✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घरबसल्या यू-ट्यूबवर संगीत दिवाळी पहाट २०२५

स
सुधीर कांदळकर यांनी
Sat, 10/18/2025 - 16:06  ·  लेख
लेख
बर्याच रसिकांना दिवाळी पहाट संगीत मैफिलीने साजरी करणे आवडते. जर कोणत्याही कारणाने अशा रसिकांना मैफिलीला जाणे शक्य झाले नसेल अशांसाठी काही दुवे खाली देतो आहे. शास्त्रीय संगीतासाठी एक दुवा तर सुगम संगीतासाठी काही दुवे देतो अहे. रसिकांना यातून काहीतरी नवे सुंदर असे अवसेल अशी आशा आहे. शास्त्रीय संगीत गायन जुगलबंदी : डॉ. विलिना पात्रा नटभैरव आणि साईप्रसाद पंचाल : मधुवंती: सुमारे १ (एक) तास ४२ (बेचाळीस) मिनिटे, https://www.youtube.com/watch?v=OHg0hfsPr_4 सुगम संगीत दुवा १: गायिका मिस्तु बर्धन: नाम गुम जायेगा : सुमारे ८ मिनिटे. https://www.youtube.com/watch?v=UHD70ovSWyI&list=RDUHD70ovSWyI&start_radio=1 क्या जानूं सजन वैशाली माडे: सुमारे ६ मिनिटे https://www.youtube.com/watch?v=6RhwI72Ra2w&list=RD6RhwI72Ra2w&start_radio=1 दुवा २: स्नेहा शंकर : रस्मे उलफत आणि नैनों मे बदरा छाये: सुमारे १० मिनिटे. https://www.youtube.com/watch?v=xzB-X6owjUo&list=RDxzB-X6owjUo&start_radio=1 पिया बावरी: अन्जली गायकवाड: सुमारे ६ मिनिटे: https://www.youtube.com/watch?v=n4HOlCaUwGw अनन्या पाल पिया तोसे नैना लागे: सुमारे १५ मिनिटे. https://www.youtube.com/watch?v=DjJKBbgI7Aw दिल की तपिश हो आफताब: अंजली गायकवाड: सुमारे ५ मिनिटे. https://www.youtube.com/watch?v=58MwaN3lnzY रोज रोज आंखों तले : देबोश्मिता रॉय: सुमारे ९ मिनिटे https://www.youtube.com/watch?v=A8p9HjQHXN8&list=RDCppaAnGyTWg&index=7 सर्व वाचकांस दीपावली आणि नूतन वर्ष शुभेच्छा. - X – X – X –
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
1959 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

रस्म-ए-उलफत

सन्जोप राव
Sat, 10/18/2025 - 18:32 नवीन
रस्म-ए-उलफत ऐकले आणि मग पुढे जाता आलेच नाही
  • Log in or register to post comments

खूप आवडल्यामुळे की

स्वधर्म
Sat, 10/18/2025 - 22:27 नवीन
की अजिबात न आवडल्यामुळे? नेमका हा व्हिडिओ अनअ‍ॅव्हेलेबल असे दाखवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

अर्थातच

सन्जोप राव
Sun, 10/19/2025 - 07:20 नवीन
अर्थातच खूप आवडल्याने. रस्म-ए-उलफत इथे आहेच https://www.youtube.com/watch?v=Nyhp5OK1ltQ&list=RDNyhp5OK1ltQ&start_radio=1 मदनमोहन यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे 'हमलोग' ने सादर केलेले दोन्ही भाग शांतपणे ऐकावेत. विभावरीचा शालीन स्वर, विक्रमचा संयत तबला आणि प्रसाद गोंदकरची सतार.. हा कार्यक्रम मी समक्ष पाहिला होता. त्याची आठवण अजून मनात ताजी आहे. https://www.youtube.com/watch?v=RO5RBUZ84a0&list=RDRO5RBUZ84a0&start_radio=1 https://www.youtube.com/watch?v=_XJ4k8WSEZg&list=RD_XJ4k8WSEZg&start_radio=1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

धन्यवाद

कर्नलतपस्वी
Sat, 10/18/2025 - 19:25 नवीन
उद्या सकाळच्या प्रभातफेरीत ऐकतो.
  • Log in or register to post comments

अरे वा

स्वधर्म
Sat, 10/18/2025 - 22:26 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

संध्याकाळी ऐकले विडिओ.

कंजूस
Sun, 10/19/2025 - 00:30 नवीन
संध्याकाळी ऐकले विडिओ. रस्म-ए-उलफत ...>> नेमका हा व्हिडिओ अनअ‍ॅव्हेलेबल असे दाखवत आहे...>> वाचून परत तपासला ( EDGE browser) . दिसत आहे. पण सर्व गाणी महिला गायिकांची आहेत. मला गाण्यातलं( शास्त्रीय) कळत नाही पण देवांश भाटे याचं गाणं आवडतं. घेई छंद मकरंद https://youtu.be/Uy9gIMDyvSY?si=XxvrQ9ESbCVLLAgA आणि हे राम रंगी रंगले मन https://youtu.be/bKID432rfcA?si=7ueAHk8y8ItQAztn कुहू कुहू.... https://youtu.be/lWhnp5ggdz0?si=9mW4ocPlnfYThKC6 तर कधीतरी एखादी छोटी मुलगी AGT कार्यक्रमात चमकून जाते. Pranyaska Mishra. उत्स्फूर्त. https://youtu.be/zzwraaoppt0?si=cXe_978-SKxKfPFi ( थोडे अवांतर झाले.)
  • Log in or register to post comments

नाम गुम जायेगा

कर्नलतपस्वी
Sun, 10/19/2025 - 08:06 नवीन
ओळख करून दिली नसती तर लतादीदी च गात आहेत असेच वाटले असते. अप्रतिम. नटभैरव आणी मधुवंती ची वेगळ्या प्रकाराची प्रस्तुती आवडली. जसे ऐकत जाईन तसा प्रतिसाद जरूर देईन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा