चिंच गुळाचे मश्रुम ++

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
27 Jun 2019 - 2:38 pm

MASHROOM 2MASHROOM 1
साहित्य
मश्रूम : शक्यतो मध्यम आकाराचे अथवा मोठे ( बटन मश्रुम नकोत) आणि बंद डब्यातील तर नक्कीच नको काप करावे इंग्रजी "टी"आकाराचे
झिंगे
ओली हळद ( किसलेली)
आले ( किसलेले)
चिंचेचे पाणी / कोळ
कोरडी मिरची / तुकडे
लेमन ग्रास चा चेचलेला तुकडा
थाई लाल मसाला असल्यास थोडासा

तेलावर मिरची आणि आले / लेमस ग्रास परतावे , थाई मसाला घालावा
त्यावर मश्र्रोम घालून झाकण ना ठेवता परतावे थोडे पाणी तरीही सुटेल ते चालेल
शिजत येताना ओली हळद घालावी

झिंगे वेगळे परतून घयावे ( दंढारे पर्यंत शिजवू नये)
झिंगे वरील भाजीत घालावे व थोडी अजून शिजवावी
सोबत खाण्यास चिकट भात उत्तम
पेय ,, काही सुचत नाही बुवा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

27 Jun 2019 - 4:58 pm | महासंग्राम

साधू बुवा बेस्ट वाटतील यासोबत अथवा एखादी होममेड वाईन

अभ्या..'s picture

27 Jun 2019 - 5:22 pm | अभ्या..

आता आज बास्स हां. ४ रेशिप्या झाल्या, पोट भरले.
बाकी नंतर कवातरी.
.
धन्यवाद.

गोडाचं काही नाही आलं ना पण.

अभ्या..'s picture

27 Jun 2019 - 5:33 pm | अभ्या..

मी इतक्या गोड भाषेतच सांगीतलंय की.
आठवतं का कधी इतकं गोड बोललेलं मी. ;)

खरंच की रे. आठवतच नाही.

अं.ह. झालो.

ड्वा.पा.

गुळावर गोड मानुन घ्या ना आजचा दिवस. Pleaseeeeeee.

फक्त पाकॄच्या शिर्शकात गुळ शिल्लक आहे. पण साहित्य आणि कॄती मधला गुळ लेखक महोदयांनी आगोदरच संपवला आहे.
त्यामूळे तुम्हीच एखाधी गोडाची नवी पाकृ लिहा अशी नम्र विनंती.
पैजारबुवा,

यशोधरा's picture

28 Jun 2019 - 12:44 pm | यशोधरा

चक्क गणपा परतुनी आला! काय ह्या चिंच गुळाची महती!!

प्रशांत's picture

28 Jun 2019 - 1:06 pm | प्रशांत

गणपा आता एखादि पाकृ येवु दे