✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फुलांची रांगोळ्या-गुलछडी पेश्शल!

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Sat, 11/16/2013 - 16:02  ·  लेख
लेख
गुलछडी-
या गेल्या संपूर्ण सिझन मधे आमची सारी भिस्त या बयेवरच होती. चित्रविचित्र हवामानामुळे लिलि'बाय नी मार्केटात नीटसा पायच कधी ठेवला नाही.आणी ठेवला तेंव्हापण तो हाय(खाण्या इतक्या) रेटनीच! त्यामुळे गेला श्रावण ते नवरात्र हा सिझन मला फुलांच्या रांगोळ्यांमधे मुख्य आकार-रचनेसाठी गुलछडी'लाच हताशी घ्यायला लागली. या फरकानी होतं ते इतकच की,गुलछडीची फुलं लिली सारखी अदल्या दिवशी/रात्री वगैरे कट करता येत नाहीत. सगळा जागेवर "खेळ" आणी त्यामुळे काटा ढिला व्हायची वेळ! असो... तरिही या गुलछडीमुळे फुलांच्या रांगोळ्यांना सुबकपणा आणी बहार येते...अता जास्त बोलतंही नाही.तुंम्ही फोटो'त बघा...आणी सांगा आमास्नी,गुलछडीबायनी रांगोळी सजली का नाय ते...!? :) १) https://lh5.googleusercontent.com/-Dk1C_O4xCUQ/UoYNWJtAJEI/AAAAAAAACaA/e286-KHENpw/w473-h500-no/IMG_20130820_135600.jpg २) https://lh4.googleusercontent.com/-7KYNYroO7DE/UoYNY_etR-I/AAAAAAAACaI/oiZ8k0DelP4/w386-h500-no/IMG_20130820_135737.jpg ३) https://lh4.googleusercontent.com/-IUPXtsX4etI/UoYNeFwV0SI/AAAAAAAACaQ/yxxmVYdc_N0/w451-h500-no/IMG_20130824_122240.jpg ४) https://lh6.googleusercontent.com/-cn1R_HaWg9U/UoYNitnpI7I/AAAAAAAACaY/f9_0JxjFi4g/w495-h500-no/IMG_20130825_121819.jpg ५) https://lh3.googleusercontent.com/-NDh385WFL5U/UoYNrZMxNJI/AAAAAAAACag/-FjyjG10jiM/w693-h485-no/IMG_20130901_152212.jpg ६) https://lh6.googleusercontent.com/-okX7sQErIEw/UoYN1hGOayI/AAAAAAAACao/15xlr-SF5-0/w384-h500-no/IMG_20130907_092047.jpg ७) https://lh6.googleusercontent.com/-Vq2xcaQ1TZQ/UoYOaypFZhI/AAAAAAAACaw/XxngNEYxIS4/w450-h500-no/IMG_20130912_153238.jpg ८) https://lh6.googleusercontent.com/h8Fg7qvjmlmo_gbk2CrEUss8jqFgCvAW_TvcuZUAyhc=w422-h500-no ९) https://lh6.googleusercontent.com/W_RBkkTV_aMDSnuSsHxxjAJG2fR9ZOkvH6rCWApW-uY=w694-h392-no १०) https://lh4.googleusercontent.com/Cbc7IjMOe3lowIG-KDzCpwAdZaqt8UZotZh9LBc_rHk=w403-h500-no ११) https://lh4.googleusercontent.com/-kJCIoUtwAH8/UoYOwfBrgXI/AAAAAAAACbY/cjML9xwheqA/w553-h500-no/IMG_20131018_130405-1.jpg १२) https://lh5.googleusercontent.com/-FW2wLy7EFBE/UoYOmWxOk2I/AAAAAAAACbI/rSTBU7ruakk/w694-h500-no/IMG_20131006_183250.jpg १३) https://lh5.googleusercontent.com/05t3FfVGByUu1CNdZbPm66aWu3zaeyPSLWT6udMkC7w=w666-h500-no १४) https://lh4.googleusercontent.com/-ec48MY-7Yn4/UoZJepfXpEI/AAAAAAAACcE/q41ErKO4Cq0/w596-h500-no/IMG_20130810_083512.jpg १५) https://lh5.googleusercontent.com/-TRLRnd3fHyA/UoZJi_mH74I/AAAAAAAACcM/Gj5xoLsxhf4/w446-h500-no/IMG_20130811_153404.jpg १६) https://lh3.googleusercontent.com/-_9-9k_Cq_xs/UoZJl_8iM6I/AAAAAAAACcU/D916JR-3bS0/w384-h500-no/IMG_20130815_151822.jpg १७) https://lh5.googleusercontent.com/-OooIJxzlhd8/UoZKQz8BHgI/AAAAAAAACcc/CqfSHDpoIPk/w628-h500-no/IMG_20130816_132716.jpg १८) https://lh6.googleusercontent.com/-9QBTfk1HDvA/UoZKUTiDI4I/AAAAAAAACck/8Op2vLWWs_M/w490-h500-no/IMG_20130817_100511.jpg १९) https://lh5.googleusercontent.com/-uRWRGPD5LG0/UoZJb51rqLI/AAAAAAAACb0/Qr9j7-Y-igA/w464-h500-no/IMG_20130720_131953.jpg २०) https://lh3.googleusercontent.com/-v-Ne3Wk0CPg/UoZJVluvUWI/AAAAAAAACYA/C8faoSZ9Zv4/w386-h500-no/IMG_20130720_131931.jpg २१) https://lh3.googleusercontent.com/Z1Oyhvh44MI0A1CvWfUVL9lwZ2Dr90EOdXM9we1SR2k=w511-h500-no २२) https://lh6.googleusercontent.com/-BriNb6DQZpA/UoYNmZogUjI/AAAAAAAACVU/VdPuv1JHKtc/w536-h500-no/IMG_20130826_202445.jpg २३) https://lh5.googleusercontent.com/-aGdgEX7ZUiA/UoYNvQCv0dI/AAAAAAAACVs/MVk0CCThh9s/w385-h500-no/IMG_20130902_081613.jpg २४) https://lh6.googleusercontent.com/-HjUPPx9WesM/UoYNyvgTFSI/AAAAAAAACV0/RGM-_HXmHck/w466-h500-no/IMG_20130902_192154.jpg २५) https://lh3.googleusercontent.com/-mtCjS01isd0/UoYOXfsaqTI/AAAAAAAACWE/bGzCwbdVSs4/w463-h500-no/IMG_20130912_095841.jpg २६) https://lh6.googleusercontent.com/-qnxlS-hjHmA/UoYOt2zD7KI/AAAAAAAACXM/NmtKKpSag_8/w469-h500-no/IMG_20131018_104754.jpg २७) https://lh6.googleusercontent.com/-Xkum69c5U5A/UoYOyk6DpRI/AAAAAAAACXc/a27iFSfsiY4/w381-h500-no/IMG_20131028_105048.jpg २८) https://lh4.googleusercontent.com/-kuupDgwvBZs/UoYO1ArWlrI/AAAAAAAACbg/0YX6sNj-7XE/w654-h500-no/IMG_20131028_105107.jpg २९) https://lh6.googleusercontent.com/-622WrdVhwjY/UoYO3o0YsgI/AAAAAAAACXs/VkqA2-zbfhg/w656-h500-no/IMG_20131028_105122.jpg ३०) https://lh5.googleusercontent.com/-iqBD3vM50iU/UoZKNYvgZaI/AAAAAAAACYw/boJnIonKT9Y/w511-h500-no/IMG_20130815_184456.jpg ३१) https://lh6.googleusercontent.com/-5suBxId-JB4/UoZKcW33l2I/AAAAAAAACZY/4px1_XDQViY/w610-h500-no/lahan+cinga+649.jpg ३२) https://lh6.googleusercontent.com/-Vw_YWwUSHvs/UoZKgZsJdTI/AAAAAAAACZg/tIVuacA6Ud4/w656-h500-no/lahan+cinga+650.jpg ३३) https://lh6.googleusercontent.com/-f9YJLOacw6Y/UoZKjUr1Q6I/AAAAAAAACZo/SFEkmuAvxUc/w693-h499-no/lahan+cinga+651.jpg ३४) https://lh3.googleusercontent.com/-QYLAp968p3M/UoYOpYFAVSI/AAAAAAAACW8/bl-tuTY17LI/w656-h500-no/IMG_20131010_143049.jpg ============================================================================= सर्व फोटो-कॅमेरा- मायक्रोमॅक्स ए-८८ फोन-कॅमेरा.(पिकासा/गुगल-प्लस संस्कारीत.)

Book traversal links for फुलांची रांगोळ्या-गुलछडी पेश्शल!

  • ‹ फुलांच्या रांगोळ्या-काहि तंत्र...!
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
39736 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

अहाहा!

अनन्न्या
Sat, 11/16/2013 - 16:06 नवीन
उगाच नाही मी मिपा रांगोळी प्रदर्शनात तुम्हाला पहिला नंबर दिला, आधीच!!!
  • Log in or register to post comments

मस्तच..

यसवायजी
Sat, 11/16/2013 - 16:14 नवीन
मस्तच.. मला हरीभरी २६ नं जास्त आवडली.
  • Log in or register to post comments

वा क्या बात है...!

रुमानी
Sat, 11/16/2013 - 16:22 नवीन
सगळयाच रांगोल्या छान आल्यत..! :)
  • Log in or register to post comments

एकापेक्षा एक सुरेख रांगोळ्या.

प्रचेतस
Sat, 11/16/2013 - 16:41 नवीन
एकापेक्षा एक सुरेख रांगोळ्या. आणि मॉनिटर रिपेर झाल्याबद्दल अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

क्या बात... क्या बात... क्या बात...!!!

शिद
Sat, 11/16/2013 - 16:53 नवीन
अगदी मन प्रसन्न करण्यार्‍या आहेत सगळ्या रांगोळ्या... मस्तचं!!!
  • Log in or register to post comments

अंगात कला आहे तुमच्या आत्मुस.

स्पंदना
Sat, 11/16/2013 - 17:02 नवीन
अंगात कला आहे तुमच्या आत्मुस. (ए! कोण रे नाना म्हणालं ते?) एक प्रश्न आहे. इतक्या रांगोळीतून तुम्ही मग त्या पुजास्थानी कसे पोहोचता? म्हणजे जे काही षोडशोपचार करायचे ते कसे पार पाडता? त्यावेळी रांगोळी खराब होत नाही का?
  • Log in or register to post comments

फोटो बघताना मलाही हाच प्रश्न

त्रिवेणी
Sat, 11/16/2013 - 17:05 नवीन
फोटो बघताना मलाही हाच प्रश्न पडला होता. पण वाटले की पुजा झाल्यावर परत नव्याने काढली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

@ इतक्या रांगोळीतून तुम्ही मग

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/16/2013 - 17:34 नवीन
@ इतक्या रांगोळीतून तुम्ही मग त्या पुजास्थानी कसे पोहोचता? म्हणजे जे काही षोडशोपचार करायचे ते कसे पार पाडता? त्यावेळी रांगोळी खराब होत नाही का?>>> ते सर्व येणेप्रमाणे घडते... आधी गेल्यावर पुजेची मांडणी..नंतर पुजा सांगता सांगता एका बाजुला फुलांचं(र्‍हायलेलं किंवा गुलछडी सारखं)आयत्या वेळचं "कटिंग"... नंतर सत्यनारायण असेल तर(तोंडपाठ) कथा सांगता सांगता...पुजेसमोर रांगोळी..५अध्याय/आरत्या/मंत्रपुष्प संपेपर्यंत रांगोळी काढून होते. सगळा मिळून दिड ते दोन तास जातात. याशिवाय जेंव्हा वास्तुशांति सारखे मोठे कार्यक्रम असतात,तेंव्हा बाकिच्या सहाय्यक पुरोहितांवर मधल्या कामांचा भर दिलेला असतो,आणी मी रांगोळी'त गायबतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

__/\__ !!

स्पंदना
Sat, 11/16/2013 - 17:38 नवीन
__/\__ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अतृप्त आत्मा'जी... हॅट्स ऑफ..

मृगनयनी
Sun, 11/17/2013 - 20:58 नवीन
अतृप्त आत्मा'जी... हॅट्स ऑफ...... इतक्या सुन्दर सुन्दर कलाकृतींसाठी!!!!!.... ३,२६, ३२ या नम्बरच्या रान्गोळ्या सर्वांत जास्त आवडल्या....... ३ नम्बरच्या रान्गोळीचे कलर कॉम्बिनेशन- अ प्र ति म !!!!!!!!!!!!!!! .. सुपर्ब!!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खुपच सुंदर._/\_

त्रिवेणी
Sat, 11/16/2013 - 17:03 नवीन
खुपच सुंदर._/\_
  • Log in or register to post comments

छान, एकापेक्षा एक!

अधिराज
Sat, 11/16/2013 - 17:03 नवीन
छान, एकापेक्षा एक!
  • Log in or register to post comments

कलाकार आत्मा !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/16/2013 - 22:53 नवीन
कलाकार आत्मा ! अतिसुंदर ! कामाचे नियोजन पण भारी !!
  • Log in or register to post comments

११) , २०), २६) अप्रतिम

जेनी...
Sat, 11/16/2013 - 23:05 नवीन
११) , २०), २६) अप्रतिम बाकिच्या सुंदर . गुर्जि आम्हाला तुमचा खरच अभिमान वाटतो .
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!

सानिकास्वप्निल
Sat, 11/16/2013 - 23:35 नवीन
सुरेख, सुंदर, झक्कस, भारी, +१११११११११११, जबरी, अप्रतिम.... __/\____/\____/\____/\____/\__
  • Log in or register to post comments

अनेक फुले फुलावी, 'बुवा'हस्ते

प्यारे१
Sun, 11/17/2013 - 04:36 नवीन
अनेक फुले फुलावी, 'बुवा'हस्ते पावन व्हावी काही सार्थकता घडावी, ह्या नश्वर फुलांची! ( स्वा. सावरकरांची क्षमा मागून) बहोत खूब दिवेकर बुवा बहोत खूब!
  • Log in or register to post comments

वाह

अमेय६३७७
Sun, 11/17/2013 - 07:21 नवीन
एकसे एक आहेत सर्व, मस्तच
  • Log in or register to post comments

काय सुंदर कला आहे तुमच्याकडे

चाणक्य
Sun, 11/17/2013 - 14:12 नवीन
एकसो एक रांगोळ्या. प्रत्यक्ष काय भारी दिसत असतील.
  • Log in or register to post comments

म्या काय म्हंतो बुवा, कसं काय

पाषाणभेद
Sun, 11/17/2013 - 23:52 नवीन
म्या काय म्हंतो बुवा, कसं काय जमतं बुवा तुम्हाला हे आस्लं? सकाळी सकाळी लावित्या का काय? हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments

@ सकाळी सकाळी लावित्या का काय

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/18/2013 - 16:02 नवीन
@ सकाळी सकाळी लावित्या का काय? हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ>>> :D अहो,(रांगोळ्या काढण्याच्या)-मोहाची दारू हाय ती,एकदा चढली की कायपन करून घेतीया बगा....! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

सुंदर!!

जुइ
Mon, 11/18/2013 - 06:26 नवीन
खुपच छान रांगोळ्या काढल्या आहेत
  • Log in or register to post comments

जबराट रांगोळ्या आहेत हो बुवा!

किसन शिंदे
Mon, 11/18/2013 - 08:40 नवीन
जबराट रांगोळ्या आहेत हो बुवा!! सगळ्याच भारी दिसतात, पण त्यातल्या त्यात ३ आणि ३२ नंबरची लयंच खास!! :) आणि हो फुलांची नाय काय..फुलांच्या! :P
  • Log in or register to post comments

@आणि हो फुलांची नाय काय.

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/18/2013 - 15:58 नवीन
@आणि हो फुलांची नाय काय..फुलांच्या! Blum 3>>> :D घाई घाईत चूक घडते,किसन'देवांच्या नजरेस-पडते संपादकीय अधिकारात,दुरुस्त करायला काय बिघडते? :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

फुले मुळात सुंदर, त्यांचा रंग

जयंत कुलकर्णी
Mon, 11/18/2013 - 08:47 नवीन
फुले मुळात सुंदर, त्यांचा रंग आल्हादायक. सुंदर वस्तूंची सुंदर मांडणी केली की काय होते याचे हे उदाहरण !
  • Log in or register to post comments

छानच... बघून मन प्रसन झाले.

इन्दुसुता
Mon, 11/18/2013 - 10:01 नवीन
छानच... बघून मन प्रसन झाले.
  • Log in or register to post comments

अफाट __/\__

स्पा
Mon, 11/18/2013 - 11:23 नवीन
अफाट __/\__
  • Log in or register to post comments

अफलातून

विटेकर
Mon, 11/18/2013 - 12:17 नवीन
फारच सुंदर !
  • Log in or register to post comments

अशक्य सुंदर

दिपक.कुवेत
Mon, 11/18/2013 - 13:07 नवीन
तुमच्या कलेला सलाम!
  • Log in or register to post comments

व्वा

मी-सौरभ
Mon, 11/18/2013 - 16:28 नवीन
नेहमी प्रमाणेच आवडेश
  • Log in or register to post comments

सुरेख रांगोळ्या!

यशोधरा
Mon, 11/18/2013 - 16:31 नवीन
सुरेख रांगोळ्या!
  • Log in or register to post comments

*****

जेपी
Mon, 11/18/2013 - 16:32 नवीन
आवडल्या
  • Log in or register to post comments

वाह!!!

थॉर माणूस
Mon, 11/18/2013 - 17:06 नवीन
जबरदस्त कला आहे. सगळ्याच रांगोळ्या सुंदर आहेत. २७ आणि ३४ च्या डीजाईन्स तर खासच.
  • Log in or register to post comments

" ये हाथ हमको दे दो आत्मुस

पियुशा
Tue, 11/19/2013 - 09:50 नवीन
" ये हाथ हमको दे दो आत्मुस काका " ;) लै भारी , १ लंबर , ग्रेट , तुम्हारी कला देख के दील गार्डन - गार्डन हो गया :)
  • Log in or register to post comments

@ ये हाथ हमको दे दो आत्मुस

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/19/2013 - 16:31 नवीन
@ ये हाथ हमको दे दो आत्मुस काका >>> Image removed.

का?

का?

का?
का?
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

+१११११

स्मिता चौगुले
Wed, 12/04/2013 - 09:29 नवीन
+१११११ " ये हाथ हमको दे दो आत्मुस काका "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

एकदम भारी

लव उ
Tue, 11/19/2013 - 14:33 नवीन
एकदम भारी
  • Log in or register to post comments

अप्रतिम कला

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 11/19/2013 - 14:50 नवीन
याचे क्लासेस काढा बुवा __/\__
  • Log in or register to post comments

चान चान

चिमी
Tue, 11/19/2013 - 16:16 नवीन
सर्वच रांगोळ्या खुपच छान आहेत :)
  • Log in or register to post comments

मस्तच

सुधीर
Wed, 11/20/2013 - 21:54 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Wed, 11/20/2013 - 22:06 नवीन
मस्तच रांगोळ्या!
  • Log in or register to post comments

कला आहे हो गुर्जी तुमच्या

मृत्युन्जय
गुरुवार, 11/21/2013 - 10:57 नवीन
कला आहे हो गुर्जी तुमच्या हातात. छानच आहेत रांगोळ्या.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद! आणी आभार!

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/02/2013 - 15:15 नवीन
सर्वांना धन्यवाद! आणी आभार! :)
  • Log in or register to post comments

तुमच्या सगळ्या रांगोळ्या

युगन्धरा@मिसलपाव
Mon, 12/02/2013 - 18:46 नवीन
तुमच्या सगळ्या रांगोळ्या पाहिल्या आहेत मी खुप आवडल्या मला. या मार्गशीष गुरुवारी मी पण तश्याच काढणार आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच!!

मोहनराव
Mon, 12/02/2013 - 19:10 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

kanchanbari
Wed, 12/04/2013 - 15:30 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

फुलांच्या रांगोळ्या आणि

दीपा माने
गुरुवार, 12/05/2013 - 05:29 नवीन
फुलांच्या रांगोळ्या आणि अत्रुप्त आत्मा एक छानच समीकरण बनले आहे. ह्याची जाणीव खास मला व्यनिवरून केली ह्याचा नवलमिश्रित आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

@ह्याची जाणीव खास मला

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/05/2013 - 11:18 नवीन
@ह्याची जाणीव खास मला व्यनिवरून केली ह्याचा नवलमिश्रित आनंद वाटला>>> :) थांकू थांकू :) त्याच काय आहे ना,की मला रांगोळीच्या धाग्यावर नेहमी हमखास येणारी लोकं भेटली नाहीत की घरच्या कार्यात काही नातेवाईक आले नाहीत,कीमन कसं खट्टू होतं..तसं वाट्टं! :( म्हणून खरडीत आगत्याचं आमंत्रण पाठवलं,इतकच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपा माने

मस्तच..

मुक्त विहारि
गुरुवार, 12/05/2013 - 08:20 नवीन
मस्तच..
  • Log in or register to post comments

मस्त जमल्यात सगळ्या.. दोन

शैलेन्द्र
गुरुवार, 12/05/2013 - 09:39 नवीन
मस्त जमल्यात सगळ्या.. दोन दिवस घरात मस्त वातावरण आणि सुवास दरवळत असेल..
  • Log in or register to post comments

अतिसुंदर

हरिप्रिया_
गुरुवार, 12/05/2013 - 13:35 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा