मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तपती-अंतीम भाग

विशाल कुलकर्णी ·

आप्ण बोललो होतो काय तरी लोच्या हाय तपती आणी अशोक सरजांमे मधे काहि तरी कौटुंबिक रीलेशन आहे बाकि कथा एकदम जबर्दस्त आहे फारच वेगवान कथानक कुठेच तोल जाउन दिला नाहि लेखकाने ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

मालक तपतीला दत्तक घेतले आहे हे सुद्धा फ्लॅशमागे मध्ये दाखवायची काय आवश्यकता होती ते कळाले नाही. म्हणुनच असेल भवतेक पण डॉ. तपतीच्या दु:खात पुर्णपणे सामील होता आले नाही येव्हडे मात्र खरे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

तपतीला तिच्या वयाच्या १५ व्या वर्षी दत्तक घेतले आहे. तो उल्लेख मला फक्त तिचे डीनशी असलेले नाते अधोरेखित करण्यासाठी करायचा होता. पण ते जर फ्लॅशच्या ऐवजी आजच्या कालात घेतले असते तर मग त्यानंतरच्या तपतीच्या आयुष्याचा आढावा घेणेदेखील अपरिहार्य झाले असते. आणि मला ही कथा फक्त तपतीच्या आयुष्यात आलेल्या त्या एक प्रसंगापुरतीच मर्यादित ठेवायची होती. तसे केले असते तर कथा अजुन खुप वाढवता आली असती पण मग भरकटण्याचा धोका होता, म्हणुन तो मोह टाळला. धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* "आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे, ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"

अनंता 25/05/2009 - 19:08
आवडले :) प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

मितालि 26/05/2009 - 05:45
अश्विनि भावे चा नवीन चित्रपट "कदाचित" पाहुन तर नाही ना सुचली ही कथा???? असो...

In reply to by मितालि

मी अजुन तरी "कदाचित" पाहिलेला नाही. पण कथानक ऐकुन आहे जे या कथेपेक्षा खुप वेगळे आहे. असो धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* "आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे, ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"

In reply to by भाग्यश्री

धन्स भाग्यश्री, आता कुठे माझ्या जिवात जिव आला. :-) सस्नेह विशाल ************************************************************* "प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!" (सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

जयवी 26/05/2009 - 14:19
विशाल आवडली तुझी तपती :) छान लिहिलं आहेस !! असाच लिहिता रहा :)

मि माझी 26/05/2009 - 15:40
मस्त कथा.. >>कसं असतं ना? ज्या वयात माणुस व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनांनी भारलेला असतो, पछाडलेला असतो त्याच वयात एखाद्या परक्या व्यक्तीच्या आवडी निवडी आपल्याला इतक्या आवडु लागतात की आपण आपल्या आवडी निवडी, आपली मते विसरून त्या व्यक्तीच्या आवडी निवडी, त्याची मते जपायला लागतो. त्याला हवे नको ते पाहताना आपली मते विसरतो. त्याच्या सुखातच आपलं सुख मानायला लागतो. यालाच प्रेम म्हणतात का? छान लिहल आहे. मी माझी.. चिंब भिजलेले .. रुप सजलेले.. बरसुनी आले.. रंग प्रितीचे..

लेखनविषय:
3

तपती

विशाल कुलकर्णी ·

अवलिया 25/05/2009 - 11:38
उत्कंठा वाढली आहे... पुढचा भाग लवकरात लवकर म्हणजेच हा प्रतिसाद वाचुन लगेच टाका :) --अवलिया

In reply to by अवलिया

उत्कंठा वाढली आहे... पुढचा भाग लवकरात लवकर म्हणजेच हा प्रतिसाद वाचुन लगेच टाका अगदी, अगदी... स्वाती

मराठमोळा 25/05/2009 - 11:43
कथा रोचक वाटते आहे. पुढचा भाग लवकर टाका. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

कुठे तरी वाचली आहे ही कथा बहुतेक मराठी आंतर जालावरच वाचली आहे तपती अशोक सरंजामेंची नातेवाईक असणार नाहि तर काहि तरी मोठी दुश्मनी असेल नक्किच बाकि चालु द्या ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

ठांकु, ठांकु..... सस्नेह विशाल ************************************************************* "आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे, ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"

अनंता 25/05/2009 - 13:20
पुढल्या भागाची वाट पाहतो आहे. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

योगी९०० 25/05/2009 - 14:19
सोमवारी नका हो उत्कंठा वाढवू... लवकरच पुढचा भाग टाका..!!!! खादाडमाऊ

कुठे तरी वाचली आहे ही कथा >>>> दुसरे कुठे वाचणार्..माबोवर वाचली असेल. मिपाच्या व्यतिरिक्त मी फक्त माबोवरच लिहीतो. सस्नेह विशाल ************************************************************* "आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे, ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"

पुढचा भाग टाकला आहे मंडळी. लोभ असावा. सस्नेह विशाल ************************************************************* "आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे, ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"

आयुष्यात येणार्‍या धूसरपणाला मी मानते.

श्रीकृष्ण सामंत ·

कपिल काळे 24/05/2009 - 22:24
काका, ह्या लेखाच्या निमित्ताने, तुम्ही लहानपणी मैत्रिणीबरोबर पावसांत भिजायचा ते समजले. आता पाउस सुरु होइल. बाकी लेख नेहमीप्रमाणेच छान, जाता जाता काही सांगून जाणारा.

मदनबाण 24/05/2009 - 22:49
छान लेख... :) (पावसाळ्यात मनसोक्त भिजणारा) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

हुप्प्या 25/05/2009 - 00:21
मलाही भारतातला, विशेषतः महाराष्ट्रातला पावसाळा खूप आवडतो. ढगाळ वातावरणात उन्हाचा त्रास नाही. छानसा गारवा असतो. मस्त काळे काळे ढग आलेले असतात. गडगडाट, चमचमाट होऊन यथावकाश पाऊस सुरु होतो. थोडे दिवस पाऊस झाला की सगळे कसे हिरवे गार होते. गोर्‍यांच्या देशात बर्फ पडण्याचे कौतुक असते तसे मला आपल्या देशातील पावसाळा कौतुकाचा वाटतो. शी! काय ढगाळ हवा आहे असे मला कधीही वाटले नाही आणि वाटणार नाही.

लेखनप्रकार
आज एक गंमतच झाली.ईंगळ्यांची यमी आमच्या घरी बसायला आली होती.तशी यमी मला लहानच. आमच्या बालपणात कोकणात मृगनक्षत्रात पावसाच्या पहिल्या सरीत बाहेर अंगणात जाऊन पावसात न्हाऊन घ्यायची आमच्यात चढाओढ असायची. "सर्वांत प्रथम तू सुरवात करायचीस होना यमे?" असा मी प्रश्न केल्यावर यमी म्हणाली, "हो एकदा मला आठवतं माझ्या अंगात एक ताप होता.ते ढगांचं गडगडणं,विजांचं चमकणं, पाहून मला अंथरूणात पडून रहायला कसंसंच वाटत होतं.मी बाबांचा डोळा चुकवून सर्वांच्या अगोदर अंगणात आले होते." "हो मला आठवतं त्यावेळी तुझ्या बाबांनी तुला बाहेर येऊन फरफटत घरात नेलं होतं.तू रडत होतीस.

जनावरांच्या सानिध्यात मिळणारी शांती.

श्रीकृष्ण सामंत ·

विसोबा खेचर 22/05/2009 - 10:23
पण क्षणभर विचार कर त्या मुक्या प्राण्यांना तुला त्यांच्या सानिध्यात पाहून त्यांना किती आनंद होत असेल. मी तर म्हणेन तुम्हा दोघां मधली ही निसर्गाचीच ओढ असावी. फक्त ते प्राणी मुके असल्याने तुला तसं ते सांगू शकत नाहीत एव्हडंच." कृष्णा, सुरेख लेख रे! तात्या.

रेवती 22/05/2009 - 18:29
फारच मस्त लेखन. निवृत्तीच्या वेळी (आणि त्या वयात) मनात साधारणपणे कोणते विचार येत असतील ते समजले. निसर्गाच्या जवळ मनाने असणे हेच त्यावेळी हवेसे वाटत असणार ह्याची खात्री आपल्या लेखातून पटली. रेवती

मराठमोळा 22/05/2009 - 19:15
हृदयस्पर्शी लेखन. :) सामंत काकांचे आभार. (अवांतरः शिर्षकात"जनावरांच्या सानिध्यात मिळणारी शांत" इथे जनावरांच्या ऐवजी "मुक्या प्राण्यांच्या" हे शब्द जास्त छान वाटतील.) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्राजु 23/05/2009 - 03:12
लेख आवडला. :) मला मात्र मुके प्राणी म्हणजे मांजर, कुत्रा, ससे... इ. च आवडतात. शिंगेवाल्या प्राण्यांची भितीच जास्त वाटते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लवंगी 24/05/2009 - 06:52
गावाची, आजीची आठवण झाली. मे महिन्याच्या सुट्टित सकाळी उठल्यावर धारोष्ण दुधाचा पेला आजी द्यायची, ते चाखत-माखत पिण्याची मजाच काहि और होती.

"ते २००६ साल होतं.मी निवृत्त झालो होतो.निवृत्ती नंतर वेळ कसा घालवायचा हा माझ्या पुढे आलेला मोठा प्रश्न होता.हा प्रश्न मला एक आव्हान होतं.तशी आता पर्यंतच्या जीवनात मी अनेक आव्हानं स्विकारली आणि त्यातून बाहेर पण पडलो.पण हे आव्हान जरा जबरी होतं. मला हवी तशी आणि मला जरूरी आहे तशी एकही गोष्ट लक्षात येत नव्हती.मुंबईला माझ्या घरात बसून सतत चिंता करण्यापलिकडे काही जमत नव्हतं.मला वाटायचं की अशी चिंता करीतच माझं आयुष्य संपणार की काय?

जुन्यात जूनं अलौकिक औषध.

श्रीकृष्ण सामंत ·

सान्गायचा हो किस्ना काका, आजकाल लोक हासायचेच इसरलेत जनु. जबाब लिवताना हासरा चेहरा दाखवुन पन चालत नाय. हा इनोद आहे. हालके घेने आसे पन सान्गावे लागते. तरी बी लोक शिरियशली घ्येतात. आत्ता बोला. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* पोस्तात पोलीस काय करतोय...... नक्कि मास्तर, दुसर कोन?

रेवती 20/05/2009 - 19:13
लेखन आवडले. आपले लेख नेहमी काहीतरी चांगले सांगून जाणारे व सकारात्मक असतात. आजकाल आपण प्रत्येकाचे आभार मानत नाही हे जाणवते आहे. त्याचीही मजा वाटायची (नंतर काही सदस्यांकडून त्याची चेष्टा झाली, पण हरकत नाही...). रेवती

क्रान्ति 20/05/2009 - 22:37
शेकडो नव्हेतर हजारो वर्षापासून ह्या व्याधीवर हास्य हे अगदी नैसर्गिक औषध असावं हे सर्वांना माहित आहे.काही म्हणतात हंसत राहिल्यामुळे आपली शरिरातली प्रतिकार-शक्ति उचल खाते,हृदयाला मजबूत केलं जातं आणि उच्च रक्तदाब असला तर तो कमी होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे हंसण्यामुळे एखाद्याची चित्तवृत्ती उचल खाते.मनावरचा भार कमी होतो आणि सर्वसाधारणपणे सभोवतालचं वातावरण चांगलं वाटतं. १००% पटलं. लेख खासच. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

अलिकडेच फार्मसूटीकल डिग्री घेऊन नोकरीला लागलेला माझा भाचा मला आपल्या नोकरीचा अनुभव सांगत होता. मी त्याला म्हणालो, "अनेक रोगावरची औषधं घ्यायला तुझ्या फार्मसीत लोक येत असतील.पण तुला विशेष वाटलेलं औषध कुठलं की ज्याने तुला कुतूहल वाटत असेल?" मला म्हणाला, "तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला.इतर अनेक औषधं घ्यायला लोक येतात.पण जे लोक उदासिनता कमी होण्यासाठी-Anti-Depressant- औषधं घ्यायला येतात जसं Prozac किंवा Xanax सारखी औषधं घेऊन जातात त्यांच मला जास्त कुतूहल वाटतं. तुम्हाला माहितच आहे की आत्ताच मी एक नवीन जॉब घेतला.एका फार्मसीत मी कामाला लागलो.मला हा माझा जॉब आवडतो आणि मी नियमीत जॉबवर जातो.

बाबल्या मोचेमाडकर आणि आरती प्रभू

श्रीकृष्ण सामंत ·

गावाकडली याद आली. बाबल्या समादानी आहे ह्ये पाहुन बरा वाटला. आता गान्धिबाबा सारख खेड्याकड चला आसाच नवा मंतर ग्यावा लागनार. आसो. आमच्या कोकनपटीमध बरीच आशी साहीत्यातली रत्न हायेत मी पन त्यातलाच येक. कंदीमंदी इनोदी पन लिवतो पन मिपावरल्या लोकान्ला इनोद हाये ह्ये मुदामुन लिऊन सान्गाव लागत. साली मजाच जाते सारि. इत इनोदाच का वावड कोनास ठावुक. कविता पन आशा लिवतात कि डोक भनभनत वाचुन. तिच्यायला. वाटत आशा लोकान्ची जावुन मनगट मुर्गलावित. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

In reply to by यन्ना _रास्कला

साखरांबा 18/05/2009 - 10:57
वाटत आशा लोकान्ची जावुन मनगट मुर्गलावित. मारामारीपेक्षा लोकांवर (विशेषत: कवयित्रिंवर) प्रेम करा. प्रेमाचा गुलकंद, साखरांबा.

लिखाळ 18/05/2009 - 14:57
मी मात्र चकित करणार्‍या ह्या मानवी आचारशिष्टतेची ही बलवत्ता मानतो. ही आचारशिष्टता जरी लडखडणारी, विपत्तीच्या सीमारेषेवर असणारी,दोन पाउलं पुढे आणि एक पाऊल मागे असलेल्या घोळात असलेली जरी भासली तरी असं असून सुद्धा आपण सर्व सांभाळून घेत आहोत.खरंच हे आश्चर्य करण्यालायक आहे.
:) लेख आवडला... -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

प्राजु 18/05/2009 - 19:52
सुरेख लेख. लेखामध्ये वातावरण निर्मिती सुंदर जमली आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मेघवेडा 09/02/2011 - 18:59
वा! आमच्या वेंगुर्ल्यात... असो. ;)

मस्त लिहिलंय! क्या बात है!

बरेच वर्षानी मी माझ्या आजोळी म्हणजे कोकणात आजगांवला जायला निघालो होतो. आजगांवला वेंगुर्ल्याच्या मार्गाने जाताना वाटेत शिरोडं लागतं.गोव्यात पण ह्याच नावाचं एक गांव आहे.ह्या शिरोड्या गावात वि.स.खांडेकर-प्रसिद्ध सिद्धहस्त लेखक, ज्ञानपीठ अवार्डचे मानकरी-राहत असायचे.वाटेत त्यांच घर लागतं.ह्या भागात येणारे टूरिस्ट वि.सं.च घर बघायला येतात. लांबून त्यांच्या घराला नमस्कार पण करतात.

वरीस पाडवा (२)

अरुण वडुलेकर ·

प्रमोद देव 17/05/2009 - 09:48
आवाडली कथा. एकून वरीस पाडवा झोकात झाला म्हनायचा! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

पाषाणभेद 17/05/2009 - 10:25
मस्त कथा. शालेय पाठ्यपुस्तकात शोभेल असा धडा दिनाने दिला. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल के

समिधा 17/05/2009 - 11:58
मस्त लिहीलीय कथा, अजुन नविन कथा जरुर येउद्यात. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

कथा आवडली.. लिहिण्याच्या ओघात मुलाचे नाव रामाचे कृष्णा आणि एके ठिकाणी कौशीची सुशी झाली आहे तेवढे संपादन केलेत तर उत्तम, बाकी कथा आवडली हे वे सां न ल. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

तुम्ही जशी एक सुशीची चूक दाखवलीत तशी प्राजु यांनी राम ची चूक दाखवून दिली आहे. तुम्ही कथा इतक्या काळजीपूर्वक वाचतां आहांत हे पाहून बरं वाटलं . आता प्रकाशित झालेली कथा पुन्हा संपादित करण्याची सुविधा असेल तर दुरुस्ती नक्की करता येईल. पुनश्च धन्यवाद. असाच लोभ असो द्यावा ही विनंती.

In reply to by अरुण वडुलेकर

मला वाटते संपादन करण्याची सुविधा आहे, तुम्हाला लेख उघडलात की 'संपादन' असे दिसेल, त्यावर टिचकी मारुन तुम्ही अजूनही संपादन करु शकाल. धन्यवाद, स्वाती

शक्तिमान 17/05/2009 - 16:58
उत्तम! बऱ्याच दिवसांनी उत्तम मराठी लेखन वाचायला मिळाले!

प्राजु 17/05/2009 - 19:27
खूप आवडली.. शेवट सुखदायक आहे हे खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

रेवती 18/05/2009 - 07:41
कथा आवडली! पहिला भाग वाचून काहीतरी वाईट होइल असं वाटत होतं.... कथेचा शेवट चांगला झालेला वाचून आनंद वाटला. रेवती

क्रान्ति 19/05/2009 - 20:17
खूप सुन्दर कथा! शेवट अगदीच खास. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

टिउ 22/05/2009 - 23:48
छान कथा आहे...तुमच्या अनुदिनीवरचे बाकी अनुभव/कथाही वाचतोय!

वरीस पाडवा (१)

अरुण वडुलेकर ·

वाचतोय. वेगळ्या भाषाशैलीतली उत्तम कथा. काय बोलू? वरीस पाडवा परवाला आलाय. कार्टं, हार कडं कवा आननार म्हून बेजारतंय." ते 'हार कडं' काय उमगुन नाही राहिल बॉ. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by यशोधरा

समिधा 16/05/2009 - 23:27
खरचं खुपच छान लिहीलयत समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

पाषाणभेद 17/05/2009 - 08:00
पुढच्या भागाची वाट बघतोय. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

प्राजु 17/05/2009 - 08:44
कथेची वातावरण निर्मिती, कथेची भाषा दोन्ही उत्तम. खूपच छान. एक संदर्भ थोडा चुकीचा वाटला.. पहिल्या पॅरा मध्ये दिनाचा ४ वर्षाचा मुलगा "राम" असे म्हंटले आहे.. आणि नंतरच्या पॅरा मध्ये दिना जेवायला बसतो तेव्हा "कृष्णा पळत येऊन बसला" असे म्हंटले आहे.. थोडा गोंधळ वाटतो आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पण एका गोष्टीचं समाधान वाटलं की आपण कथा नीट बारकाईने वाचतां आहात. पुन्हा एकदा धन्यवाद.

एक होती वैदेही.. (कथा)

नीधप ·

चतुरंग 15/05/2009 - 16:49
अतिशय सुंदर कथा! अभिनंदन नीधप!! रोज एक नवा दिवस, रोज एक नवी फँटसी!! (का कोण जाणे, कुठेसं सत्यकथेचं बीज असावं असं सारखं वाटून जातंय!) चतुरंग

In reply to by चतुरंग

नीधप 17/05/2009 - 17:59
(का कोण जाणे, कुठेसं सत्यकथेचं बीज असावं असं सारखं वाटून जातंय!) असेलही कुणासाठीतरी हे खरं. यातले सगळे संदर्भ वास्तवात कुठेतरी अस्तित्वात असू शकतील असेच आहेत. तेव्हा असेलही. आणि स्वप्नरंजन आपण सगळेच रोजचे रोज करतो. आयुष्यात वेळोवेळी निवडलेले/ समोर आलेले पर्याय तसे नसते तर तिथून आयुष्य कुठे गेलं असतं याबद्दल प्रत्येक जण विचार करतोच ना. कदाचित माझ्यासारखीला वाटेल की बरं झालं अमुक एक पर्याय निवडला नाही ते नाहीतर काय झालं असतं माझं.. एखाद्याला उलटं वाटेल. पण असं जरतर करून बघणं प्रत्येकजणच करत नाही का? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

अवलिया 15/05/2009 - 17:58
सुरेख वेगळ्या पद्धतीची कथा आवडली. अवांतर - कलादालनात टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. शीर्षकात कथा असे लिहिले नसते तर कदाचित वाचायची राहिली असती. --अवलिया

मि माझी 15/05/2009 - 18:12
मस्त.. आपण सगळे पण क्रमातला आपला धागा पुर्ण करून पुढे जात असतो..

लिखाळ 15/05/2009 - 18:56
कथा फार आवडली.. एकदम मस्त ! कल्पनेत रमणे हे एकाकी पणात वरदान ठरते !! एखाद्या लहानशा चित्र-कथेप्रमाणे (एपिसोड) कथा आहे. डोळ्या;समोर प्रसंग उभे राहिले आणि फोन वाजल्यावर खाडकन भान आले. -- लिखाळ.

कपिल काळे 15/05/2009 - 19:20
छान कथा !! पहिला भाग मात्र थेट शुभांगी भडभडे, ज्योत्स्ना देवधर वगैरे कौटुंबिक कादंबरीतील भास होतो. पण पुढे मात्र कल्पनाविलासात रमून वेळ घालवणारी आणी त्यातून प्रेरणा मिळवणे ही कल्पना सुंदर. व्याकरणावर इथे बोलू नये पण राहवत नाही म्हणून.... तृतीया विभक्तीचा ने हा प्रत्यय आहे. प्रस्तुत कथेत नी हा प्रत्यय बरेच ठिकाणी आहे , वाचताना तो जाणवतो.. उदा. वैदूनी,वैदेहीनी,अर्चनानी,आनंदानी निळा शर्टवाल्याने, बहिणीने इथे हा ने प्रत्यय योग्यरितीने वापरला आहे. नी बोली भाषेतील प्रत्यय आहे, पण तो सर्रास वापरला जातो लेखनात. चूक की बरोबर असे मला म्हणायचे नाहे, पण मला तरी तो खटकतो.किंबहुना चांगल्या लिखाणात नी प्रत्यय असेल तर तो टोचतोच. त्यामुळे लिहिले. अवांतरः नावातच नी असल्यामुळे नी प्रत्यय वापरलाय की काय? ह. घ्या.

In reply to by कपिल काळे

नीधप 15/05/2009 - 22:16
वसुधाच्या फँटसीची झेपही तेवढीच असणार ना? त्यामुळे ते मुद्दामूनच तसे आहे. नावाशी साधर्म्याचा संबंध नाही पण मला कथा बोलीभाषेत बरी वाटते. ने प्रत्ययाने ते अधिक पुस्तकी होतं. असं माझं मत आणि लिहिणार्‍याचे स्वातंत्र्य. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

कथा आवडली. कालचक्रात उलटी जात राहिली. शेवटी समाप्त आल्यावर चुकून क्रमश: वाचल्यासारखे वाटले. कारण वर्तुळ पूर्ण होऊन ते संग्राम पाशी जाऊन थांबेल अशी माझी कल्पना होती. कालाच्या अक्षावर असे उलटे जाणे कथेला सुंदर आयाम देते.

In reply to by अभिरत भिरभि-या

नीधप 17/05/2009 - 18:08
संग्राम शी परत जाणं तर शक्य नाही. संग्राम, ढॉइंग सगळंच कल्पनेतलं. वहीचं नवं पान, नवं आयुष्य.. त्या त्या दिवशी जगायचं आणि ते तिथेच सोडून द्यायचं. वास्तव श्री मनोज पाटील एवढंच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

मस्त कलंदर 15/05/2009 - 21:27
जरा वेगळ्या अंगाने जातेय.., आवडली मात्र!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर म्हणजे घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्राजु 15/05/2009 - 22:42
कथा लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. खूप आवडली. कल्पनाविलासातून आयुष्य जगणे.. ही कल्पनाच छान आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्वप्निल.. 16/05/2009 - 01:17
एकदम मस्त! बरेच दिवसांनंतर काहितरी चांगले वाचायला मिळाले! स्वप्निल

नंदन 16/05/2009 - 01:29
थोड्या वेगळ्या धाटणीची ही कथा अतिशय आवडली. कल्पनेतले अशारीर व्यक्तिमत्त्व म्हणून 'वैदेही' हे नावही मोठे समर्पक आहे. (वसुधा = भूमी - तिची मानसकन्या या अर्थाने वैदेही = सीता, असा विचारही डोक्यात आला होता; पण तो जरा बादरायण संबंध वाटला.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

नीधप 17/05/2009 - 18:15
कल्पनेतले अशारीर व्यक्तिमत्त्व म्हणून 'वैदेही' हे नावही मोठे समर्पक आहे. (वसुधा = भूमी - तिची मानसकन्या या अर्थाने वैदेही = सीता, असा विचारही डोक्यात आला होता; पण तो जरा बादरायण संबंध वाटला.) हा संदर्भ मी खरंच विचारात घेतला नव्हता. योगायोगाने जुळलेलं आहे. कथाबीज डोक्यात आलं तेव्हा जिवंत 'ती' वैदेही या नावानेच समोर आली. पण खरंच आभार या वेगळ्या संदर्भासाठी. आपणच लिहितो आणि आपल्यालाच लक्षात येत नाही काय काय दडलंय त्यात ते... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

काजुकतली 16/05/2009 - 11:19
कथा म्हणुन आवडली, पण खुप वाईट वाटले वाचुन.. आपल्याला हवे तसे आयुष्य का मिळत नाही, जे मिळते ते असे विचित्र का असते, केवळ स्वप्नामध्येच हवे तसे जगुन घ्यावे असेच का लिहिलेले असते काहींच्या नशिबी?? कल्पनाविलासातून आयुष्य जगणे.. ही कल्पनाच छान आहे. मला भयाण वाटते असे जगणे :( साधना

In reply to by काजुकतली

भवतेक सुशींच्या दुनियादारी मध्ये असे काहिसे वाक्य आहे की, "आयुष्यात माणसाला हवे ते सगळे काही मिळते, फक्त ते मिळण्याची वेळ चुकलेली असते." सुशीभक्त ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

(सरळ गोष्ट सांगण्यापेक्षा )वापरलेल्या वेगळ्या फॉर्ममुळे अधिक मजा आली... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

(सरळ गोष्ट सांगण्यापेक्षा )वापरलेल्या वेगळ्या फॉर्ममुळे अधिक मजा आली... मास्तरांसारखेच म्हणते, नंदनने लावलेला वसुधा, वैदेहीचा अर्थही भावला. स्वाती

अतिशय सुंदर गोष्ट. मांडणी पण छानच, नाविन्यपूर्ण. निवांतपणे वाचायची होती म्हणून इतके दिवस बाजूला ठेवली होती, सार्थक झाले. बिपिन कार्यकर्ते

मिसळभोक्ता 19/05/2009 - 14:33
९९.९९% अनरियलिस्टिक. भारतात राहून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या स्त्रीजगतावर होणारे अत्याचार अशा भ्रमात स्वतः राहणार्‍या आणि इतरांना ठेवणार्‍या लेखक/लेखिकांचे पोट भरण्याचे हमखास साधन. टुकार ! -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

In reply to by मिसळभोक्ता

नीधप 30/05/2009 - 20:44
९९.९९% अनरियलिस्टिक. शक्य आहे तुम्हाला असे वाटणे. भारतात राहून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या स्त्रीजगतावर होणारे अत्याचार अशा भ्रमात स्वतः राहणार्‍या आणि इतरांना ठेवणार्‍या लेखक/लेखिकांचे पोट भरण्याचे हमखास साधन. माझ्याबद्दलचे दोन्ही अंदाज चूक. अमेरीकेतील भारतीय वंशाच्या स्त्रीजगतावर अत्याचारच होतात इत्यादी भ्रमात मी नाही. आणि असले भ्रम इतरांसाठी तयार करण्यात मला रस नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेटवर लिखाण करून मला पैसे मिळत नाहीत वा लिखाणावर माझे पोट अवलंबून नाही. (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.) कशाबद्दलची अधिक माहीती? कोण प्रभूमास्तर? बाकी टुकार तर टुकार.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

सुमीत 19/05/2009 - 16:06
कल्पनाच फार छान वाटली, तसे कल्पनेत सर्व काही शक्य असते अगदी वेगळे आयुष्य सुद्धा

शक्तिमान 19/05/2009 - 23:52
:P एकदम डेंजर कथा आहे... विचित्र वाटली आधी.. पण हळुहळू उमगली कथा मांडण्याची शैली अप्रतिम....

चतूराक्ष 20/05/2009 - 00:36
नीधप, कालचक्रातील कथा मांडण्याची शैली अप्रतिमच! लगे रहो.. चतूराक्ष
नावातच सर्व काहि आहे .....

अगोचर 20/05/2009 - 06:14
सुंदर कथा. आवडली. (थोडीफार रिचर्ड बा़ख यांच्या "वन" ह्या कादंबरीची आठवण झाली) - आगंतुक (उद्यापासुन नविन आयुष्य जगायला तयार)

नीधप 27/09/2009 - 11:16
आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार माझ्या या कथेला 'साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत उत्तेजनार्थ (का होईना!) बक्षिस मिळालंय. या वेळच्या सा. स. मधे रिझल्ट प्रकाशित झालाय. पुढच्या कुठल्यातरी अंकात माझी कथा प्रकाशित होईल. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

राजू 27/09/2009 - 11:42
अतिशय सुंदर कथा! _________________ आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.

नीधप, आधी ही कथा वाचली नव्हती. (म्हणजे 'नेट' वरील कमी वावराने नजरेतून सुटली होती.) आत्ताच वाचली. कथा आणि शैली दोन्ही उत्तम आहे. अभिनंदन. तसेच, 'साप्ताहिक सकाळ' मधल्या प्रकाशनाबद्दल आणि मिळालेल्या बक्षिसाबद्दलही मनःपूर्वक अभिनंदन. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

मीनल 28/09/2009 - 02:04
आधी वाचायची राहून गेली होती. निसटलीच म्हण डोळ्यातून. कथा आवडली. वेगळ्या प्रकारे लिहिली आहे. `ढॉइंग टुक ` ची मजा वाटली. ढॉइंग नाव आणि टुक आडनाव हे नंतर कळल. ती वसुधा आता गायन सुरू करेल अस वाटतय. तेही मनोज च्या नकळत. स्वतः पुरत. मीनल.

गणेशा 09/02/2011 - 20:04
बर्‍याच दिवसानी आपली कथा वाचायला मिळाली. खुपच छान लिहिली आहे. मनातली पाणे आणि आयुष्याचा बाँयडींग केलेला ग्रंथ यातील जमीन अस्मानाचा फरक पाहुन खुप वाईट वाटले. तुम्ही खुप छान लिहिता.

"कसं वळलात गाण्याकडे? तुमच्या घरी गाण्याची पार्श्वभूमी आहे का?" "नाही हो घरात कोणीच गाणारं नाही. बाबांना गाण्याची आवड होती त्यामुळे त्यांनी क्लासला घातलं. मी आपलं जमेल ते शिकत होते. पण माझ्या गुरूंनी माझ्यातली गायिका ओळखली आणि मला जवळजवळ दत्तकच मागून घेतलं बाबांच्याकडून. तेव्हापासून रियाझ कधी थांबला नाही." घरी आलेल्या मुलाखतकाराला वैदेही म्हणजे सुप्रसिद्ध गायिका वैदेही सरनाईक उत्तरं देत होती. मधूनच फोन घेत होती. अभिनंदनासाठी येणार्‍यांचं चहापाणी बघितलं जातंय ना यावरही देखरेख करत होती. पुरस्कार, अभिनंदनाचा वर्षाव, लोकांचं प्रेम या सगळ्यांनी भारावली होती वैदेही. एकुणात आज उत्सवाचा दिवस होता.

अंत... भाग-२

दशानन ·

सागर 13/05/2009 - 16:24
अंत खरंच धक्कादायक अंत केलात राजे बहुत बढिया मला तर खात्री वाटते आहे की अंत - ३ पण येईन.... आणि हिरो म्हणेन तुला कसे माहित डियर मी खिशात टॉमेटॉचा सॉस ठेवला होता ;) भन्नाट राजे हा अंत पण एकदम मस्त झालाय - सागर

In reply to by सागर

धमाल मुलगा 13/05/2009 - 16:41
असेच म्हणतो. लय भारी राजे! स्पीड आहे का मजा? हॉलीवूडचा पिच्चर लिहायचं कंत्राट मिळालंय काय? :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

मिंटी 13/05/2009 - 16:45
+१ धम्याशी सहमत. खरच राजे हॉलीवुड पिक्चरचं कंत्राट मिळालंय की काय तुम्हाला ???? :)

In reply to by मिंटी

सँडी 14/05/2009 - 07:19
जबरा! दर्जेदार! -संदीप. काय'द्याच बोला.

शेखर 13/05/2009 - 16:27
जोरदार राज, उत्कंठा वाढली आहे. पुढचा भाग लगेच टा़क...

सहज 13/05/2009 - 16:28
ऍक्शनपॅक्ड एकदम वेगवान भाग होता की. पुढचा लवकर येउ दे.

काय राजे, किती हा वेग कथेला! मला तर वाटलं आता सांस बहू सिरीयलप्रमाणे तुमचा 'अंत'ही वाचकांचा अंत पहाणार! या ही & ही कृतीचा निषेध! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 13/05/2009 - 16:35
वरच्या प्रतिसादाशी सहमत आहे आणि स्टोरी आवडली म्हणुन एक कॉमन कमेंट ... "A & A" , ह्याचा अर्थ "Agree & Appreciated" ...!!! स्टोरीची स्तुती आणि प्रतिसादाशी सहमत ...! ( तुर्तास ह्या प्रतिसादाचे सर्व हक्क "शिकारी जंगली कुत्रे गट, मौजे कत्तलपुर" ह्यांच्याकडे अबाधित आहेत, वापरण्यापुर्वी कॄपया होशोहवासमध्ये ह्या मुद्द्यांची नोंद घ्यावी. असो.) ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

( तुर्तास ह्या प्रतिसादाचे सर्व हक्क "शिकारी जंगली कुत्रे गट, मौजे कत्तलपुर" ह्यांच्याकडे अबाधित आहेत, वापरण्यापुर्वी कॄपया होशोहवासमध्ये ह्या मुद्द्यांची नोंद घ्यावी. असो.) A & A ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

वाह राजे. उत्कंठा ताणण्यात एकदम यशस्वी बॉ ! पुढचे भाग येउद्या आता भराभर. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

अवलिया 13/05/2009 - 17:14
जबरा राजे ! सुहास शिरवळकर हल्ली स्वप्नात येतात की काय? लगे रहो ! येवु द्या अजुन !! फटाफट !! --अवलिया

मराठमोळा 13/05/2009 - 20:39
जबरदस्त कथा आणी भाषाशैली. मस्त राजे, येऊ द्या पुढचा भाग लवकर. (खरोखरची कथा तर नाही ना?) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्राजु 13/05/2009 - 23:30
गोंधळ होतो आहे. काही नीट लिंक नाही लागत आहे. पुढे कदाचित गूढ उकलेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मागील भाग १ ******************************** तीने हसून फोन कट केला, ह्याला कुठे घेऊन जाऊ हा विचार करत मी कधी रिंकीचा विचार करु लागलो कळालेच नाही, समोरुन ट्रकचा येणार प्रखर ज्योत माझ्या डोळ्यावर पडल्यावर मी अचानक ब्रेक मारले व गाडी एका बाजूला कलंडत आहे असे वाटले .... व गाडी कश्यावर तरी जोरात आदळली..... स्टेरिंग व्हिलवर डोके जोरात आपटले व गाडी एक चक्कर घेउन बाजूच्या डिव्हाडरला धडकली...एअर बॅग एकदम फुलली व माझ्या तोंडासमोर आली..