नमस्कार,
मी ब्लॅक मिरर चा ३ रा सिझन बघत असताना हा विचार पुन्हा पुन्हा सतावत होता.
सोशल क्रेडिट प्रणाली चा कायदा ( २/३ बहुमत असले एखाद्या केंद्रीय सरकारला तरच शक्य होईल) भारता सारख्या सदैव विकसनशील देशाला होईल का?
ह्या व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीचे सामाजिक योगदान किंवा शैक्षणिक पात्रता किंवा इतर काही बाबी बघूनच त्याला मतदानासाठी क्रेडिट देता येईल.
ज्याने जाती-पती वर धर्मावर आधारित आणि पैसे देऊन खरेदी करता येणारे मतदान बऱ्याच प्रमाणात कमी होईल, आणि झुंडशाहीला पण आळा बसेल.
उदा..
१. फातिमा (किंवा भंवरीदेवी) फक्त मॅटर्निटी होमी च्या ट्रिप्स आणि मतदान ह्या दोनच दिवशी घराबाहेर पडते...तिचे क्रेडिट ०.५.
तिने मतदान केले तर तिच्या उमेदवाराला फक्त ०.५ मताचा फायदा होईल.
२. डॉक्टर अमर्त्य सेन हे जागतिक पातळीचे आणि नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रद्न्य आहेत, तेव्हा त्यांचे क्रेडिट ५.
३. मी एक साधा बीई एमी करून ९ ते ५ पाट्या टाकून नित्य नेमाने टॅक्स भरणारा कॉर्पोरेट कर्मचारी, माझे क्रेडिट १.५
४. हाफ मर्डर साठी आत जाऊन आलेल्या कोणा माळवदकर / आंदेकर चे आयुष्यभर साठी क्रेडिट ०
ह्या साठी एक सर्वसमावेशक नियमावली तयार करून आधार कार्डला जोडता येईल.
आणि मतदाराला आपले क्रेडिट सुधारावयाचा बरेच उपाय पण असतील. (अधिक शिक्षण घेणे, कर भरणे, खेळात, संगीतात, संशोधनात काही तरी करून दाखवणे)
What are the positives or negatives of this social credit system
(I am asking this very honestly and seriously, I am not an elitist or an anarchist in any shape or form.
Also, do excuse me for linguistic and grammatical errors.).
धन्यवाद,
वर्गीकरण
वाचने
24926
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्रमांक( ४) शिक्षा भोगली
हे काही झेपले नाही बुवा...
मी दिलेली नांवे आणि स्कोर हे फक्त उदाहरण आहे.
In reply to हे काही झेपले नाही बुवा... by आनन्दा
दोन साधे प्रश्न
In reply to मी दिलेली नांवे आणि स्कोर हे फक्त उदाहरण आहे. by भुजंग पाटील
इंटरेस्टींग विषय, पण अतार्किक निकष!
In reply to मी दिलेली नांवे आणि स्कोर हे फक्त उदाहरण आहे. by भुजंग पाटील
नाही जमनार ! समानता या मुलभूत
जमणार
In reply to नाही जमनार ! समानता या मुलभूत by उगा काहितरीच
यासंदर्भात आपण मागील पाच
क्रेडिट रेटिंग असं असेल तर ..........
थोड विस्ताराने सांगाल का?
घटनाबाह्य
सौ जया बच्चन , ऐश्वर्या राय
मुख्य मुद्दा म्हणजे हे रेटींग
In reply to सौ जया बच्चन , ऐश्वर्या राय by विजुभाऊ
कितीही आदर्श विचार असला /
एलिमिनेशन चे अजुन काहि प्रकार...
In reply to कितीही आदर्श विचार असला / by गवि
- कुळकायद्यांत जमिनी जाणे,
- स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांनी पण काही अल्पसंख्य वर्गाना सरकारी जॉब मिळण्याची शक्यता नसणे,
- इतिहास बदलण्याचे प्रकार,
- पुतळे उखडून फेकणे,
- संशोधन केंद्रे नष्ट करणे...
हे सगळे माझ्या मते एलिमिनेशन चे प्रकार आहेत. आणि ते सर्रास चालू आहेत "लोकांचे लोकांनी लोकांसाठी" चालविलेल्या राज्यात... आणि हे ज्यांनी केले ते दुसऱ्या मोठ्या वर्गाच्या मतांसाठी गळ टाकून बसलेले असतात किंवा त्या दुसऱ्या वर्गाची झुंडशाही असते. तुम्हाला पदवीधरशाही, विद्वानशाही, साक्षरशाही नको, पण झुंडशाही चालतेय का?तुम्हाला पदवीधरशाही,
In reply to एलिमिनेशन चे अजुन काहि प्रकार... by भुजंग पाटील
सर्व समस्या म्हणजे नेमकं काय ?
मोदींना हटवायला हे पिल्लू
In reply to सर्व समस्या म्हणजे नेमकं काय ? by गामा पैलवान
ह्या घ्या समस्या
In reply to सर्व समस्या म्हणजे नेमकं काय ? by गामा पैलवान
मी परत प्रयत्न करतो
मूळ मुद्द्यांखेरीजचा एक वेगळा
In reply to मी परत प्रयत्न करतो by भुजंग पाटील
तसे करावे लागेल असे वाटत नाही.
In reply to मूळ मुद्द्यांखेरीजचा एक वेगळा by गवि
गुणभार आणि मतदान
In reply to तसे करावे लागेल असे वाटत नाही. by भुजंग पाटील
ही हा हा हा......
In reply to मी परत प्रयत्न करतो by भुजंग पाटील
खालील लोकांना किती मार्क म्हणे ?
सोपे आहे..
In reply to खालील लोकांना किती मार्क म्हणे ? by चित्रगुप्त
व्यक्ती जितकी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत
Isn't it the other way around?
In reply to व्यक्ती जितकी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत by सर टोबी
तुम्ही कोणत्या नैराश्याबद्दल बोलता आहात
In reply to Isn't it the other way around? by भुजंग पाटील
उत्तर
In reply to तुम्ही कोणत्या नैराश्याबद्दल बोलता आहात by सर टोबी
१. "शिक्षण" आणि "निस्वार्थ
धन्यवाद डॉक्टर साहेब.
In reply to १. "शिक्षण" आणि "निस्वार्थ by डॉ सुहास म्हात्रे
एक व्यक्ती एक मत ...
याउलट उमेदवारांना गुण देवून
चांगली चर्चा
ऐक व्यक्ती ऐक मत ही पद्धत धोकादायकच
एक व्यक्ती एक मत ह्या
In reply to ऐक व्यक्ती ऐक मत ही पद्धत धोकादायकच by Rajesh188
राज्यसभा अपवाद आहे का?
In reply to एक व्यक्ती एक मत ह्या by सुबोध खरे
राज्यसभेत अन्याय होतोच आहे
In reply to राज्यसभा अपवाद आहे का? by भुजंग पाटील
कसे आहे माहितेय का, एक जुनी
अजून एक गोष्ट, तुम्ही वरती
In reply to कसे आहे माहितेय का, एक जुनी by आनन्दा
लोकसंख्या एकीकरण समस्या
निदान एक बदल
निदान एक बदल
लोकशाही.
लोकशाहीला मतदानाच्या
मस्त ना !!!!! मर्डर करायचा
वेलकम टू द न्यू एज ....
In reply to मस्त ना !!!!! मर्डर करायचा by नितिन थत्ते