सध्याचे जे राजकारण / खुर्चीखेच चालू आहे ते पाहता , मी स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घ्यायची लाज वाटू लागली आहे .. निषेध व्यक्त करण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नाही आहे ..
१) कितीही झालं तरी महारष्ट्रातील सत्ता , पवार या नवभावतीच फिरते , हे पुन्हा सिद्ध झालंय . मग ते श्री अजित पवार असो किंवा श्री शरद पवार ..
२) उद्धव ठाकरेंनी , बाकी असेल तर ठाकरी बाणा दाखवून , शिवसेना हि सत्तेसाठी कधीच नव्हती , ती मुळात जन्माला आली होती ती सामान्य माणसाच्या हक्काच्या लढाईसाठी . हे दाखवून द्यावं .. तरच त्यांची उरलेली सुरलेली ( जर काही बाकी असेल तर आणि तरच ..) लाज राहू शकते .. खुर्ची नाही मिळाली तरी हरकत नाही , पण मुंबईकरांच्या लढ्यासाठी , शिवसेना मुंबईत असणे , गरजेचे आहे .. विरोधात राहूनही , चांगले काम करू शकतो . त्यासाठी सत्ताच कशाला हवी ? पण हे अजून तरी त्यांना जमले नाही आहे , आणि पुढे जमेल याची शक्यताही वाटत नाही आहे ..
३) आमदार राखण्यात काय हशील आहे ? ज्याला जायचे आहे तो जाईल आणि राहायचे आहे तो राहील .. उगाच कोंबडीवानी सर्व पिल्लं पंखाखाली हैत कि नाही याची काळजी घेणं , हा ठाकरी बाणा नव्हे .. अहो जागवा त्या आठवणी गतकाळातल्या .. त्यातून शिकण्यासारखं बरंच आहे ...
४) श्री शरद पवारांच्या ताब्यात एव्हढी सारी आमदार मंडळी असणे , हे कधीही धोकादायक असू शकते .. त्या माणसाला ब्रम्हदेवही ओळखू शकणार नाही तर तुमची आमची काय भिशाद.. सर्वात चाणाक्ष नेता / लोकनेता सध्याच्या घडीला महाराष्ट्रात शरद पवारच आहेत ..
तेव्हा जरा सांभाळून पावले टाका .. नाहीतर पुढे तेलही गेले तूपही गेले , हाती आले धुपाटणे .. अशी अवस्था होऊ शकते .. हे झाले माझे मत , जे मी पाहिल्यान्दाच या धुळवडीच्या भाग घेऊन चर्चा करत आहे , पण तुमची मतेही वेगळी असू शकतात . ती इथे मांडली तर उत्तम .. पण एक मात्र नक्की , पुढील मतदानात आवर्जून भाग घेणार आणि नकाराधिकार वापरणार .. हे लेकाचे समजतात काय आपल्याला ..
वाचने
29243
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी खरे आहे. जनतेची कुणाला पडली नाही.
नोटा ????
In reply to अगदी खरे आहे. जनतेची कुणाला पडली नाही. by बबन ताम्बे
यस
उद्धव ठाकरेंनी , बाकी असेल तर
कोणता जनादेश
In reply to उद्धव ठाकरेंनी , बाकी असेल तर by जॉनविक्क
कोडं ?
In reply to कोणता जनादेश by चौकस२१२
राजकारण yaa विषयावर आता बरेच
यो
In reply to राजकारण yaa विषयावर आता बरेच by गणेशा
नक्कीच , उद्या etl मधून मशीन
In reply to यो by जॉनविक्क
Cool
In reply to नक्कीच , उद्या etl मधून मशीन by गणेशा
सेपरेट मेसेज करतो
In reply to Cool by जॉनविक्क
@ बबन तांबे , जालीम लोशन
https://youtu.be/CLUzgIURz24
==)) ==)) ==))
In reply to https://youtu.be/CLUzgIURz24 by हस्तर
हा तमाशा आता लवकर संपवा अशी
महाराष्ट्र छोडो मध्यप्रदेश
भय का माहौल है :- राजा रब्बिश कुमार
आताची ताजा खबर ..
लाज शिल्लक आहे म्हटले असते
In reply to आताची ताजा खबर .. by खिलजि
दुधाच्या गाडीबरोबर शपथ घेणारे
आता ही साहेबांचीच खेळी होती म्हणायला काकाभक्त रिकामे ;)
In reply to दुधाच्या गाडीबरोबर शपथ घेणारे by खिलजि
मी परत येणार.
फडणवीस गटाच्या कडून राबवण्यात
In reply to मी परत येणार. by mrcoolguynice
तयार ताट
जबरदस्त ध्रुविकरण झालय.
+1. . .
In reply to जबरदस्त ध्रुविकरण झालय. by शाम भागवत
कुजबुज यंत्रणा व गुज्जू
तसं पाहिलं तर, तसा डाव मस्त
In reply to कुजबुज यंत्रणा व गुज्जू by mrcoolguynice
मला तर गेम ऑफ थ्रोन पाहताना
In reply to तसं पाहिलं तर, तसा डाव मस्त by mrcoolguynice
मला पुन्हा यायचंयरे,
In reply to मला तर गेम ऑफ थ्रोन पाहताना by जॉनविक्क
सिजन 2 चे पोटेंशिअल असलेले
In reply to मला पुन्हा यायचंयरे, by mrcoolguynice
गेल्या आठ महिन्यात भूतकाळातील
मला पहिल्यांदाच असे
In reply to गेल्या आठ महिन्यात भूतकाळातील by खिलजि
जल्ला मेला ऐन दिवाळीत
फडणवीस सरकार पडल्यानंतर
सध्या हा मेसेज खुप व्हायरल
दोन दिवसाचा मुख्यमंत्री असे
In reply to सध्या हा मेसेज खुप व्हायरल by ट्रम्प
सेपरेट लिहायला घेतले आहे आता.
In reply to सध्या हा मेसेज खुप व्हायरल by ट्रम्प
केवळ बीजेपीच नव्हे, तर
In reply to सेपरेट लिहायला घेतले आहे आता. by गणेशा
BMC Watson BMC ;)
In reply to केवळ बीजेपीच नव्हे, तर by आनन्दा
पहिला वार BMC मध्ये होइल.. पण
In reply to BMC Watson BMC ;) by श्रिपाद पणशिकर
ओक्के..
In reply to सध्या हा मेसेज खुप व्हायरल by ट्रम्प
सध्या असाही एक मेसेज व्हायरल
खुप पैसे आले असल्यास थोडे
In reply to सध्या असाही एक मेसेज व्हायरल by mrcoolguynice
:ड
In reply to खुप पैसे आले असल्यास थोडे by श्रिपाद पणशिकर
Best is yet to come
श्री देवेंद्र फडणवीस यानी
कोअर मतदार राष्ट्रवादी आणि
In reply to श्री देवेंद्र फडणवीस यानी by mrcoolguynice
हळूहळू भाजपाचा आयटी सेल
In reply to कोअर मतदार राष्ट्रवादी आणि by आनन्दा
नाही.. सध्या भाजपाचा आयटी सेल
In reply to हळूहळू भाजपाचा आयटी सेल by mrcoolguynice
सध्या सगळे विश्वासमत पारित
In reply to नाही.. सध्या भाजपाचा आयटी सेल by आनन्दा
शपथविधीनंतर "मावळते
In reply to श्री देवेंद्र फडणवीस यानी by mrcoolguynice
मी गेल्या गुरुवारी मातोश्रीवर
मी सेनेचा पंखा नाही , मोदींचा थोडा प्रभाव आहे माझ्यावर
In reply to मी गेल्या गुरुवारी मातोश्रीवर by खिलजि
उठा सेना ही सेटलमेंट सेना आहे
In reply to मी सेनेचा पंखा नाही , मोदींचा थोडा प्रभाव आहे माझ्यावर by जॉनविक्क
निरीक्षण रोचक आहे
In reply to उठा सेना ही सेटलमेंट सेना आहे by आनन्दा
१९९९ सालचा युती सरकारवरील आरोप
In reply to उठा सेना ही सेटलमेंट सेना आहे by आनन्दा
आघाडीचा मुखवटा ठाकरे सरकार म्हणूनच तर आहे
In reply to १९९९ सालचा युती सरकारवरील आरोप by गामा पैलवान
काँग्रेस व राकॉन हे निवडणुकीत विरोधक होते
In reply to आघाडीचा मुखवटा ठाकरे सरकार म्हणूनच तर आहे by जॉनविक्क
भारी लिहिले आहे.
In reply to उठा सेना ही सेटलमेंट सेना आहे by आनन्दा