✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बीटलमेनिया - ३ -> 'Yesterday'

प
प्रास यांनी
Sat, 04/14/2012 - 12:46  ·  लेख
लेख
'बीटल्स'च्या इतर गाण्याशी तुलना करता त्यांचं एक गाणं हे खरंच त्यांचच आहे का असा विचार येतो, ते म्हणजे 'Yesterday'. या गाण्याचं क्रेडीट 'पॉल मेकार्टनी' आणि 'जॉन लेनन' या दोघांना दिलेलं दिसलं तरी हे गाणं फक्त 'पॉल'चंच आहे. गीत, संगीत आणि गायन सबकुछ 'पॉल मेकार्टनी'.
हे ऐकताना बीटल्सचं ट्रेड मार्क गाणं न वाटल्यानेच अनेक वर्ष याचा अंतर्भाव बीटल्सच्या अल्बम्स मध्ये केला जात नव्हता. पण अमेरिकेत 'सिंगल' म्हणून प्रकाशित झाल्यावर थोड्याच काळात चार्टसमध्ये पहिल्या नंबर वर ते जाऊन पोहोचलं. त्यानंतरच ते इंग्लंडमध्ये प्रकाशित होऊ शकलं. असं सांगतात की 'पॉल'ने याची धून झोपेत किंवा स्वप्नात बनवली. अनेक दिवस त्याला वाटत होतं की ही चाल त्याने दुस~या कुणाची ऐकली आहे. संगीत-चोरीचा आळ येऊ नये म्हणून त्याने अनेक ठिकाणी ही धून वाजवून ती कुणाची नाहीये ना याची खात्री करून घेतली नि त्यानंतरच त्यानुसार शब्द रचना करून गाणं बनवलं. गाणं 'पॉल'चंच असूनही ते बीटल्सचंच म्हणून मानलं गेलं कारण त्यावेळेस त्यांना गाण्याची सामायिक क्रेडिट्स द्यायची होती. १९६५ सालच्या या गाण्यात 'पॉल'चा क्लास लगेच समजतोय, नाही?
'Yesterday' चे लिरिक्स - Yesterday, all my troubles seemed so far away Now it looks as though they're here to stay Oh, I believe in yesterday. Suddenly, I'm not half to man I used to be, There's a shadow hanging over me. Oh, yesterday came suddenly. Why she had to go I don't know she wouldn't say. I said something wrong, now I long for yesterday. Yesterday, love was such an easy game to play. Now I need a place to hide away. Oh, I believe in yesterday. Why she had to go I don't know she wouldn't say. I said something wrong, now I long for yesterday. बीटलमेनिया - १ बीटलमेनिया - २

Book traversal links for बीटलमेनिया - ३ -> 'Yesterday'

  • ‹ बीटलमेनिया - २ -> Here Comes The Sun
  • Up
  • बीटलमेनिया - ४ -> 'Yellow Submarine' ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
1545 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

काय अप्रतिम अन तरल चाल आहे!

अन्या दातार
Sat, 04/14/2012 - 13:26 नवीन
काय अप्रतिम अन तरल चाल आहे! शब्दही सुंदर. प्रासभौ, उत्तम निवड गाण्याची :) रच्याकने, अजुन गविंची टिप्पणी कशी काय नाही आली अजुन???
  • Log in or register to post comments

व्वा! सुंदर

मुक्त विहारि
Sat, 04/14/2012 - 13:49 नवीन
सलाम.....पहिला त्या बीटल्स ला आणि दुसरा....तुम्हाला.... हे असे काहीतरी आम्हाला ऐकवता आणि त्या हिमेश पासुन दूर ठेवता.... (कानाला कर्क-रोग झाला तरी चालेल पन कर्ण-रोग नको) कर्ण रोग= बेसुर गाणी ऐकणे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा