✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हेडफोन आणि आयुष्य

A
amit१२३ यांनी
गुरुवार, 06/01/2017 - 16:56  ·  लेख
लेख
हेडफोन आणि आयुष्य आता एकसारखंच वाटायला लागलंय. रोज सकाळी उठून गुंता सोडवायला सुरुवात करावी लागते. रोज विचार करतो हे असं होत तरी कसं..कधी सहज रित्या गुंता सुटतो तर कधी खूप वैताग येतो. मग तो तसाच ठेवून पुढच्या कामात झोकून देतो. दिवसभर मात्र हेडफोन आणि आयुष्य या दोन्हीचा विसर पडतो. संध्याकाळी मात्र जरा रिलेक्स झाल्यावर पुन्हा या दोन्ही गोष्टी आठवतात. मग पुन्हा गुंता झालेल्या या गोष्टींची उकल करण्यास सुरुवात होते. छोटीशी गाठ पण खूप त्रास देते पण ती सुटल्यावर मात्र मनस्वी आनंद मिळतो. कानात हेडफोन टाकून आवडती गाणी एन्जॉय करता करता आयुष्य पण एन्जॉय करण्याचा विचार येतो. रात्री झोपताना सुरळीत करून ठेवलेल्या या दोन्ही गोष्टींचा सकाळी पुन्हा गुंता झालेला असतो आणि पुन्हा एकदा हा गुंता सोडवण्यात आपण गुंतून जातो. लेखक - मीच
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
1189 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा