गोड हसू आहे. पण प्रश्न काहीच विचारायचे नाही म्हणून शांत बसतो. :)
अवांतर : एनजीसी वाहिनीवर असाच एक कार्यक्रम पाहिल्याचे आठवले, (दुवे वेळेवर सापडले तर शप्पथ आहे) दोन मोठ्या इमारतीवर दोरीवरुन तोल सांभाळण्याची कसरत करणार्या एका कलाकाराची आयुष्याची दोरी तुटली, च्यायला त्याची उगाच आठवण झाली. :(
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
बोलका...
प्र.का.टा. आ.
किती गोड
किती
कसली गोड पोरगी आहे
निरागस मुलगी !!!
कमाल आहे
लाईफ ईज
गोड हसू
छान