पाप -पुण्य याची भीती गेल्याने समाजाचे हित झाले की अहित?
पूर्वी जेव्हा भारतीय समाज मेकॉलेच्या तथाकथित शिक्षण पद्धतीनुसार अशिक्षित(!) होता तेव्हा तो पाप पुण्य इत्यादी जीवन मूल्ये मानीत असे पण जेव्हा कालांतरानी वर उद्धृत केलेला असा सुशिक्षित मनुष्य निर्माण झाला तेव्हा तो हिंदू धर्म पद्धती व जीवन पद्धती हि मागासलेली व बुरसटलेली व आंग्ल जीवन पद्धती हि आदर्श मानू लागला त्यामुळे हिंदू जीवन पद्धतीत येणारी प्रत्येक गोष्ट तो कुठलाही विचार न करता त्याज्य व तिरस्करणीय मानू लागला . अर्थात साहेब जिंकला. आज आपल्याला हिंदू सणवार करायला वेळ नाही पण विनाकारण वेळ व्यतीत करण्याला आहे .
आज आपण पापपुण्यालाही भीत नाही आणि कायद्याला विचारीत नाही .
म्हणजे अनागोंदी आणि अनाचाराची नांदीच झाली आहे ..
करा करा विचार करा आणि केवळ मराठीत व्यक्त करा. मिंग्लिश व हिंराठीत नको. कृपया विषय गंभीर आहे उगाच अनावश्यक लिखाण करू नये. ही विनंती बघा प्रयत्न करून
वाचने
11725
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
मननीय धागा
नवलेखकांन्नो, हवेत नेणाय्रा
In reply to मननीय धागा by स्पा
खी: खी: कसली हसतेय!!!
In reply to नवलेखकांन्नो, हवेत नेणाय्रा by अत्रुप्त आत्मा
बुवा, नवलेखिकांबद्दल काय
In reply to नवलेखकांन्नो, हवेत नेणाय्रा by अत्रुप्त आत्मा
@पाप करत आहात असे का समजु
In reply to बुवा, नवलेखिकांबद्दल काय by ५० फक्त
तुम्हाला 'धागा भर कटवणार्या
In reply to @पाप करत आहात असे का समजु by अत्रुप्त आत्मा
त्यांना 'धागाभर कटवणार्या'
In reply to तुम्हाला 'धागा भर कटवणार्या by ५० फक्त
डुझाकाटा
In reply to नवलेखकांन्नो, हवेत नेणाय्रा by अत्रुप्त आत्मा
पाप -पुण्य याची भीती गेल्याने
पापपुण्याची कल्पना गेल्यामुळे
म्हणजे काय ?
जागतिकीकरणाच्या ,
In reply to म्हणजे काय ? by कपिलमुनी
डोळे उघडे ठेवा ना
In reply to जागतिकीकरणाच्या , by मोहनराव
तो धागा नाय वाचला. हो धोतर
In reply to डोळे उघडे ठेवा ना by अन्या दातार
"पुण्य पर-उपकार पाप जे परपीडा"
क्रुपया यावर सविस्तर लिहा.
In reply to "पुण्य पर-उपकार पाप जे परपीडा" by आनन्दा
पाप!
In reply to क्रुपया यावर सविस्तर लिहा. by चैदजा
चामारी कोणत्यातरी मोठ्या
In reply to पाप! by प्यारे१
चुक्याच!
In reply to चामारी कोणत्यातरी मोठ्या by llपुण्याचे पेशवेll
प्रासंगिक
आता सातवी आठवीतल्या मुलांनी
In reply to प्रासंगिक by अमोल सहस्रबुद्धे
अहो
In reply to आता सातवी आठवीतल्या मुलांनी by रेवती
=)) =))
In reply to अहो by विकास
कमाल आहे. सातवी आठवीतल्या
In reply to आता सातवी आठवीतल्या मुलांनी by रेवती
उत्तर
In reply to प्रासंगिक by अमोल सहस्रबुद्धे
द्विरुक्ती
In reply to उत्तर by विकास
म्हंजे बाकीचे असंस्कृत असे
In reply to द्विरुक्ती by शुचि
म्हणायची काय गरज
In reply to म्हंजे बाकीचे असंस्कृत असे by बॅटमॅन
दाखवलीत आपली संस्कृति
In reply to म्हणायची काय गरज by शुचि
समंवर अधिक आणि अनावश्यक
In reply to दाखवलीत आपली संस्कृति by बॅटमॅन
आलोडन...म्हटलं संमंची
In reply to समंवर अधिक आणि अनावश्यक by शुचि
३ तासात (कदाचित मिनिटातही) हे
In reply to आलोडन...म्हटलं संमंची by बॅटमॅन
पाप-पुण्याची संकल्पना न
In reply to ३ तासात (कदाचित मिनिटातही) हे by शुचि
शुचीतै आणि ब्याम्या, तुम्ही
In reply to पाप-पुण्याची संकल्पना न by बॅटमॅन
कारण बॅटमॅन नी सुरू केले व
In reply to शुचीतै आणि ब्याम्या, तुम्ही by रेवती
ह्या बाकी खरां हा. ह्या
In reply to कारण बॅटमॅन नी सुरू केले व by शुचि
रेवतीआज्जी, जेलसलात तर नै ना
In reply to शुचीतै आणि ब्याम्या, तुम्ही by रेवती
रेफ- मिस्टर बॅटमॅन्'स कमेन्ट
In reply to रेवतीआज्जी, जेलसलात तर नै ना by बॅटमॅन
यम-क बांधणी मुळे ख्पलो हाय... =)) =)) =))
In reply to रेफ- मिस्टर बॅटमॅन्'स कमेन्ट by शुचि
खाल्चे प्रतिसाद जरुर वाचण
In reply to उत्तर by विकास
अवांतरः तुम्ही मुलांची बाजू
In reply to उत्तर by विकास
पाप पुण्याच्या संकल्पना आणि समाज !
पापपुण्याचा...
आमचा पास
पाप पुण्य सारे झूट - पण विचार आवश्यक
पाप-पुण्य या फालतू कल्पना
कारण खूप वैयक्तिक बाब
In reply to पाप-पुण्य या फालतू कल्पना by शुचि
स्त्रीसदृश आयडींना वैयक्तिक
In reply to कारण खूप वैयक्तिक बाब by विश्वनाथ मेहेंदळे
आयडी स्त्रीसदृश कसा असेल?
In reply to स्त्रीसदृश आयडींना वैयक्तिक by बॅटमॅन
अहो ती मिपाची परिभाषा
In reply to आयडी स्त्रीसदृश कसा असेल? by शुचि
विषय अवघड आहे.. पास
पुण्ण्याचं माहित नाही.. पण
लक्षात घेण्याजोगा धडा
@पाप -पुण्य याची भीती
गिरा तो भी टांग उपर
In reply to @पाप -पुण्य याची भीती by अत्रुप्त आत्मा
@भारतीय संस्कृतीवाले म्हणतीलच
In reply to गिरा तो भी टांग उपर by पुण्याचे वटवाघूळ
आपली कळकळ तशी समजण्यासारखी
पाप पुण्य म्हणजे काय?
पुण्य ही समाजाला लागलेली किड
विचारार्ह
In reply to पुण्य ही समाजाला लागलेली किड by परिकथेतील राजकुमार
त्याऐवजी "चाकोरी बाहेर जाऊन
In reply to विचारार्ह by विकास
बरोबर
In reply to त्याऐवजी "चाकोरी बाहेर जाऊन by गणामास्तर
खोक्या बाहेरचे विचार >> त्या
In reply to विचारार्ह by विकास
सहमत. सगळेच पापी झाले तरी
In reply to पुण्य ही समाजाला लागलेली किड by परिकथेतील राजकुमार
काय ठरलं मग शेवटी ?
नाही पुण्याची मोजणी नाही
...
In reply to नाही पुण्याची मोजणी नाही by मनीषा
मुघल सैन्याला जळी, स्थळी,
In reply to ... by विकास
नाही हो!
In reply to मुघल सैन्याला जळी, स्थळी, by मनीषा
पाप पुण्य विचार असा विचार