उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी
क्लिंटन सर यांच्या पडघम मालिकेचे पुर्नवाचन करत असताना माझ्या एका प्रतिसादावर http://misalpav.com/node/27769 काही सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या वाचुन खरच कीव आली. या प्रतिसादावरुन आणि अशाच तत्सम अनुभवांवरुन एकदंरीत विचारांची पातळी, द्वेष, एकांगी विचार, दुसर्याना कमी लेखण्याची आम्हीच श्रेष्ठ वृत्ती पाहुन दु:ख वाटते. विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर आणि वरील प्रतिसादात असलेले अंधत्व,दत्तक,बिरूदावली सारखे टोमणे.
असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये. इंटरनेट सिग्रेडी आणि RCC वाल्यांची एक पद्धत नेहमीची आहे they brings you down at their level and try to beat you by experience. तुमचे विचार तुम्हाला मुबारक. आम्हाला सिग्रेडी होऊन अशा २० % लोकामुंळे ८० % वर (एकुण ३%) गरळ ओकण्यापेछा काही दुसरे चांगली कामे करणे पसंत करू.
योगायोगाने आजच लोकसभा निकाल लागले. छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज
श्रीमंत छत्रपत्री उदयनराजे भोसले
सातारा लोकसभा मतदारसंघात
उदयनराजे भोसले हे तब्बल विक्रमी 5 लाख 22
हजार 531 मतांनी निवडून आले आहेत. ज्या भागात NDA ची एक जागा येत नव्हती तिथे आज राष्ट्रवादी हिंदुत्ववादी विचारसरणीचे shri. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पुणे, सांगली, सोलापुर वाहुन गेले (माढ्यात सदाभाऊ खोत थोडक्यात) त्याच पश्चिम महाराष्ट्रात उदयनराजे विक्रमी आघाडीने येतात हेच पुरेशे वाटते. उदयनराजे राष्टवादी नामक पार्टीच्या उमेदवारीमुळे निवडुन आले ही वस्तुस्थिति नाही. उदयनराजे पार्टी राजकारणा पलीकडचे व्यक्तित्व आहे. http://www.ibnlokmat.tv/archives/123983 तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले. महिमानगड, भुपालगड कोळदुर्ग, मच्छिंद्रगड ते वर प्रतापगड, केंजळ पर्यंत मुलुख फिरलो, उदयनराजें बद्दल आदर अधिकअधिक वाढत गेला. आधी फक्त दुर्गदुर्गेश्वर रायगड वर त्यांचे भाषण ऐकलेले, यंदाही राज्याभिषेक सोहळ्याला (०६ जुन २०१४) उदयनराजे येतीलच.
जनतेचे ॠण फेडणार अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिल्याची
http://livesatara.com/जनतेचे-ॠण-फेडणार-खा-उदयनर/
संकेतस्थळावर वाचायला मिळाली. उदयन महाराजानां ऩविन टर्म साठी शुभेच्छा. ग्रामीण भागास वाढीव निधि मिळावा ही त्यांची लोकसभेतील मागणी पुर्ण होवो, तसेच दुर्गसवंर्धन सारखी विधायक कामे होवोत हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
जय शिवराय....। जय सह्याद्री....।
-- रौद्रांश
Intoxicated With Wine Of Holy and
Pride....
वाचने
46179
वाचनखूण
प्रतिक्रिया
79
In reply to हापिसात बॅन आहे.. काय आहे by पिलीयन रायडर
ओह्ह
In reply to ओह्ह by प्रसाद गोडबोले
मग ते स्वतःच नाव काय लावतात
In reply to मग ते स्वतःच नाव काय लावतात by पिलीयन रायडर
व्यक्तीगत श्रध्देचा प्रश्न
In reply to व्यक्तीगत श्रध्देचा प्रश्न by प्रसाद गोडबोले
आणि आता गोडबोले असुन काय मोठे कर्तुत्व गाजवत आहात?
In reply to आणि आता गोडबोले असुन काय मोठे कर्तुत्व गाजवत आहात? by प्रसाद१९७१
सो
In reply to आणि आता गोडबोले असुन काय मोठे कर्तुत्व गाजवत आहात? by प्रसाद१९७१
समजा तुम्ही गोडबोलें ऐवजी खान
In reply to आणि आता गोडबोले असुन काय मोठे कर्तुत्व गाजवत आहात? by प्रसाद१९७१
बर्याच गोष्टींमधे हिंदु
In reply to बर्याच गोष्टींमधे हिंदु by टवाळ कार्टा
जिथे मोगलांचे ३०० वर्ष राज्य
In reply to व्यक्तीगत श्रध्देचा प्रश्न by प्रसाद गोडबोले
??????
In reply to व्यक्तीगत श्रध्देचा प्रश्न by प्रसाद गोडबोले
थोरल्या महाराजांचे इतके उपकार
In reply to थोरल्या महाराजांचे इतके उपकार by पिलीयन रायडर
आमची महाराजांबद्दलचा आदर
आमची महाराजांबद्दलचा आदर दाखवण्याची पद्धत जरा डोळस आहे..बाकी काही नाही..हे लई ब्येस ! आवडलं !!In reply to ओह्ह by प्रसाद गोडबोले
इन द्याट केस, सगळीकडे
In reply to ओह्ह by प्रसाद गोडबोले
हम्म्म ..असं ते म्हणालेयत तर
राजेंच्या जनता दरबारात एकदा
In reply to राजेंच्या जनता दरबारात एकदा by मालोजीराव
+/-
श्रीमंत छत्रपत्री उदयनराजे
चर्चेचा एकंदर रोख पाहता
स्वतःचा उल्लेख राजे, श्रीमंत,
In reply to स्वतःचा उल्लेख राजे, श्रीमंत, by श्रीगुरुजी
तुम्ही सुद्धा गोळवलकर
In reply to तुम्ही सुद्धा गोळवलकर by दिनेश सायगल
प.पू.श्री गोळवलकर गुरूजींच्या
रच्याकने.. शिवरायांना
सातार्यात महाराजांना हरवणे
सातार्यात महाराजांना हरवणे अशक्य आहे अशक्यही साफ खोटी गोष्ट आहे... पूर्वी गोपीनाथ आत्ता पवारसाहेब यांचा पाठिंबा आहे... नसतात तर मागची केस परत उपटली असती सहेबांचा पाठिंबा नव्हता तेव्हा विधानसभेला हरले होते उगा या गाबड्याला साहेबांपेक्षा मोठे करू नकाIn reply to सातार्यात महाराजांना हरवणे by आशु जोग
...
सातार्यात महाराजांना हरवणे अशक्य आहे अशक्यही साफ खोटी गोष्ट आहे... पूर्वी गोपीनाथ आत्ता पवारसाहेब यांचा पाठिंबा आहे... नसतात तर मागची केस परत उपटली असती सहेबांचा पाठिंबा नव्हता तेव्हा विधानसभेला हरले होते उगा या गाबड्याला साहेबांपेक्षा मोठे करू नकाIn reply to सातार्यात महाराजांना हरवणे by आशु जोग
पवारसाहेब काय घंटा पाठींबा
In reply to पवारसाहेब काय घंटा पाठींबा by मालोजीराव
धनगर जातीचे महादेव जानकर
In reply to धनगर जातीचे महादेव जानकर by नानासाहेब नेफळे
ज्या गावाला टग्याने धमकावले
पूर्वाश्रमीची सरकार आणि
दुश्यन्त यांच्या प्रतिसादाशी सहमत
एक खासदार म्हणून उदयन भोसले