ताज्या घडामोडी - भाग २५
लोकहो,
अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274
याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?
याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/
मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.
एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.
जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.
आ.न.,
-गा.पै.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाघ
सत्ता मिळवताना आणि नंतर ती
निवडणूक?
बहुदा ट्रंपपण खिशात राजिनामे
हत्यारे, तानाशाही कम्यूनिस्ट
अणुभट्टी अणुध्वम
अच्छे दिन' वास्तवात नसतात,
मला तर ठीक वाटलं गडकरींच
वरीलप्रमाणे, या बातम्या
वावदूक गडकरी
काहीच्या काही, स्वतःच्या
हेल्मेट वापरू नये असे म्हणणे नाही
सहमत
तुम्ही त्यांचे अपघातावरचे
हे माध्यमांनी संदर्भविरहित काढलेले वाक्य नाही
गडकरी अपघातांची नाही तर
वाक्य की अर्थ - चूक काय?
१. विडिओमधील वाक्य तुम्ही
सगळे चालून जाते
तुम्ही गडकरींच्या आकड्यांचा
ते आकडे
हेल्मेट न घालून अपघात टळत
गडकरी प्रामाणिक आहेत हे मान्य
संदर्भ द्याल का?
शेतकरी मोर्चा
मोर्चा हाताळताना बळाचा वापर करणे
शेतक-यांची ही आंदोलने
<<<शेतक-यांची ही आंदोलने
सातत्याने अव्यवहारी मागण्या
समजूत
<<<सातत्याने अव्यवहारी
अव्यवहारी जुमले?
? (प्रश्न चिन्ह)
आमची कसलीही अडचण नाही व
१९९४ - नागपुरच्या गोवारी मोर्चाची आठवण झाली
भयंकर
पवारांनी नंतर मुंबईत येऊन जे
आणि तरीही हा माणूस पुरोगामी,
तुम्हाला कोणता तरी नेता आवडतो
कोणता तरी नेता आवडतो का
आजकाल सगंळ फुक्ट मागण्याची
आलमगीर साहेब तुम्ही वार्षिक
मी 5 लाख भरतो. तुम्ही तुमचं
हे आलमगीर यांच्यासाठी होते.
ऑ 'तेरी .. तुम्ही 'सकाळ'वरील
खांग्रेसचे स्वयंघोषित भक्त
नारायण राणे
भाजप मध्ये ग्रामपंचायतीला
संदर्भ द्यावा ही नम्र विनंती.
https://www.youtube.com/watch