मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ट्रिंग ट्रिंग !!!!!

बटाटा चिवडा ·
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone.. तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone" १९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल... हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला.. चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे.. अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला लहान मुलांनी घरोघरी पळायचे... काही वर्षांनी, आमच्याही घरी आला तो Landline चा डब्बा इतका आनद झाला जणू घरी आले गणपती बाप्पा... त्या फोनचीही निराळीच होती तऱ्हां ८ - ८ दिवस ‘Dead’ होऊन वाजायचे त्याचे बारा...

धावते विचार :)

मन ·

मन१ 27/12/2016 - 11:14
सर्व वाचक प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार

मन१ 27/12/2016 - 11:14
सर्व वाचक प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार
---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------ पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस. . . एशियाडच्या साडे तीनशे ऐवजी जवळपास दुप्पट... म्हंजे सातशे रुपये भाडं शिवनेरीचं.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी - अर्थात Virtual Water & Water Footprints

डिस्कोपोन्या ·

विचार केलाच पाहिजे ... मागे अनिल अवचटांनी ह्यावर लिहिले होते ....जसे कि १ लिटर दूध संकलन->शीत प्रक्रिया -> 'थंड' दूध लगेच गॅस वर उकळणे ह्यामध्ये अमुक एक वीज खर्च आणि त्यासाठी तमुक लिटर पाणी खर्च (जलविद्युत प्रकल्प गृहीत धरून) ...

अजून एक महत्वाची गोष्ट अशी कि शाकाहारी भोजनासाठी लागणारा सरासरी पाणीवापर आहे १५०० लिटर्स प्रती दिन आणि मांसाहारी भोजनासाठी ३४०० लिटर्स प्रती दिन.
सगळा लेख चांगला पण वरील वाक्य टाकल्यामुळे लेखाचा मारुती ऐवजी गणपती होण्याची दाट शक्यता.

In reply to by धर्मराजमुटके

हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकाच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही. मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज).. लेख आवडल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद धर्मराजजी

In reply to by मार्मिक गोडसे

हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही. मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज)..नक्कीच पाण्याचा गैरवापर टाळायला हवाच..

गंम्बा 14/12/2016 - 15:51
एक वेगळाच पुणेरी प्रश्न आहे. सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ? जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही. युरोप भारतातुन कापुस आयात करतात ते मजबुरी म्हणुन, कारण तिथे कापुस पीकु शकणार नाही.

In reply to by गंम्बा

जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही.
तेच तर, आपल्याकडे वॉटर टेबल ची पातळी 'छान' मेन्टेन करता येत नाही ...(सध्या जवळपास सगळ्या रिजन चा water table अलार्मिंग स्टेज ला आहे)

सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ?
थोड अजून इस्कटुन सांगा म्हणजे समजंल ...नक्की काय म्हणायचंय !

विवेकपटाईत 14/12/2016 - 19:16
लेख आवडला. पाण्यासाठी भविष्यात लोकांना शाकाहारी व्हावे लागेल किंवा सक्तीने शाकाहारी होतील. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अंघोळीसाठी ५ लिटर पेक्षा जास्त पाणी कधीच लागत नाही.(एकदा भटकंती करताना अर्थात तरुणपाणी पाण्याअभावी जीव भयंकर कासावीस झाला होता. त्या दिवसपासून पाण्याचे महत्व कळले. जेवढे शक्य होईल पाणी वाचविण्याचा प्रयत्न करतो.

मित्रांनो , या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.

नेत्रसुखद - मनोरंजक - उत्कंठावर्धक.... (भाग १) - नांदी

चित्रगुप्त ·

सुंदर धागा कल्पना ! तुमच्या रसिक दृष्टीतून चित्रे पहायला नेहमीच मजा येते. प्रत्येक चित्राबरोबर तुमची टिप्पणी जरूर टाका, म्हणजे आम्हाला कलाकाराच्या दृष्टीतून दिसलेले चित्रही बघायला मिळेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रगुप्त 11/12/2016 - 18:43
@ संजय सर आणि डॉ. म्हात्रे: सूचनांबद्दल आभार. खरेतर चित्रांविषयी शब्दात काही लिहीणे माझ्यासाठी खूपच अवघड आहे, तरी यथानुशक्त्या प्रयत्न करेन. कदाचित 'मला या चित्रात काय आवडले' असे काहीतरी लिहू शकेन.

In reply to by चित्रगुप्त

म्हणजे चित्राचा आस्वाद कसा घ्यावा, त्यामागे चित्रकाराची भूमिका काय आहे , रंगांचा मनावर होणारा परिणाम, बॅकग्राऊंडचं वैशिष्ठय...... वगैरे कळतील. नुसती कलाकृती पाहून तितकासा उलगडा होणार नाही.

मारवा 11/12/2016 - 10:45
अत्यंत सुंदर !!!!!!!! क्रमांक १ उजवी बाजु (भावशुन्य) क्रमांक ९ उजवी बाजु (भडक) च्या दोन सुंदरी वगळता बाकी सर्व अत्यंत सुंदर नेत्रसुखद. चित्रगुप्त सर तुम्ही चांगल्या मुड मध्ये दिसताय याचा फायदा उचलुन काही खुप आवडलेल्या ( पण शुन्य कळलेल्या ) पेंटींग टाकतो प्लीज भाष्य करावे आम्हालाही थोडा आनंद मिळेल. थोडीफार चित्र कसे पाहावे समजेल.

In reply to by मारवा

निंफ्स अँड द सेटीर आहे बहुदा हे, मला नक्की नाही सांगता येत आहे पण 'वासना कसे एका जीवाला ग्रासतात' हे दाखवायचा एक यशस्वी प्रयत्न चित्रकाराने ह्यात केला आहे, त्या नग्न स्त्रिया म्हणजे सेलेस्टिअल निंफ्स (स्वर्गलोकातल्या अप्सरा) असून त्यांना जलक्रीडा करताना आशाळभूत कामातुर नजरेने पाहणाऱ्या एका सेटीरला (अर्धमानव अर्धअज म्हणजेच अर्ध शरीर मानवी अन अर्ध बकऱ्याचे असणारा एक ग्रीक पुराणातला जीव) पाण्याच्या तळ्यात ओढत आहेत, जे काही त्या सेटीरला तितकेसे रुचले नाहीये अन तो अप्सरांच्या त्या प्रयत्नांना विरोध करतोय, काही निंफ्स तळ्याच्या पलीकडल्या किनाऱ्यावर असून त्या कदाचित घाबरलेल्या असाव्यात.

चित्रगुप्त 11/12/2016 - 19:01
@ मारवाश्री आणि कंजूसपंत, चित्रे आवडत आहेत, हे वाचून छान वाटले. मारवाश्री तुम्ही दिलेल्या बुगेरो (William Bouguereau १८२५-१९०५) च्या चित्राबद्दल लवकरच लिहीतो. बुगेरोवर नुक्तेच एक मोठे पुस्तक प्रकाशित झालेले आहे, ते घेण्याचा विचार करतो आहे. बुगेरो हा चित्रकार फ्रेंच अ‍ॅकॅडेमिक कलेचा कळस म्हणता येईल, परंतु पुढे आधुनिक कलेच्या पाठीराख्यांनी त्याची हेटाळणी करून कलाइतिहासातून त्याला बाद केले, ते एक शतक. आता पुन्हा त्याचे पुनर्मुल्यांकन होऊन प्रतिष्ठा मिळत आहे. .

चित्रगुप्त 11/12/2016 - 21:35
बुगेरो विषयी विकिपिडिया पेक्षाही जास्त चांगली माहिती, विविध लेख आणि चित्रे खालील दुव्यावर आहेतः http://www.artrenewal.org/pages/artist.php?artistid=7

पैसा 12/12/2016 - 22:24
मलाही तुमच्याकडून निव्वळ चित्रांपेक्षा त्यावरचे भाष्य जास्त वाचायला आवडेल.

प्रचेतस 14/12/2016 - 18:31
धागा नाही पटला. जालीय साध्या चित्रांपेक्षा डेव्हिड, पिएता , द बर्थ ऑफ द व्हीनस, क्रियेशन ऑफ ऍडम, स्टारी नाईट, चार्ट ऑफ हेल अशा जगविख्यात कलाकृतींवर तुमचं भाष्य अपेक्षित होतं.

चित्रगुप्त 14/12/2016 - 22:50
डेव्हिड, पिएता , द बर्थ ऑफ द व्हीनस, क्रियेशन ऑफ ऍडम, स्टारी नाईट, चार्ट ऑफ हेल अशा जगविख्यात कलाकृतींवर तुमचं भाष्य अपेक्षित होतं.
एका अर्थी खरं आहे, परंतु अश्या विख्यात कलाकृतींवर टनावारी साहित्य उपलब्ध आहे, त्यासमोर मी आणखी काय पणती लावणार ? परंतु सर्वसामान्य नेटकराच्या नजरेतून निसटणार्‍या अनेक सुंदर प्रतिमा असतात. त्यांचा शोध घेण्याचा एक प्रयत्न आहे.

मित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- "मृदु मंजुळ कोमळ" तर कधी " भव्य अद्भुत विशाळ" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आशा आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे. तर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे. १.

आजकाल...

अभिजित कुमावत ·

मोदक 01/12/2016 - 01:35
>>>आपण लहानपणी फार छोट्या छोट्या गोष्टींमधुन आनंद मिळवयचो नाहीका? आज कुणी थांबवलंय..? एकटे तर एकटे, सोबतीला कोणी असेल वा नसेल, तुमचा आनंद कशात आहे ते शोधा. बस्स.

पाटीलभाऊ 01/12/2016 - 13:30
जबाबदारी आणि सततच्या स्पर्धेमुळे छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपण गमावून बसतो..:( त्यामुळे स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ काढा...!

किती धावायचं आणि कुठे थांबायचं हा वय्यक्तिक प्रश्न आहे. काहीना पैसा कमावण्यात आनंद मिळू शकतो तर काहीना फक्त काम करण्यत समाधान असू शकत. त्यामुळे आपला आनंद आपण ठरवायचा असतो. सर्वात महत्वाच म्हणजे आपला आनंद आणि सुख दुसऱ्यावर अवलंबून असू नये. तो/ती असेल तरच सिनेमा बघेन किंवा फिरायला जाईन किंवा तत्सम गोष्टी करीन असं ठरवल असेल तर मग तो/ती वेळ काढू शकले नाहीत तर त्याची देखील मनाची तयारी केली पाहिजे. इतकच!

दैनंदिन कामे करीत रहाणे ही जबाबदारी आहे आणि त्या कामातून वेळ काढून स्वतःचे छंद जपणे म्हणजे स्वतःसाठी जगणे होय इतकी साधी सरळ विचारसरणी ठेवली म्हणजे ' स्वतःसाठी वेगळे ' जगा असे सांगण्याची वा म्हणण्याची पाळीच येणार नाही. त्या साठी उगाच पंक्तिप्रपंच कशासाठी ? आता जबाबदार्‍या टाळून जे स्वार्थी पणाने फक्त आपलेच छंद जपत असतील त्यांना काय म्हणावे ?

लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळी उठल्यावर आवराआवर ही सगळ्यांची नित्याची सवय. मग office, collage, शाळा, काम, इत्यादी गोष्टींसाठी धावणे सुरु होते. ह्या सगळ्या व्यापात दिवस कसा जातो हे काळतच नाही. थकुन भागुन घरी आल्यावर घरची कामे, कर्त्तव्य हयात वेळ जातो. मग तोपर्यंत रात्रीच्या जेवाणाची वेळ होते. उरला सुरला वेळ हा tv पाहण्यात जातो. मग तोपर्यंत उद्याची तयारी bag अवरुन ठेवणे, कपड़े इस्त्री करून ठेवणे, इत्यादि... तोपर्यंत झोपायाचि वेळ येतेच् मग काय झोपा. सकाळ झाली की परत तेच चालू... असे दिवसा मागे दिवस निघुन जातात. ह्या सगळ्यात आपण स्वतःसाठी जगायाच विसरुनच जातो. आजकाल स्वतःसाठी जगण सगळे विसरलेत बहुतेक.

खादाडी

vcdatrange ·

मृत्युन्जय 23/11/2016 - 13:03
लेख मजकूरात विस्कळीत झाला आहे. मात्र नढेची आठवण काढलीत राव. काय भन्नाट भेळ असायची नढे कडची. अनेक वर्षे उलटली ती भेळ खाउन आता. तितकी सुंदर भेळ आजवर कुठेही खालेल्ली नाही. आणी त्याबरोबरची ती मिरची. अहाहा. तोंपासु.

गेल्या रविवारी गुळपीठ अन् मी दोघेच घरी होतो. आमच्या मुदपाकखान्यातील कौशल्याची मजल झक्कास म्यागी, उकडलेली अंडी, चहा या सीमांमध्ये मर्यादित आहे. दिवसभर याच सिद्धहस्त पाककृती आलटून पालटून सादर केल्यावर संध्याकाळी आम्ही भेळ खायला गेलो. गावाकडं म्हणजे संगमनेरला बराच फेमस असलेलं घुले भेळ सेंटर इकडं आंबेडकर नगर ला सुरु झालय....... घुले साहेबांशी गप्पा मारताना लहानपणी संगमनेरात मिळणारी रामदास नढे कडची ओली भेळ आठवली. शनिवारी नढे काका ओली भेळ द्यायचा नाही, कारण त्याच्या चवीची ओली भेळ बनवायला वेळ लागायचा अन बाजारच्या दिवशी हे चोचले त्याला परवडत नसत.

कर्मयोगी एकनाथजी रानडे भाग १

मंजूताई ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, मला जर का लोकं लोह पुरुष म्हणत असतील तर एक पोलादी पुरुषही आहे आणि तो म्हणजे 'एकनाथजी' विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या व त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांच्या रक्तात, नसानसात विवेकानंद भिनलेले आहेत अश्या प्रामुख्याने व ठळक तीन व्यक्ती आहेत प्रथम क्रमांकावर भगिनी निवेदिता, सुभाषचंद्र बोस व तिसरी व्यक्ती माननीय एकनाथजी रानडे! एक जीवन एक ध्येय चा मंत्र देणाऱ्या माननीय एकनाथजींचा एकशे दोनवा जन्मदिवस! त्यांना भावपूर्ण आदरांजली!

कणकवली येथे होणारे श्री सुभाष पाळेकर ह्यांची नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला....

मुक्त विहारि ·

संदीप डांगे 14/11/2016 - 01:16
पालेकरांचे कोंढाव्याला निवासी शिबिर आहे 9 दिवसीय, 1200 फी आहे जेवणखाण राहण्यासह, 10- 18 डिसेंबर, बुकिंग साठी फोन उद्या देतो, इथे image देता येत नाहीये फोनवरून...

प्रिय मिपाकरांनो, दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ह्या दरम्यान श्री.सुभाष पाळेकर ह्यांची "नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला" कणकवली येथे होणार आहे. अधिक माहिती साठी श्री.सुनिल सावंत (९९६९५३४४३९) किंवा श्री. अमोल पाळेकर (९८८१६४६९३०) ह्यांच्याशी संपर्क साधावा. मी जाणार आहेच. आपलाच, (शेतकरी) मुवि ता.क. ====> सध्या माझ्याकडे आंतरजालाची जोडणी नसल्याने, वेळ मिळेल तसा मिपावर येत जाईन.

वैज्ञानिक दृष्टीकोण

सोहम कामत ·

मारवा 07/11/2016 - 17:17
चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती.. यातला आवेश थक्क करणारा आहे..... वेडात मराठे वीर दौडले सात.... सारखा आहे.

मारवा 07/11/2016 - 17:25
Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय.. विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय.. वरील दोन्ही ओळी अनाकलनीय अवघड आहेत पण समजण्यास सर्वात कठीण या दोन ओळी आहेत विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय.. मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय.. यातील विज्ञानाच्या नेमक्या कोणत्या "भुतांनी" अध्यात्मिक देवांवर नेमका कसा विजय मिळवला ? व मुंबई आणि गावच्या निसर्गाचा संबंध तर फारच गुढ वाटला बुवा. अर्थात जे न देखे रवी... या न्यायाने बरोबर असेलच. केवळ आस्वादत्मक समीक्षेच्या अंगाने थोडे स्पष्टीकरण दिले तर आम्हालाही काव्यानंद घेता येइल. तोवर गुढ कवितेसारखा एक आगळा आनंद मिळतच आहे.

In reply to by मारवा

सोहम कामत 07/11/2016 - 20:21
असे म्हणायचे आहे की विज्ञानामुळे बहुतेक माणसांचा देवावरचा विश्वास नाहीसा होऊ लागला आहे. याच विषयाला थोडे विनोदी प्रकारे मांडले आहे. आजकाल मुंबईसारख्या मायानगरीने सर्वांवर जादू केली आहे. गावच्या माणसांच्या मनात आता निसर्गाचे नाही तर तंत्रज्ञानाचे वेड आहे हे सर्वेक्षणामधून कळाले. गावचा निसर्ग संपवून तेथे Factories malls multiplexes असले पाहिजे असे त्यांना वाटते आणि तसेच हळूहळू होत चालले आहे त्यामूळे त्याचे वर्णन करताना कवितेत असे म्हटले आहे. धन्यवाद..

In reply to by सोहम कामत

कंजूस 08/11/2016 - 14:20
आशय कळला सोहम. आम्हीही गटांगळ्यान खात आहोत पण यावर कविता सुचली तुम्हाला!! मर्ढेकरांची कविता आठवली " पिपात मेल्या उंदराला" उद्देशून लिहिलेली. इकडे असा एक आइडीपण आहे.

आदूबाळ 07/11/2016 - 17:36
Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय..
हे कसं काय?
Mileage Cars
म्हणजे नक्की काय?
जहाजांऐवजी विमानच झाले Import-Export चे साधन..
मला पामराला वाटत होतं की जहाजंच इंपोर्ट एक्सपोर्टची मुख्य साधनं आहेत. Maritime transport is essential to the world’s economy as over 90% of the world’s trade is carried by sea and it is, by far, the most cost-effective way to move en masse goods and raw materials around the world. (इथून)
समाजाची गरज मानवी विज्ञान
हे मानवी विज्ञान काय प्रकर्ण आहे? "ह्यूमॅनिटीज" किंवा सामाजिक शास्त्रं का? तसं असेल तर माझा तुम्हाला फुल पाठिंबा. च्यायला हे फिजिकल सायन्सेसवाले लोक लैच माजून र्‍हायलेत.

शब्दबम्बाळ 07/11/2016 - 18:09
बायकोने आपल्या वैज्ञानिक नवऱ्याला त्याच्या फोन मधले मेसेज बघून "वैज्ञानिक, दृष्टी कोण?" असा 'प्रेमाचा' प्रश्न केला आहे. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीची योग्य प्रकारे हाताळणी करण्यासाठी त्याने अत्यंत गूढ अशा भाषेत विज्ञान कुठे कुठे आहे हे तिला सांगितले आहे(जे कळण्याची शक्यता शून्य आहे!) आणि आता त्याला साक्षात्कार झाला आहे कि मानवी विज्ञान हेच श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करायला त्याला 'दृष्टी'ची गरज आहे! मग यावरून तुम्ही facebook whatsapp चा अतिवापर, cars च्या अतिवापराने आणि पेट्रोल च्या वाढलेल्या किमतीमुळे होणारी त्याची चिडचिड(गावाकडून मुंबई म्हणजे काय चेष्टा कि काय!), भारतात नद्यांमधून अजूनही किफायतशीर वाहतूक सुरु न झाल्याचे दुःख, या सगळ्या इंधनात जळणारे त्याचे हृदय या सगळ्याचा संबंध लावू शकता! अर्थात हा फक्त एक दृष्टिकोन झाला हि बहुआयामी रचना आहे त्यामुळे अनेक अर्थ निघू शकतात! :) (कृ. ह.घ्या.)

नाखु 08/11/2016 - 12:58
बुर्झ्वा लोकांनाच प्रश्न पडतेत को$हम म्हणून इथे तर सो$हम उत्तरेचआहेत.
कामत सर आगे बढो हम तुम्हारे साथ है संघटना व विज्ञानाची काशी हीच आमची झाशी
या संघटनेच्या "नवलेखनाचा बोल भंडारा" या अनियतकालकातून साभार.

चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती.. Video games मुळे होणारी मैदानी खेळांची अधोगती.. Robots मुळे माणूस स्वत:चे अवयव विसरलाय.. Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय.. Whatsapp आणि Facebook मुळे मुक्तसंवादाला बसलय टाळं.. Computer वरील  प्रकाशामुळे जग दिसू लागलय काळं.. वाहनांच्या धुरामुळे Oxygen Traffic मध्ये अडकला.. Mileage Cars च्या अतिवापरामुळे Petrol चा भाव भडकला.. विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय.. मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय.. Television वरील बातम्यांमुळे झाले वर्तमानपत्रांचे निधन.. जहाज

सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे

चित्रगुप्त ·

In reply to by भालचंद्र_पराडकर

भ्रामक आणि भंपक महागुरुचा, स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू समजणा-या भंपक महाभागाचा खुरादा उडवलेबद्दल धप्यवाद

कोना एका व्यक्तिचा हिशेब चुकता होत असल्यामुळे विडंबनाला प्रतिसाद भरपूर मिळतील. पण मजा आली नाही.कानडाऊ योगेशु ची एक कविता होती - "नको वाळवुस तु असे.. केस ओलेचिंब उन्हात.. वणवा पेटतो गं माझ्या. हळव्या नाजुक मनात.." याला अनुरूप चित्र आणि मग विडंबन पेरायला पाहिजे होतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! :) -दिलीप बिरुटे

. डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे.