श्रावणसर
मिटल्या डोळ्यांत माझ्या स्वप्न तुझे जागते
घे मिठीत गुंफुन सख्या ही रात्र आहे सरते
कसा संपेल अबोला मी शब्द जोगवा मागते
तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते
हुरहूर ही असे मनी तरी का शांत शांत वाटते
तप्त धरेवर जशी अचानक श्रावणसर कोसळते
उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते
तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते
वा!
वाह !
+१
असं चिंब भिजलीस तर सर्दी होईल
प्रचेतस आणि अजयाशी सहमत !
धन्यवाद :)
नो झेपिंग!
हैला का चेष्टा करता गरीबाची :
नेहमी प्रमाणेच उत्तम
सुंदर आहे कविता...
तुझ्यापाशी सख्या का माझे हे
छान !
छान कविता.
सर्वांचे धन्यवाद :)
माझी पण अवस्था काहीशी संदिप सारखी झाली....
येस सर! संदीपने समजावून
वा मस्तच!
सर्वांचे आभार. :)
छान
खुप सुंदर कविता ! मनापासुन