मराठी गझल.
आपले मित्र गंगाधर मुटेसाहेबानी काल हझल पेश केली. तेंव्हा पासून मराठी गझलेकडे परत आलो. माझ्याकडे गझलां संग्रह अगदीच थोडा आहे. ( तुलना :नाट्य-संगीत / शा.संगीत / भावगीत). गझल कवितेसारखी वाचून मजा घेता येत नाही. त्यामुळे ज्या गझलांना चाली लावण्यात आल्या त्याच माझ्या ऐकण्यात आल्या.पण त्यांची संख्या अगदीच कमी.मुख्यत: प.हृदयनाथांच्या काही गझला व भिमरावांच्या थोड्याफार.
हा संग्रह वाढवायला मिपा सारखे माध्यम नाही. तर दोस्तहो आपल्या आवडत्या गझला गुंफत चला.
माझ्याकडच्या काही गझला सांगतो :-
१. तू नाभातते तारे ( भीमराव)
२. आंदाज आरश्याचा ( भीमराव)
३.आयुष्य तेच आहे ( भीम राव )
४. सुन्या सुन्या मैफोलीत माझ्या (पं.हृदयनाथ )
५. त्या कोवळ्या फुलांचा ( श्रीधरजी)
* असा धागा पूर्वी आला होता का? तर दुवा देवून ह्याला उडवा.
**गझलकारांचा नामोल्लेख माहिती आभावी केला नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गल्ली चुकली का भाऊ?
का बर ?
छे हो. कलादालनात धागा बघून
पं ह्र्दयनाथ हे गजलकार ?
हजार दु:खे मनास माझ्या
सागर, जाता जाता सहज !
आईशपाथ !
सुरेश भटांची बरीचशी गाणी
आयुष्य तेच आहे अन तोच पेच