - 15:18
वांड भाऊ , तुम्ही पण असं वाटून र्ह्यायलासा . सिद्धेश्वर विलास पाटणकर

का म्हणून दिवसेंदिवस जिल्ब्याच टाकत जावे ? का म्हणून आपणच सारखे तांब्यात वाकून पहावे ? थोड मागे वळून बघा,तांबेवाल्यांची रांग दिसेल तीच्या मधून डो-कावणारा एक छोटा बांबू दिसेल एक दिवस तरी लहान बांबू स्वतःहून घ्यावे आगंग..आगंग म्हणून तेल लाऊन ओरडावे फाटेल तिथे गाठ मारून बसावे दिसेल त्याचे ड्ब्डे हिस्कावे आडवंतिडवं पडून उंब उंब करीत लोळावे. बांबू जे जे देतो ते ते मनापासून घ्यावे उहूहू उहूहू क्रून ओरडावे घरातल्यानी पण तोंडात बोट लावावे.. (त्ळी भरताना लावत्यात्,तशे!) इतके साऱ्या घरभर लोळावे रंगीत रंगीत चड्डीवर फिरावे पुक पुक ,पाक पाक्क करत *स सोडावे एखादा कोपरा बघून हळूच मोकळे व्हावे का फक्त प्रौढवानी संडासातच करावे (वरील दोन्ही ओळी मूळ पीठाच्याच आहेत्,हे पाहूनही खरं वाटं ना ग्येलय! =)) ) बांबू काढून खुशाल मोकळे व्हावे मोकळे व्हावे तांबेश्वर खलास मोकळेकर!

In reply to by प्रचेतस

स्पा Sun, 06/03/2018 - 20:51
गुर्जींच्या शाैचप्रतिभेचे नेहमीच काैतुक वाटत आलेले आहे, मराठी साहित्यात तेही शाैच विषयावर पिएचडी करणारी वल्ली ( आगोबा हत्ती नव्हे) तशी विरळाच

In reply to by स्पा

पांडूच्या मिपा पुनरा~गमनाचे नेहमीच काैतुक वाटत आलेले आहे, आमच्या लिखित मिपा साहित्यात तेही शाैच विषयावर लिहिल्यानन्तर हल्ली ते तेव्हढ्यापुरतेच तांब्या घेऊन येऊन जातात,एरवी त्यांचे (म्हणजे पां डुब्बा चे! =)) ) येणे विरळाच!!! ये रेग्युलर पांडू,नै तर तुला हणीन दांडू! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

खिलजि Mon, 06/04/2018 - 12:36
( डोंगराला आग लागली पळापळा ) बाबूने तांब्या घेतला पळा पळा गुरुजींनी जिलबी टाकली चळाचळा बाबूने घातले होते डायपर गुरुजींच्या हातात वायपर

In reply to by अत्रुप्त आत्मा

खिलजि Mon, 06/04/2018 - 12:38
शोल्लीड झाले आहे .. मित्रा . पहिल्या भेटीनंतर तू आज असा भेटतो आहेस . भरून पावलोय मी . धम्माल येईल . सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by अविनाशकुलकर्णी

सतिश गावडे Sun, 06/03/2018 - 21:13
तुम्ही अशा कवींना तुम्ही तुमच्या प्रणालीज किचन मधील वालाची उसळ खायला घाला. कविता विसरुन जातील.

नाखु Sun, 06/03/2018 - 23:07
या धाग्यावर " दरवाजा बंद तर प्रकार बंद" लागेल मागे टाकले आणि त्यायोगे बुवा सन्मित्र धाग्यावर मोकळेढाकळे झाले वाचकांची पत्रेवाला नाखु

खिलजि Mon, 06/04/2018 - 13:47
सर , बघा प्रतिभा किती आणि कुठे कुठे ओसंडून वाहिली आहे . प्रतिभांचा महापूर आला आहे, सर. आता तरी आज्ञा असावी . खदखदत आहेत कल्पना आतमध्ये . आई सरस्वती कलश घेऊन उभी आहे . डोळे वटारते आहे सर . होऊ का सुरु ? सिद्धेश्वर विलास पाटणकर आपला सदैव नम्र आणि विश्वासू

का म्हणून दिवसेंदिवस प्रौढच बनत जावे ? का म्हणून आपणच सारं खांद्यावर वाहावे ? थोडं मागं वळून बघा , कोरी पाटी नि पेन्सिलचा तुकडा दिसेल ती हातात घेऊन बसलेला एक छोटा बाबू दिसेल एक दिवस तरी लहान बाबू बनून बघावे दुद्धु दुद्धु म्हणून ओरडावे वाटेल तिथे फतकल मारून बसावे दिसेल त्याचे केस उपटावे आडवंतिडवं पडून त्रागा करावे बाबू जे जे करतो ते ते मनापासून करावे हमसून हमसून रडावे घरातल्यानी पण तोंडात बोट घालावे इतके साऱ्या घरभर लोळावे रांगत रांगत चड्डीवर फिरावे मम् मम्, यम यम करत मिचक्या मारावे एखादा कोपरा बघून हळूच मोकळे व्हावे का फक्त प्रौढवानी संडासातच करावे बाबू बनावे अन

गणु अन गणूची मनू

खिलजि ·
काव्यरस
गणु अन गणूची मनू लय भारी गणू गोत्यात येई मनू जाता माहेरी मनू जाता येई मंजिरी गणूची मंजिरी मनू सारी गणू नाही पाहिला गणू नाही राहिला गणूची येगळीच दुनियादारी कधी मनू तर कधी मंजिरी असे हजर सदैव दारी गणु मग्न तो गणु भग्न तो गणु हासतो गणु नाचतो मनातल्या मनात गणु धावतो गणु पडतो गणु चालतो कधी खेळतो आतल्या आत गणूची यातना भेदे मना खेळ रंगला खेळ भंगला गणू संपला पंचतत्त्वात सिद्धेश्वर विलास पाटणकर

का करत नाही कुणी उलट सारे

खिलजि ·
लेखनविषय:
काव्यरस
का करत नाही कुणी उलट सारे ज्याला त्याला सुख प्यारे हा द्यूत मांडला कुणी ? इथे पटलावरचे प्यादे सारे मंडल डोळ्यांनी दिसते खरे दिसतात नभी चंद्र तारे आवाका दोन नेत्रांचा असा किती ? त्यात सामावले सुखदुःख आणि अश्रू सारे दोन पायावरती उभे धड पुरे असती एका मनाचे खेळ सारे मन शोधूनही सापडत नाही विज्ञानास तरी त्याचे अस्तित्व खरे बघता सरळ कुणी , वाकडी भासे दुनिया वाकडे वागता कुणी सलाम ठोके दुनिया वक्र दृष्टी ग्रहांची ज्या कुंडलीत त्याच ग्रहांची शांती होते इतर ग्रहांचे फळ मिळूनही सारे काही दुर्लक्षित होते बळी द्या त्या कोंबड्या बकऱ्या द्याल का कधी बळी वनराजाचा ?

च्या मायला बॅट घ्यायची होती हातात , अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं

खिलजि ·
च्या मायला बॅट घ्यायची होती हातात अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं पण व्हायचं होतं येगळंच तिच्यासंगे लगीन लागलं अन घडलं जे घडायचं होतं एकदा का लग्न झाले नक्की समजा झाली तुमची चक्की दळत राहा जात्यावाणी पळत राहा चोरावाणी चंद्र सूर्य मग एक भासतील तारका क्षणात लुप्त होतील सारे ग्रह जणू उलटे फिरू फिरतील उरलेसुरलेले केसही उडतील जसं जसं कुटुंब वाढेल तुमची "सावित्री "तुम्हास कुटून काढेल थोरामोठ्यांचं बघता बघता आयुष्य सार्थकी लागेल माझे पण असेच काहीसे झाले जास्त जाच नको म्हणून गेलो पोपटवाल्या ज्योतिषाकडे त्याने सांगितल्या प्रमाणे वडाला उलट फेरे मारले गणपतीला अ

स्कॉसपूस प्येग बाबा , स्कॉसपूस प्येग ( अर्थातच प्रेरणा )

खिलजि ·

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/10/2018 - 14:28
ही कविता समजुन घ्यायची असेल तर मिपावरचे करंट अफेअर्स माहिती असले पाहिजेत, म्हणजे आता या आठवड्यात आलेले गेलेले सगळे धागे बघणे आले

अकिलिज Tue, 05/15/2018 - 21:14
कालपण लै हसलो. आजपण लै हसलो. चित्रागुप्ताचा प्रतिसाद पण जबरदस्त आहे. लगे रहो खिलजी.

स्कॉसपूस प्येग बाबा , स्कॉसपूस प्येग फक्त एक मारा मग वर होतील ल्येग जास्त पैक नकोत त्याला मारा बाजारात फेरी क्वार्टरला जोड द्या पिळून हापूसची कैरी आकाश होईल काळेनिळे दिसेल पुब्लिश भारी जीभ होईल जड मग सुटतील नव्या फैरी कसले वेब आणि कसले सायन्स इथे "थोमोस रयुतर" पण मिळेल जो मारल स्कॉसपूस प्येग फक्त तोच पेपर टंकेल टंकत सुटा पेपर सारे सोडा , सोडा आंजावारी जोडीला एक क्वार्टर ठेवा नि सोबत हापूसची कैरी एकच बस्स , पुरे झालं, असा नसतो क्रायेतीरिया डोकं चालत नाही तोपर्यन्त ठोकत जा जोपर्यंत येते नवीन आयडिया टंका हळूच विचार करून काम बघून नि मापून टंकता येत नसेल तर