✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुर डाळ

प
पर्नल नेने मराठे यांनी
Tue, 07/28/2009 - 12:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14047 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

आमटी

सांगलीचा भडंग
Tue, 07/28/2009 - 12:16 नवीन
आमटी मूग/ मसुर डाळीची करा ..ताक भात लोणचे खावा
  • Log in or register to post comments

हा

पर्नल नेने मराठे
Tue, 07/28/2009 - 12:20 नवीन
हा प्रतिसाद म्हणजे क्विन झारा म्हणाली होति तसे झाला "ब्रेड नाही तर केक खा " अहो सग्लेच महाग झालेय. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांगलीचा भडंग

तुरडाळ,

हरकाम्या
गुरुवार, 07/30/2009 - 20:07 नवीन
अहो आता ही महागामोलाची आणि दुर्मिळ होउ घातलेली तुरडाळ आपले आम आदमी साठि अतोनात कष्ट करणारे सरकार रेशनदुकानात ही डाळ ५५ रु. किलोने विकणार आहे. त्यामुळे आता क्वीन झाराची आठवण करण्याची गरज नाही. अरे हो पण आपल्याकडे रेशन कार्ड नामक पुस्तिका आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

हा हा हा....

राधा१
Tue, 07/28/2009 - 12:20 नवीन
कोब्रा राहिले आहेत कुठे ....आमटी-भात खाणारे...आता ते पोळी-भाजी पण खातात की...नसेल तर मऊ भात आहेच, कण्हेरी आहे...तेव्हा ते खा की....!! श्रावण चालु असल्यामुळे सध्या एवढेच सांगु शकते.
  • Log in or register to post comments

एक

विजुभाऊ
Tue, 07/28/2009 - 13:06 नवीन
एक ऑब्झर्वेशनः पुण्यात नॉनव्हेज ची सर्व प्रसिद्ध दुकाने / हाटेले सदाशिव पेठेत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राधा१

एक

ब्रिटिश टिंग्या
Tue, 07/28/2009 - 17:15 नवीन
एक ऑब्झर्वेशनः विजुभाउंचा प्रत्येक दुसरा प्रतिसाद सदाशिव पेठेला उल्लेखुन असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/28/2009 - 18:46 नवीन
अरे टिंग्या, सदाशिव पेठेच्या बाहेर असणारे गणेशखिंड पथ, सांगवी, औंध, बाणेर, पाषाण, स्वारगेट, कोथरूड, वारजे, इ. इ. पुण्यात आहेत हे त्यांना माहित नसेल. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

२+

विनायक प्रभू
Tue, 07/28/2009 - 18:57 नवीन
मी प्ण असेच बोल्तो. चुचु तै असेच भारी प्रश्न येउ द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+३

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/28/2009 - 19:20 नवीन
हेच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

+४

घाटावरचे भट
Wed, 07/29/2009 - 10:23 नवीन
वरच्या प्रतिसादांचा अर्थ कळला नाही, पण तरीही कंपूबाज असल्याने असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

दुसरे

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 07/28/2009 - 20:39 नवीन
दुसरे ऑब्झर्वेशन : अस्सल पुणेकर "सदाशिव पेठे"तच रहातो.. सुहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

हेच

विजुभाऊ
Wed, 07/29/2009 - 12:18 नवीन
हेच म्हणतो. ऑब्झर्वेशन सदाशिव पेठेतले आहे. पुण्याच्या इतर भूभागात सर्व्हे चालू आहे. तो आला की ऑब्झर्वेशन प्रशिद्द केल्ये जाईल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

इथे कोब्रा

शाहरुख
Tue, 07/28/2009 - 12:27 नवीन
इथे कोब्रा नसलेल्या लोकानी ते या महागाईच्या काळात तुरीच्या डाळिची आमटी आणि भात खाणे कसे जमवतात ते सांगणे अपेक्षित आहे.. चुचु बाईंना चांदण्या गोळा करण्याची संधी मिळू नये म्हणून आपला इशारा.
  • Log in or register to post comments

डाक्तर

पर्नल नेने मराठे
Tue, 07/28/2009 - 12:30 नवीन
:D डाक्तर शारुख हुशार आहेत ;;) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

वेगळा प्रकार

सुनील
Tue, 07/28/2009 - 12:40 नवीन
साध्या वरणापेक्षा अधून्-मधून हा प्रकार करून पहावा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

उत्तर

आशिष सुर्वे
Tue, 07/28/2009 - 16:14 नवीन
प्रश्नः ''तुर डाळ १०० रुपये किलो झाली आहे असे वाचले. आम्ही कोब्रानी आमटी भात तरी खायचा कसा '' उत्तरः 'तोंडाने'!! '- कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

अतिशय

अनामिक
Tue, 07/28/2009 - 17:28 नवीन
अतिशय माहितीपुर्ण धागा. दोन ओळीत तिन गोष्टी कळल्या (खरंतर दोन वाक्य एकाच ओळीत बसू शकले असते.... इथे चुचुंनी सढळ हाताने दोन ओळी वापरल्याबद्दल अभिनंदन)... १. तुरडाळ महाग झालीय. २. चुचु कोब्रा आहेत. ३. चुचुला आमटीभात कसा खावा हा प्रश्न पडलाय. वर ९६-मराठाने उत्तर दिलेले आहेच... त्यामुळे अजून लिहित नाही... चुचुंनी असेच माहितीपुर्ण धागे काढत रहावे जेणेकरून कुणालातरी चांदण्या मिळून चुचुंच्या असे धागे काढण्यावर बंदी येईल! :) -अनामिक
  • Log in or register to post comments

आहाहाहाहा

टारझन
Tue, 07/28/2009 - 19:14 नवीन
आहाहाहाहा !!!! आज अंमळ धन्य झालो ... काय झकास प्रश्न विचारले आहेत :) अत्यंत मार्मिक आणि ज्वलंत प्रश्नाला चुचु ह्यांनी वाचा फोडली आहे , त्यांचे मी अभिनंदण करतो ... चुचुजी, मिपावर विचारलेल्या प्रश्नांपैकी हा एक सर्वोत्तम प्रश्न आहे .. अत्यंत मनापासून विचारलेला प्रश्न हृदयाला भिडला आहे .. प्रश्नाने आम्ही अनुत्तरित झालो .. लेखिकेचे हे घवघवित यश आहे , लेखिकेच अभिनंदन -(चुचुचा फॅन आणि डाळप्रेमी) टारडाळ
  • Log in or register to post comments

ढासकलो...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 07/28/2009 - 19:26 नवीन
तुर डाळ = म्हणजे काय हो किराणा दुकानदार ? १०० रुपये किलो =बाप रे ? आई ग? काका, मला वाचवा ? झाली आहे = कोणी सागीतल ? असे वाचले=खुप वाचता बाई तुम्ही !! आजवर मी हे सदर पेप्रात कधीच वाचले नाही आम्ही =म्हणजे किती जण कोब्रानी=हा काय नवीन प्रकार आमटी भात=पाककृती टाका. तरी= अहो तरी का तर्री... खायचा कसा=अतिशय वैचारिक,अ॑तर्मन जाळणारा,तो॑ड भाजवणारा,दात तोडणारा प्रश्न... हा प्रश्न लवकरच सस॑देत येईन...वाट पहा... (तरी सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे..) सुहास
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

इनोबा म्हणे
Tue, 07/28/2009 - 19:30 नवीन
लय भारी :) -चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

आत्मबळ

प्रदीप
Tue, 07/28/2009 - 19:51 नवीन
आम्ही कोब्रानी आमटी भात तरी खायचा कसा
ह्यापुढे आमटी भात खाऊ नये. 'चांदण्याची रोषणाई' हे गाणे ऐकल्याने उपाशी पोटावरही आत्मबळ येते असे मिपाजी तांबे ह्यांनी नुकतेच सांगितले आहे.
  • Log in or register to post comments

कित्ती गहन

तर्री
Tue, 07/28/2009 - 21:06 नवीन
कित्ती गहन प्रश्न ! परशूरामभूमी वर काय हे संकट !! रेशन कार्डावर "कोब्रां"ना तुरडाळी मध्ये काही "आरक्षण" मिळते का पहावे.
  • Log in or register to post comments

मूग डाळ?

बेसनलाडू
Wed, 07/29/2009 - 00:00 नवीन
येथे सांगितल्याप्रमाणे मूग डाळ हा उपाय असावा असे वाटते. (पर्यायसूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सह्ही!!!

लवंगी
Wed, 07/29/2009 - 00:25 नवीन
मस्त दुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

:-)

पाषाणभेद
Wed, 07/29/2009 - 10:31 नवीन
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

मालदिव

JAGOMOHANPYARE
Wed, 07/29/2009 - 12:10 नवीन
मालदिव मधून आयात करा.. रुपयामध्ये ८० रु किलो आहे, कालच बघितले.... मटकीला इन्गिश मध्ये काय म्हणतात? व्हाईट दाल म्हणजे काय..? उडीद का ? ....
  • Log in or register to post comments

:)

इनोबा म्हणे
Wed, 07/29/2009 - 12:39 नवीन
मला तर इथे चांदण्याच चांदण्या दिसतायत. :) -चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
  • Log in or register to post comments

रियुज

विश्वेश
Wed, 07/29/2009 - 13:25 नवीन
तुर डाळ शिजवावी ... मग गाळुन घ्यावी ... आणि त्या पाण्यात आमटी करावी. ग़ाळून शिल्लक राहिलेली डाळ पुन्हा पुन्हा पाणी घालून वापरावी ...
  • Log in or register to post comments

ही ट्रीकतर

एक
गुरुवार, 07/30/2009 - 05:44 नवीन
सदाशिवपेठेतले बरेच खाणावळवाले करतात.. पण प्रॉब्लेम हा आहे की शिजलेली डाळ २-३ आमटयांमधे संपते तरी किंवा गाळण्यातल्या भोकांमधून निसटते तरी.. पूर्वीच्या डाळीची मजाच वेगळी. भरपूर टिकायची..;) -(खाणावळीत जेवलेला पक्का सदाशिवपेठी) एक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वेश

आम "टी"

विश्वेश
Wed, 07/29/2009 - 13:30 नवीन
अजुन एक उपाय .... सगळ्यात स्वस्त dust चहा आणावा .. त्याला मुद्दाम ताज महल किवा वाघ बकरी की आणखी महागाताल्या चहाच्या (रिकाम्या पण चालेल) खोक्यासमोर ठेवावे ... मग त्या स्वस्त चहाला उमगेल की तो आम "टी" आहे ... मग ही आमटी वापरावी पाहिजे तितकी ....
  • Log in or register to post comments

विश्वेश

आशिष सुर्वे
Wed, 07/29/2009 - 14:29 नवीन
विश्वेश... :) :) - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

दुबैत पन

नितिन थत्ते
Wed, 07/29/2009 - 19:34 नवीन
दुबैत पन १०० रु अहे क? तिक्दे कोब्र कय कर्तत? नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

कय हे

बाकरवडी
Wed, 07/29/2009 - 20:46 नवीन
कय हे स्व्तः चे दुकन असुन हि स्थिथी !!!!!! :O :O :O तूर्डाळ महग झाली तर लाखोळी डाळ खायची स्वस्त हय!!!!! :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments

च्यायला.

ज्ञानेश...
Wed, 07/29/2009 - 20:56 नवीन
हे मिपावरचे प्रतिसाद म्हणजे अवघड प्रकरण आहे. ~X( (हे स्वगत आहे. याला उत्तर नाही दिले तरी चालेल.) "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

तुरडाळ , मूगडाळ, मसुर डाळ, वेग्रे,वेग्रे वेग्ळ्या वेग्ळ्या डाळी

पाषाणभेद
गुरुवार, 07/30/2009 - 04:58 नवीन
तुरडाळ , मूगडाळ, मसुर डाळ, वेग्रे,वेग्रे वेग्ळ्या वेग्ळ्या डाळी घ्यायच्या, महाग डाळ कमी घ्यायची त्या एकत्र करायच्या. त्याची आमटी केली की त्याला केवटी डाळ म्हणतात. कोणीतरी 'केवटी डाळ ' ची पाकक्रूती टाका. आन काय वो तुम्च किराना दुकान हाय ना ? का आजून टाकल्येल न्हाय? काटा मारून मारून घरच्यासाठी डाळ साळ काढायची ना मग. आणि, वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

महरश्त्र

नितिन थत्ते
गुरुवार, 07/30/2009 - 16:59 नवीन
महरश्त्र सर्कर ५५ रुत देनर अहे. चुचुतैला नव्य दुकनत नफ्यचि सन्धि अहे. इक्दुन ५५ ला न्ययचि अनि दुबैत १०० ला विकय्चि. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

डळिचे भव

कवटी
Fri, 08/14/2009 - 15:12 नवीन
डळिचे भव खलि अले कि नहि ते विचरयचे होते चुचु ल सध्य ति अणि बकिचे कोब्र कय करत अहेत? अणि ह महत्वपुर्ण धगा खुपच खलि गेल होत... कल्जि घ्य. कवटी
  • Log in or register to post comments

आत दालिला

शैलेन्द्र
Fri, 08/14/2009 - 17:38 नवीन
आत दालिला चु चु करनर्या प्रान्यांपासुन वाचवावे लगेल. ते पन कोब्र असतत का?
  • Log in or register to post comments

ताकास

चतुरंग
Fri, 08/14/2009 - 20:28 नवीन
तूर लागू न देता मूग गिळून बसावे! ;) (मुगदळ)चतुरंग
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा