एक सूचना...

सरपंच's picture
सरपंच in काथ्याकूट
24 Jan 2008 - 9:59 pm
गाभा: 

एक विनम्र सूचना...

मिसळपाववरील ज्या मंडळींचे लॉगईन आयडी रोमन अक्षरात असतील त्यांनी कृपया ते बदलून देवनागरीत करावे, ही विनंती...

धन्यवाद,

आपला नम्र,
सरपंच.

प्रतिक्रिया

ध्रुव's picture

25 Jan 2008 - 3:08 pm | ध्रुव

बरं वाटलं हे वाचुन.
--
ध्रुव

मनीष पाठक's picture

25 Jan 2008 - 3:18 pm | मनीष पाठक

हे वाचुन बर वाटल.
मनीष पाठक

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 4:57 pm | सुधीर कांदळकर

सूचना. धन्यवाद.