मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॉर्पोरेट तमाशा ११- शिक्का मोर्तब.

रन्गराव ·

लेखन चांगले आहे. पण स्वत:ला चीप लेबर म्हणून हिणवून घेणे नाही आवडले. (आणि तसेच काम करणाऱ्या इतरांनाही). त्याची कारणे अनेक आहेत. काहींबद्दल चर्चा झाली होती थोड्या दिवसांपूर्वी इथेच मिपावर. (स्वत: चीप लेबर असलेला) वि. मे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

रन्गराव 11/10/2010 - 23:36
असो. जे मला वाटल ते लिहिल. सर्वांना ते मान्य असन्याचा अट्टाहास नाही. मतं ही मानसा मानसानुसार आणि वेळेनुसारही बदलतात! काय बरोबर आणि काय चूक ह्याची व्याखा वैयक्तीक होवून जाते! आपण लेख वाचत राहिलात त्याबद्दल धन्यवाद!

In reply to by रन्गराव

मान्य, माझेही म्हणणे तुम्हाला पटले पाहिजे असा अट्टाहास नाही. असे बघा, स्वस्त म्हणजे वाईट आणि महाग म्हणजे चांगले ही धारणा योग्य आहे का हे बाजूला राहू दे, पण एकदा असा विचार करून बघा की आपण स्वस्त लेबर नसून अमेरिकन हे गरजेपेक्षा जास्त महाग आहेत. मग चित्र वेगळे दिसेल.

In reply to by रन्गराव

सहमत आहे रंगा. आता आपण चीप लेबर म्हणून काम करतो आहोत पण पुढे जाऊन आपण आपला देश चांगला केला तर आपण चीप लेबर नक्कीच नसू. कितीही पगार मिळाला तरी स्वतःला चीप लेबर म्हणवून घेणे हे स्वतःतली चांगले काहीतरी करायची आग धगधगती ठेवण्यास मदत करते. -(आयटीवाला (चीप लेबर)) पेशवे :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

रन्गराव 12/10/2010 - 15:25
इथ चिप पैसा किंवा काम ह्या द्रुष्टीन नाही म्हंट्लेलं. काम ज्या पद्धतीन आणि ज्या परिस्थितीमध्ये करवला आणि केला जाता त्याला म्हंट्ल आहे

उपास 12/10/2010 - 06:44
रंगराव साहेब, वरती बर्‍याच जणांनी समजावयचा प्रयत्न केला आहेच (रीक्षाचे उदा. वगैरे) माझेही दोन पैसे ;) लेबर हा लेबर असतो.. तो चिप म्हणजे नेमका किती हे स्थल, काल आणि व्यक्ति सापेक्ष आहे.. आमच्या इथले रंगारी अमुक एवढं काम देत असाल आणि मोबदला देत असाल तर काम करू नाहीतर नुसते पान्-तंबाखू खात पिंका टाकत बसू.. (थोडक्यात आम्ही चिप नाही) असे म्हणतात आणि तसं करतात देखील. गंमत म्हणजे त्यांच्या अशा वागण्यालाच मी 'चिप' म्हणतो, मग तेच काम मला हवं तसं आणि हवं तितकं मी बाहेरुन आलेल्या एखाद्या बिहारी, उत्तरप्रदेशातील माणसाकडून करुन घेतो.. तो मिळेल तेवढ आणि मिळेल तितकं काम माझ्यापसंती प्रमाणे आणि माझ्या खिशाला परवडेल असं करतो.. त्याला नुसतं बसून राहाण्यापेक्षा चार पैसे मिळतात ह्यात तो खूष आणि माझं काम झालं ह्यात मी. शिवाय माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम त्याला मिळत असेल तर तो माझ काम (अर्धवट न सोडता) केव्हाही नाकारु शकतोच की. थोडक्यात, चिप लेबर म्हणजे वाईट हे डोक्यातून काढायला हवं.. हे म्हणजे अमेरिकेत आणि जर्मनीत बनलेली प्रत्येक गोष्ट चांगलीच असं जे आपल्या डोक्यात आहे ना त्याच्यासारखंच पण विरोधी.. तितकाच न्यूनगंड दर्शवणारं! उलट चिप असणं आणि तितक्याच ताकदीच उत्तम काम देण हे स्पर्धात्मकतेचं लक्षण आहे. .आज भारतियांना काम मिळतायत ऑफशिअरींगची ती नुसती चिप म्हणून नाही तर चिप तसेच क्वालिटी कंडीशन्स ना पुरी पडतील अशी आहेत म्हणूनच मिळताहेत. नुसतं स्वस्त मिळतय म्हणून कोंडा घेण्याइतपत अमेरिकन आणि युरोपियन यडे नक्कीच नाहीत.. सगळे लेख वाचले.. कॉर्पोरेट तमाशा सगळीकडेच असतो. .. थोडा अतिरंजित वाटला तरी चांगला मांडलाय.. शिवाय प्रोजेक्ट मॅनेजर आणि आर्कीटेक्ट ह्या दोन्हीं जागांवर काम केले असल्याने तुमचे मुद्दे मस्तच वाटले वाचायला.. लिखाण आवडलंच.. माझं एक अतिशय आवडतं पुस्तक ह्या विषयातलं.. Neal Whitten's No-Nonsense Advice For Successful Projects - प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये रस असलेल्या (आणि नसलेल्यानेही) प्रत्येक आयटीवाल्याने वाचण्यासारखं पुस्तक.. - उपास (पीएमपी आणि सी.एस्.क्यू.ए. असलेला, जावा आर्किटेक्ट/ डेव्हलपर )

योगी९०० 12/10/2010 - 02:01
हा भाग आवडला.. थोडेफार माझ्याही बाबतीत असेच झाले..मी ज्या माणसाकडून knowledge घेतले, त्यालाच तो चिप नसल्याने जावे लागले..पण तो जाणार हे त्याला आधीच माहित होते तरी त्याने मला देण्यात येणार्‍या knowledge मध्ये कमीजास्तपणा केला नाही...किंवा एकही loophole सोडले नाही.. हा भाग मला (का कोणास ठावूक) अतिरंजित वाटला नाही..तुमच्या बाकीच्या भागांसारखा... अजून अनुभव येऊ द्दात..

In reply to by योगी९००

रन्गराव 12/10/2010 - 08:20
>>हा भाग मला (का कोणास ठावूक) अतिरंजित वाटला नाही..तुमच्या बाकीच्या भागांसारखा... त्याचा कारण लिहिलेली घटना तुमच्या अनुभवाशी मिळ्तीजुळती होती. आता बाकिच्या कुणाला तस वाट्ल नाही म्हणून तुमची प्रतिक्रिया अतिरंजित ठरत नाही. या आधीचा प्रत्येक भागाखालील प्रतिक्रिया आपण वाचल्या तर आपल्या अस लक्षात येइल की कुणी ना कुणाच्या बाबतीत अस घडलेला आहे. इथ गंमत अशी आहे की सगळ्या गोष्टी एकाच जागी होतात आणि त्याला विरोधही. हे दुर्मिळ असल तरी अशक्य नाही. आणि म्हणून ते लिहिन्याजोगा आहे. आता राहिला मुद्दा मॅनेजरच्या मूर्खपणाचा आणि रंगरावाच्या अतिशहानपणाचा . मॅनेजर मूर्ख होता असा दावा कुठही ठोकला नाही. तो किती चालू होता कळेल लवकरच. आणि रंगरावाची अरेरावी म्हणायाची असेल तर त्याची ही सुट्का नाही. न्यायनिवाडा त्याचाही होइल. पण तुम्ही वाचत राहिलात आणि परखड प्रतिक्रिया प्रामाणिकपणे दिलीत ह्याच कौतूक केल्याशिवाय रहावत नाही!

शुचि 12/10/2010 - 04:22
हे नॉलेज ट्रान्स्फर म्हणजे एकंदरीत आयत्या बिळावर नागोबा प्रकरण दिसतय. आपण मारे मधमाशीसारखं कणाकणानी कौशल्य गोळा करायचं , आपली निश कार्व्ह करायची आणि हा हा म्हणता आपल्या प्रतिस्पर्ध्याला ते कौशल्य दान करून टाकायच? :( टू बॅड!!!! त्या फ्रेडीला पूर्वकल्पना दिली असेल तर ठीक आहे नाहीतर वाईट वाटलं.

In reply to by शुचि

उपास 12/10/2010 - 05:10
जर तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट करत असाल तुमचं नॉलेज तर Knowledge transfer is Not that bad & difficult.. knowledge घेणार्‍याचे आणि (सोडून जात असाल तर) त्या प्रॉजेक्ट स्टाफचे/ कंपनीचे तुम्ही दुवेच घेता.. जे ह्या सोशल आणि प्रोफेशनल नेटवर्कींगच्या जगात तुम्हाला उपयोगीच पडतील.. ज्ञान दिल्याने वाढते एवढी परिपक्वता मात्र यायलाच हवी मग समोरची व्यक्ती कशीही असली तरी तुमचा चांगुलपणा उपयोगी पडतोच पडतो, तुमचे नुकसान तरी नक्किच करत नाही (हा स्वानुभव...)

In reply to by उपास

शुचि 12/10/2010 - 05:18
सोडून जातेवेळीची के टी इज पार्ट अँड पार्सल ऑफ अ गुड एक्स्पीरीअन्स पण इथे फ्रेडी ला न सांगता त्याचं ज्ञान काढून घेतलं आहे की काय अस वाटतं. आणि अचानक त्याला डच्चू दिला आहे असं वाटतं. थोडं पाठीत सुरा भोसकल्यासारखं.

In reply to by शुचि

उपास 12/10/2010 - 06:41
पण जेव्हा असं मायग्रेशन आणि त्यातल्या त्यात ऑफशोरींग असतं (विशेषतः मोठ्या प्रमाणावर आउटसॉर्स करायचा कंपनी निर्णय घेते/ किंवा शेअर होल्डर्ससाठी तसा निर्णय घ्यावा लागतो) तेव्हा जाणार्‍या लोकांपुढे ऑनसाईट लिएझॉन किंवा एस.एम.ई (सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट) होण्याशिवाय पर्याय नसतो.. शिवाय ऑफशोअरींग असेल तर दिवस रात्रीचं गणित आलचं.. आणि नॉलेज घेणारी लोक 'दिलस तर चांगलंच नाहीतर आम्हि कोड रिव्हर्स इंजिनिअर करुच' अशा तयारीत असतातच (म्हणजे ज्या कंपनीला नवीन काम दिलेय उदा. टीसीएस, इन्फोसिस त्यांना त्यांच्या रीसोर्सेना असे तयार करावेच लागते). फ्रेडीच्या दृष्टीने विचार करता जर त्याला पुढे अशा कंपनीत आणि वातावरणात जुळवून घेता येणार नाही हे चित्र स्पष्ट असेल तर लवकरात लवकर बाहेरचा मार्ग पत्करणे श्रेयस्कर.. आणि पाठीत सुरा म्हणाल तर बरेचदा तो त्याच्याच मॅनेजमेंटने (खूपदा अपरिहार्यपणे ) शेअर होल्डर्सना वाचवण्यासाठी/ कंपनी तारण्यासाठी/ नफ्यासाठी घेतलेला निर्णय असतो.. ह्यासाठीच फ्रेडीला 'हू मुव्ड माय चीज' हे हुंगत राहाणे महत्त्वाचे ;) असो! अवांतराबद्दल क्षमस्व!

In reply to by उपास

काम फ्रेडीने केले असले तरीही ती (code/document/other artifacts) बौद्धिक संपदा (Intellectual property) कंपनीची असते. अनेकदा तर कंपनीची साधनसामग्री वापरून हे काम केलेले असते. त्यामुळे ते काम नवीन माणसाला नीट समजावून सांगणे ही फ्रेडीची नैतिक जबाबदारी असते. त्यातून जाताना KT देणे हे फ्रेडीच्या लीगल contract चा भाग असणार. (इथे फ्रेडी म्हणजे सोडून जाणारा कुणीही माणूस)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

KT देणे म्हणजे स्किल्स ट्रान्स्फर करणे नव्हे. फ्रेडी फक्त त्याने केलेल्या कामाबद्द्ल समजावुन सांगु शकतो. त्याचा वैयक्तिक अनुभव ,त्याकरता त्याने वापरलेले स्किल्स,त्याचे इतर विकसित झालेले स्क्लिल्स ह्याबद्दलही त्याने सांगणे वा न सांगणे हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. उदा. मार्केटींग क्षेत्रात काम करणारा एखादा कंपनीतुन निघुन जाताना त्याच्या कालावधीत त्याने जमवलेली क्लायंट लिस्ट कंपनीला देवु शकतो पण त्याने ते क्लायंट कसे मिळविले (आणि ते कसे टिकवले!) ह्याबद्द्लची माहीती तो कदाचित देणार नाही.

रंगराव तुमचे चीप लेबरचे त्रांगडे काही सुटणार नाहीय असे दिसतेय. समजा फ्रेडीबरोबरच तुम्हालाही कंपनीने "रंगराव तुम्हालाही पगार देणे कंपनीला परवडत नाही आहे हो?" म्हणुन पिंक स्लिप दिली असती तर तुमची प्रतिक्रिय नक्की काय झाली असती? स्वतः ही चीप नसल्याचा अभिमान वाटला असता का नोकरी गेल्याचे दु:ख?

In reply to by रन्गराव

ते शेवटचे 'आ'कार आहेत ना ते 'अ'कारात घ्या म्हणजे तुमच्या लिखाणातले मराठी जरा आकारात येईल. झालंच तर इंग्रजी -हिंदी संभाषण त्यातले तांत्रिक शब्द तसेच इंग्रजीत ठेऊन मराठीत भाषांतरित केले तरी चालतील. -(मराठी) पेशवे

लेखनविषय:
लेखनप्रकार
3

कॉर्पोरेट तमाशा १० : पहिली पार्टी

रन्गराव ·

रंगराव ही कथा आहे असे समजुन प्रतिसाद देतो आहे.(भाग नऊ आणि भाग दहा दोन्हींना मिळुन हा प्रतिसाद आहे.) आतापर्यंत वाचल्यावर एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे ही कथा टिपिकल मसालेदार हिंदी पिक्चरच्या वळणाने जात आहे.म्हणजे नुकताच कंपनीत जॉईन झालेला होतकरु तरुण..त्याला नेहेमीच चुकीचा विचार करणारा मॅनेजर मिळणे..तरुणाला कोणीतरी गॉडफादर भेटणे... हिंदी पिक्चरमध्ये हिरो जसा सर्वगुणसंपन्न असतो तसा हा तरुणही आउटसोर्सिंग/क्वालिटी वगैरेबद्द्ल अधिकारवाणीने बोलतो.. वगैरे वगैरे... (गीता जर विवाहीत नसती तर तिथे थोडा रोमान्सही टाकता आला असता..) थोडक्यात आय.टी च्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तिच बॉलिवुडची नेहेमीची कहाणी चढवली आहे. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरुन हे निश्चितपणे म्हणु शकतो ही इतकेही मूर्ख लोक आयटीत नसतात.सर्विस कंपन्या क्लायंट्सना एका मर्यादेपर्यंतच मूर्ख (खरा शब्द चुत्या) बनवु शकतात. आऊटसोर्स करण्याआधी कुठलीही कंपनी व्हेन्डर कंपनीला पी.ओ.सी. (प्रूफ ऑफ कन्सेप्ट) प्रोटोटाईप बनवायला सांगते आणि त्यानंतरच काम सोपवायचे की नाही हा निर्णय घेते.मी स्वतः एका नामाकिंत कंपनीत ह्या प्रक्रियेचा एक भाग होतो आणि क्लायंटने कसे आडवे तिडवे प्रश्न विचारले आणि काम योग्य कंपनीत जातेय की नाही/व्हेन्डर कंपनीत ह्यासाठी योग्य रिसोर्सेस आहेत की नाही ह्याची हरप्रकारे शहानिशा करुन घेतली होती ह्याचा साक्षीदार आहे. (मिपावर इतरही असे अनेक नक्कीच असतील ज्यांनी ह्या प्रक्रिया दोन्ही बाजुंनी हाताळल्या असतील.) तुमची उमेद खच्ची करण्याचा हेतु मुळीच नाही पण तुम्ही रंगवत असलेल्या मॅनेजरबद्द्ल सहानुभुती निर्माण झाली म्हणुन हे लिहिले. बाकी कथा नेहेमीप्रमाणेच वाचनीय झाली आहे. चु.भु.दे.घे. (आय टी तला हमाल मुलगा) योगेश

In reply to by कानडाऊ योगेशु

योगी९०० 11/10/2010 - 02:29
मी सुद्दा रंगराव यांचे सर्व लेख बारकाईने वाचत आहे...उगाच negative प्रतिक्रिया द्यायला आवडले नाही, म्हणून आजपर्यंत जास्त काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. (फक्त पहिल्या भागात एक असहमती दर्शवली होती.) कानडाऊ योगेश यांच्याशी १००% सहमत...(माझे नाव सुद्धा योगेश आहे किंवा मी सुद्धा IT मध्ये आहे म्हणून नाही..पण त्यांचे विचार पटले..) ही जर एक कथा असेल तर ठिक, पण सत्यकथा असेल तर जरा स्व:ताचे कौतूक अति होतेय असे उगीच वाटले. केवळ आपण किती सर्वांपेक्षा वेगळे आणि वरचढ आहोत...प्रत्येक वेळी मॅनेजर आपल्याशी कसा वाईट वाटला आणि आपण कशी कुरघोडी केली हे दाखवले गेले आहे. मॅनेजर लोकं काय इतकी वाईट नसतात.. (माझ्यामते जर एखादा होतकरू(नवशिका..?) तरूण जर खरोखर चांगले काम करत असेल आणि मॅनेजरला त्या तरूणापासून जर स्व:ताच्या अस्तित्वाबद्दल धोका वाटत असेल..तर जास्त पंगा न घेता मॅनेजर लोंक (नमते घेऊन) most of the time अश्या लोकांबरोबर जुळवून घेतात आणि त्यांचा योग्य तो वापर करून स्व:तची सुद्धा तरक्की करून घेतात. मी जर मॅनेजर झालो तर असेच वागेन..) बाकी सर्व भाग वाचनिय आहेत..लेखनशैली आवडली..पु.ले.शु.

In reply to by योगी९००

रन्गराव 11/10/2010 - 08:41
तुमचाही नाव योगेश आहे आणि आणि विचारही योगेश सारखे म्हनून त्याना दिलेल उत्तर तुमच्याही प्रश्नांना लागू आहेत ;)

In reply to by कानडाऊ योगेशु

रन्गराव 11/10/2010 - 08:30
सर्व प्रथम प्रामाणिक प्रतीक्रिया दिलीत ह्याबद्दल धन्यवाद. >>आतापर्यंत वाचल्यावर एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे ही कथा टिपिकल मसालेदार हिंदी पिक्चरच्या वळणाने जात आहे.म्हणजे नुकताच कंपनीत जॉईन झालेला होतकरु तरुण..त्याला नेहेमीच चुकीचा विचार करणारा मॅनेजर मिळणे..तरुणाला कोणीतरी गॉडफादर भेटणे... हिंदी पिक्चरमध्ये हिरो जसा सर्वगुणसंपन्न असतो तसा हा तरुणही आउटसोर्सिंग/क्वालिटी वगैरेबद्द्ल अधिकारवाणीने बोलतो.. वगैरे वगैरे... (गीता जर विवाहीत नसती तर तिथे थोडा रोमान्सही टाकता आला असता..) थोडक्यात आय.टी च्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तिच बॉलिवुडची नेहेमीची कहाणी चढवली आहे. कल्पना आवड्ली मला! कॉपीराईट्स घेवून ठेवतो. गीताला अविवाहीत दखवून एकता कपूरच्या सिरिअल सारखी एक लांबलचक सिरियल काढता येइल. किंवा चित्रपट ही. तसा ह्या विषयावर हिंदी चित्रपटही फारसे निघाले नाहित. जोक्स अपार्ट, कंपनीम्ध्ये दोन प्रकारच्या क्षमतांची गरज असते. इंटर पर्सनल आणि टेकनिकल! ह्या गोष्टी मॅनेजमेंट आणि ईंजिनीयर ह्या दोघांसाठी महत्वाच्या असतात हे आपल्याला मी सांगन्याची गरज नाही. आता ह्या दोन्ही स्किल्सवर रंगराव आणि मॅनेजर दोघांनाही अप्लाय करून पहा! तमाशा का म्हंटल आहे ते कळेल! पूर्ण उत्तर आता देवू शकत नाही, पूढच्या काही भागात चित्र पूर्ण होईल. >>माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरुन हे निश्चितपणे म्हणु शकतो ही इतकेही मूर्ख लोक आयटीत नसतात.सर्विस कंपन्या क्लायंट्सना एका मर्यादेपर्यंतच मूर्ख (खरा शब्द चुत्या) बनवु शकतात. आऊटसोर्स करण्याआधी कुठलीही कंपनी व्हेन्डर कंपनीला पी.ओ.सी. (प्रूफ ऑफ कन्सेप्ट) प्रोटोटाईप बनवायला सांगते आणि त्यानंतरच काम सोपवायचे की नाही हा निर्णय घेते.मी स्वतः एका नामाकिंत कंपनीत ह्या प्रक्रियेचा एक भाग होतो आणि क्लायंटने कसे आडवे तिडवे प्रश्न विचारले आणि काम योग्य कंपनीत जातेय की नाही/व्हेन्डर कंपनीत ह्यासाठी योग्य रिसोर्सेस आहेत की नाही ह्याची हरप्रकारे शहानिशा करुन घेतली होती ह्याचा साक्षीदार आहे. (मिपावर इतरही असे अनेक नक्कीच असतील ज्यांनी ह्या प्रक्रिया दोन्ही बाजुंनी हाताळल्या असतील.) काही अंशी मुद्दा मान्य! पण हे घडण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. मॅनेजर चे टेक्निकल क्वॉलेफिकेशन आणि पर्फेक्शन किती गरजेचा आहे! इथ दोन्हीही गोष्टीची बोंब होती. >>तुमची उमेद खच्ची करण्याचा हेतु मुळीच नाही पण तुम्ही रंगवत असलेल्या मॅनेजरबद्द्ल सहानुभुती निर्माण झाली म्हणुन हे लिहिले. बाकी कथा नेहेमीप्रमाणेच वाचनीय झाली आहे. अमान्यता दर्शवन्यात गैर काहिच नाहि. आणि आतापर्यंतेचे भाग वाचून कुठ्तरी काही तरी अपूर्ण आहे हे तुमच्या लक्षात आलेला दिसतय. that means you are thinking pretty fast, but hold on big picture is not yet clear!

In reply to by रन्गराव

कल्पना आवड्ली मला! कॉपीराईट्स घेवून ठेवतो. गीताला अविवाहीत दखवून एकता कपूरच्या सिरिअल सारखी एक लांबलचक सिरियल काढता येइल.
विवाहबाह्य संबंध हीच एकता कपूरच्या सिरियलमधुन सातत्याने दिसणारी गोष्ट आहे. लांबलचक सिरियल साठी एकता कपूरकडेच जायचे असेल तर गीताला विवाहीत असलेले दाखवणे ही एक अट एकता कपूर स्वतःच घालेल पाहा. (ह.घ्या.) ते असो. पण संपूर्ण कथानकात एकदम नॉर्मल (व जिंदादील ) वाटलेले पात्र म्हणजे गीताचा नवरा आदीत्य.त्यामुळे केवळ टी.आर.पी साठी गीता/आदीत्यला कथानकात ओढुन कहानीमे ट्विस्ट आणणे पटले नाही म्हणुन मी तसे डायरेक्ट लिहायचे टाळले. पण तिच्याशी सातत्याने होणारे तुमच्या नायकाचे वाद/संवाद पाहता कथेतील नायिका तिच असावी/व्हावी असे वाटुन गेले.
कंपनीम्ध्ये दोन प्रकारच्या क्षमतांची गरज असते. इंटर पर्सनल आणि टेकनिकल! ह्या गोष्टी मॅनेजमेंट आणि ईंजिनीयर ह्या दोघांसाठी महत्वाच्या असतात हे आपल्याला मी सांगन्याची गरज नाही.
मान्य.पण तुम्ही पहील्या भागातच लिहिले आहे
पहीली कंपनी पहीला दिवस
.थोडक्यात कथानायक कॉर्पोरेट क्षेत्रात नवा आहे आणि तुम्ही उल्लेखिलेला मुद्दा हा अनुभवांतीच येतो.(कथानायक कोडिंग करत असल्याने एम.बी.ए असण्याची शक्यता कमी आहे.)एकुण कथानायकाला तुम्ही जुन्या काळातील कथेत वा चित्रपटात सातत्याने आढळणार्या सुधारकाचाच आधुनिक चेहरामोहरा दिला आहे आणि त्यासाठी सर्वस्वी योग्य अशी परिस्थिती पण त्याच्या अवतीभवती निर्माण केली आहे. परंतु खाली पु.पें नी लिहिल्याप्रमाणे तुमचा वापर करुन तुमचा आर्किटेक्ट बॉस मॅनेजरला धोबीपछाड घालण्याचाच प्रयत्न करत असावा असे वाटते. ह्या पध्दतीचे राजकारण कुठल्याही क्षेत्रात पाहायला मिळते. असो.पु.ले.शु आणि ते नक्कीच वाचेन. प्रतिक्रिया सकारात्मक घेतल्याबद्दल धन्यवाद.

नेत्रेश 11/10/2010 - 05:56
आशी आणी या पेक्षाही वाईट उदाहरणे पाहीली आहेत. त्यामुळे ही सत्यकथा असेल तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही. रंगरावांनीही स्वतःचे फार कौतुक केलेले नाही. पण दुसर्यांचा मुर्खपणा दाखवला आहे. त्यांना प्रोजेक्ट्चे संपुर्ण आर्किटेक्चर माहीत होते. डिझाईन फ्लॉज माहीत होते. ते एक्सल्पॉईट करून बग एक्स्पोज करणे फार कठीण नसते. अशी कामे डेव्ह टीम, पॅरलल डेव्ह टीम, आर्किटेक्ट आणी लीड प्रोजेक्ट क्यु.ए. ला डिलीव्हरी करायच्या आधी करतच असतात. फक्त रंगरावांनी सकाळी ताबडतोब मेल न करता शो स्टॉपर बग शेवटच्या क्षणी लॉग केला (मॅनेजर ची मारायला किंवा स्वतःचे महत्व अधोरेखीत करायला).

नगरीनिरंजन 11/10/2010 - 07:58
ही कथा म्हणून चांगलीच रंजक आहे पण सत्यकथा असेल तर वरती कानडाऊ योगेश म्हणाले तशा काही गोष्टी निश्चितच खटकतात. ही गोष्ट वाचताना मला राहून राहून एका जपानी माणसाचे उद्गार आठवतात. त्याच्या मताप्रमाणे एका भारतीय इंजिनिअरची क्षमता पाच जपानी इंजिनिअर्सएवढी असते पण दहा भारतीय इंजिनिअर मिळून दहा जपानी इंजिनिअर्सच्या एक दशांशही काम करू शकत नाहीत. याचं कारण सगळ्यानाच माहिती आहे आणी ही कथाही तेच अधोरेखित करते असं मला वाटतं.

यात दुसरी बाजू अशीही असू शकते असे वाटते आहे ते म्हणजे सदर रंगरावाचा आर्किटेक्ट बॉस त्याला मॅनेजरचे कच्चे दुवे हेरून रंगरावाकरवी टार्गेट करत असणे. :) आमच्या धंद्यात आम्ही भांडण करणार्‍या डेव्हलपर कडून अशा गोष्टी जाणून घेऊन नंतर खुबीने त्याचा टेस्टींगच्या वेळेला वापर करून , डेव्हलपरपेक्षा QA किती Technically , Functionally matured आहे असे प्रशस्तीपत्रक घेणार लोक पाहीले आहेत. अशा गोष्टी फ्रस्ट्रेशन मधे बाहेर काढणारे Developer च फक्त दोषी आहेत असे नाही पण मैत्रीचा असा prefessional वापर करणारे टेस्ट लीडही तितकेच दोषी आहेत. त्यामुळे आर्किटेक्टाने रंग्याचा वापर करून मॅनेजरला उघडा पाडला असण्याची शक्यता देखील आहेच.

गेले तीन महिने मी आर्किटेक्ट बरोबर काम करत होतो. बाकिच्या टिमचा काम आणि माझ काम आता रेल्वेच्या रूळासारखे समांतर चालले होते. सरांनी मला सांगितल होता -"Your code might not be part of the release now, but i'm sure it will be needed at some point of time." मी-" The convergence is going to be a nightmare. If they were to include my code at later point of time, they cant do it without affecting the design. " सर -" None the less continue your work." बनिया म्हणाला- " लगता है अपना प्रोडक्ट जल्दीही कोड कंप्लीट हो जायेगा.

कॉर्पोरेट तमाशा ९ : सेवाभावी जळू

रन्गराव ·

In reply to by शिल्पा ब

रन्गराव 10/10/2010 - 08:33
>>हा भाग आवडला... धन्यवाद >>पण सेवा कंपनी म्हणजे नक्की काय? Should have written service company! भाषांतर गंडला बहुतेक! >>outsource केलेल्या कंपनीला सेवा कंपनी म्हणतात का? तसे असेल तर मग तुमची पण सेवा कंपनीच झाली ना? very smart question! Actually ours was US based product company which has office in India. पण म्हनून काय कमी काळा बाजार केला नाहि आम्हि. service कंपनीलाही कदचित जमणार नाही इतका चिपपना दाखवला होता. पुढिल काहि भागात कळेल ते.

In reply to by सूर्य

रन्गराव 10/10/2010 - 21:08
मागील भाग वाचले असतील तर अस लक्षात येइल की आता मी मॅनेजरला रिपोर्ट करने बन्द केले होते. त्यामुळं आर्किटेक्ट माझे बॉस होते.

रंगराव हे खरं आहे. मी अनेक कंपन्याना असे करताना पाहीले आहे. तसेच एक खूप अनुभवी मनुष्य काम करतो आहे असे दाखवून त्याचे मजबूत बिलिंग वसूल करायचे मात्र काम करायला दुसरे खूप स्वस्तातले कमी अनुभव असलेले २ रिसोर्स वापरायचे ज्यांचे बिलिंग त्या अनुभवी माणसाच्या बिलिंगच्या १/८ सुधा नसते. आणि प्रोजेक्ट प्रॉफिटॅबिलिटी वाढवायची.

चुकुन आलेलं ईमेल : लाँग टाईम नो सी ~

ऋयाम ·

चिरोटा 09/10/2010 - 17:18
नारदमुनी,चित्रगुप्त ,कुबेर कंसलटन्सी आणि त्यात xxx टेबल? स्वर्गलोकातून वाट चुकलेला ईमेल वाटतोय हा. bramhadev@gmail.com ला फॉर्वर्ड करुन द्या आणि विसरुन जा.

पैसा 09/10/2010 - 20:48
सर्वपित्रीच्या नंतर एक दिवस उशीरा आला मेसेज! आमच्या यमलोकात अशा चुका चालत नाहीत बरं!

काल मला एक ईमेल आलं. कोणा अनोळखी माणसाकडुन होतं. "काय माहित?" म्हणुन दुर्लक्ष केलं काल, पण आज त्यावर हे उत्तरही आलेलं दिसलं म्हणुन इथं पेस्टतोय.... ईमेल १ : --------------------------------------------------------------------------------------------- Subject : नमस्कार. लाँटानोसी. :) Text : काय रे नार्‍या? कसा आहेस? :) लाँगटाईमनोसी रे... :( कसा चाल्लाय जॉब? कसं आहे शेड्युल? आणि तुझ्या 'ट्रॅव्हल कंपनी सुरु करायचं' कुठपर्यंत आलं? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या जमान्यात तुझा 'फिरण्याचा छंद, पार बंद' झालं असेल नाही!? मी खरंच वैतागलोय रे. जॉईन झाल्यापासुन तेच एक मोनोटोनस काम.

कॉर्पोरेट तमाशा ८ - विषाणूची लागण

रन्गराव ·

शुचि 02/10/2010 - 00:46
आईशप्पत कसली हसले मी :) गाईसारखी दिसणारी टीम वगैरे ..... हा हा ..... मस्त मस्त मस्त!!!!!!!!!!

डावखुरा 02/10/2010 - 01:23
रन्गराव कथेत मस्तच रंग भरताय राव... चालद्या.. क्रमशः लेखन तेही सर्वात जलद .. आणि दर्जा ला धक्क न पोहोचु देता... क्या केहेने.. {तुम्हाला मिपावरील "सर्वोत्कृष्ठ जलद क्रमशः कथालेखकाचा पुरस्कार" देण्यात यावा अशी शिफारस करत आहे...}

In reply to by डावखुरा

रन्गराव 02/10/2010 - 09:24
आपली पसंती हाच सर्वोत्तम पूरस्कार आहे! वाचत राहा आणि जशी पसंती कळवलित, तशी एखादी गोष्ट आवडली नाही तर बिनधास्त टीका ही करा. कदाचित मी ती लवकर मान्य नाही करनार, पण ती गोष्ट कुठतरी मनात रहाते आणि मग पुढा सुधारणा करण्याची संधी मिळते.

शुचि 02/10/2010 - 01:23
अचूक नीरीक्षण आहे. क्यू ए टीम नेहमी क्रायसिस मधेच असते कारण एन्व्हायर्नमेन्ट सेटप, कोडींग, युनिट टेस्टींग वगैरे ला डेल्टा उशीर लागत लागत शेवटी ती भरपाई शेवटच्या टीमला म्हणजे क्यू ए टीमलाच करावी लागते. हो ला हो करणं, गाईसारखं दिसणं - लै भारी ;) पण हो ला हो करत असले तरी ही टीम बदकासारखी असते बदक वरून शांत दिसतं पण जोरात पायानी पाणी वल्हवत असतं त्यामुळे त्यांचा सहभाग हा मोलाचा असतो बरं का. (अशाच एका टीममधली गरीब गाय) शुचि

In reply to by शुचि

रन्गराव 02/10/2010 - 09:40
मान्य आहे. खर पहाता क्यू ए जवळ्पास एक समांतर सिस्टीम उभी करतात. and to figure out developers' mistake u need to be smarter than them. And if the product is part of any critical system, QA's role becomes most prominent in terms of imagining every damn scenario. but its unfortunate that QAs are always treated like second citizen. when the product is pulled off, all the stardom mostly goes to dev community. And lack of aggression in the community is largely responsible for that. QAs explain their opinions towards the end of the release. That's a trend not a rule. Ask the questions at the design time itself.

आवडाबाई 03/10/2010 - 17:37
सगळे भाग आत्ताच वाचले, आवडले आहेत तुमची स्वतःची एक स्टाईल आहे, हरवू नका थोडं टंकनाच्या अ‍ॅक्युरसीकडे पण लक्ष दिलंत तर जेवताना दाताखाली खडा आल्यासारखं वाटणार नाही तुमच्याकडे वेळ नसेल हे समजण्यासारखे आहे, पण ते जमवणे तितकेसे अवघडही नाही आणि मागचे भाग शोधावे लागताहेत, तेवढं लिंक्स देता आल्या तर पहा पुलेशु

अब् क 05/10/2010 - 15:08
क्रमशः लेखन तेही सर्वात जलद .. आणि दर्जा ला धक्क न पोहोचु देता... क्या केहेने.. {तुम्हाला मिपावरील "सर्वोत्कृष्ठ जलद क्रमशः कथालेखकाचा पुरस्कार" देण्यात यावा अशी शिफारस करत आहे...}

कॉर्पोरेट तमाशा ७ - code of conduct

रन्गराव ·

चिगो 28/09/2010 - 11:24
लढो, लढो.. (आपल्याला काय, कपडेपण सांभाळायची गरज नाहीये... ;-) ) मस्तच. पु भा प्र त

रन्गराव 28/09/2010 - 22:10
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! शेवटच्या विनोदाबद्दल कुणी काहि बोललेल नाहि. आवडलेला दिसत नाहि कुणाला. ;(

कॉर्पोरेट तमाशा ६ - कृपया लक्ष द्या!

रन्गराव ·

Pain 28/09/2010 - 07:38
माझ्या क्युबिकल मध्ये येवून उगाचच काय चालला आहे ते विचारायचा. मी त्याला फीचर समजावन्याऐवजी कोड उघडून दाखावायचो. तो नीघून जायचा. :D :D

In reply to by Pain

रन्गराव 28/09/2010 - 08:09
नक्की काय चाले आहे हे त्याला समजला तर तो त्यात विनाकारन फालतू बदल करायला लावयचा. म्हनून त्यावर हा तोडगा काढला. and it did work!

कोर्पोरेत तमाशा ५ : चला खेळू मिटींग मिटींग

रन्गराव ·

अवलिया 26/09/2010 - 11:27
क्या बात है रंगराव,, तुफान लेखन चालु आहे, मिपावर फक्त सोन्याचा मुलामा असलेले किंवा अल्युमिनियमचे किंवा मातीचे किंवा मोडलेले गंजलेले एकाच गरीब गटात असलेल्या लेखक प्रतिसादकांचा भरणा आहे असे मत असलेल्या विचारवंतांना मान खाली घालायला लावेल असा आपला लेखन आवाका !! जबरदस्त !! असेच लिहित रहा आणि नव नवीन विषयांची मेजवानी देत जा !! जियो ! रंगराव जियो !!

In reply to by कुंदन

रन्गराव 26/09/2010 - 13:30
त्यातर पहिल्या लेखनात ही घातल्या न्व्ह्त्या! वाचनार्यांचे तसे समज झाले आणि मला थोड्क्यात स्पष्टिकरन देता आले नाहि. climax पहिल्याच लेखनात फोड्ला तर मज्जा निघून जाइल. पण तरिहि आपण वाचत राहिलात ह्याबद्दल धन्यवाद!

मी ही तुमच्या लेखनाचा फॅन झालो आहे. तुमचा मॅनेजर फार स्टिरिओटिपिकल वाटतोय.इतका एक्स्ट्रीम अ‍ॅटिट्युड असणारा मॅनेजर आढळणे मला तरी मुश्किल वाटते. त्यामुळे तुमच्या अनुभवाला कथेची झालर येतेय. पण जे लिहित आहात ते वाचनीय आहे हे नक्की. गीताचा नवरा आदित्य आवडला.

In reply to by नगरीनिरंजन

रन्गराव 26/09/2010 - 13:45
तुम्हि म्हण्ताय ते बहुदा खरा असावा. त्याची चिडचिड माझ्याच बाबतीत जास्ती व्हायची. त्याचा इगो न दुखवता त्याला सांगना मला त्यावेळी जमत नव्हते. एक घाव दोन तुकडे करण्याच्या सवयीमुळे झाला असल कदाचित तसा!

In reply to by विजुभाऊ

रन्गराव 26/09/2010 - 22:47
अशा नावचा पुस्तक असेल ह्याची कल्प्ना नव्हती. नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद! Good to know that somebody is already talking about these problems!

फारएन्ड 27/09/2010 - 06:09
हे पुढचेही भाग आवडले! त्या मॅनेजरशी १:१ मिटींग ठरवून त्याला सांगा की मी ज्या सजेशन्स देतो त्या तुला विरोध करायचा किंवा तुझ्यापुढे अडथळे उभे करायचे म्हणून नाही, मला खरेच तसे वाटते म्हणून देतो. पाहिजे तर अशा कल्पना आपण आधी डिस्कस करत जाउ. तो मॅनेजर स्वतः जाणकार असेल पण फक्त स्वतःला असुरक्षित समजणारा असेल (इन्सिक्युअर. येथे भाषांतर जरा गडबड करते) तर मान्य करेल. पण मुळातच खत्रुट असेल तर एक दोन अशा मीटींग्स मधे तुमच्या लक्षात येइल (बर्‍याचश्या कल्पना तो हाणून पाडेल किंवा तुम्हाला श्रेय न देता स्वतःच्या म्हणून वापरेल) आणि मग वेगळा मार्ग पत्करावा लागेल. पण निदान प्रयत्न केला असे सांगता येइल, पुढे काही प्रॉब्लेम झाला तर. यातील ह्यूमन फॅक्टर लक्षात घेतलात तर फायदा होईल. तारीफ सर्वांसमोर करावी व टीका गुप्तपणे हा ही सर्वसाधारण नियम चालतो अशा कंपन्यांमधे.

In reply to by फारएन्ड

रन्गराव 27/09/2010 - 06:41
तुम्ही इतक्या आपुलकिन सल्ला दिलात त्याबद्द्ल मनापासून धन्यवाद. पण ह्या सगळ्याला खूप उशिर होवून गेला आहे. पुढील काहि भागांमध्ये चित्र स्पष्ट होइल.

कोर्पोरेट तमाशा ४: प्रथम महिला सहकारी

रन्गराव ·

आदिजोशी 26/09/2010 - 00:31
लेखमाला छानच आहे. इंग्रजीमधले शब्द इंगग्रजीतच लिहावे ही विनंती. वाचायला प्रचंड त्रास होतो आणि लिंक तुटत राहते.

डावखुरा 26/09/2010 - 02:14
रंगराव खरंच उत्तम लिखाण होतंय.... थोडं शुध्द्लेखनाकडे म्हणजे लेखन शुध्द्च आहे पण टंकताना होणार्‍या चुका टाळण्याचा प्रयत्न करा... मी सुरुवातीला जरा दुर्लक्ष केलं होतं लेखमालेकडे पण पराभाऊंनी सांगितले..कॉर्पोरेट तमाशाचा आस्वाद घेतोय..आणि माझीही उत्सुकता चाळवली......आताच चारही भाग वाचुन संपवले... पुलेशु...पुढील भागही असेच पटापट येऊ द्या... :)

In reply to by प्रीत-मोहर

रन्गराव 26/09/2010 - 08:51
वेल मिळेल तसा लिहित जाइन! सध्या आमची release and night-outs चालु आहे . I write in whatever time I get while the modules are built and run . अशुद्द्ध लेखन हा त्याचाच परिणाम आहे [:)]

In reply to by रन्गराव

स्वानन्द 26/09/2010 - 12:01
मग लिहील्यानंतर लगेच प्रकाशित न करता सेव्ह करून ठेवा, आणि मग टायपिंग च्या चुका सुधारून मग प्रकाशित करा..