✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

"बाप" माणुस झालो

झ
झकासराव यांनी
Mon, 10/15/2007 - 09:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29318 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

अभिनंदन...

विसोबा खेचर
Mon, 10/15/2007 - 09:31 नवीन
झकासरावा, तुझे व तुझ्या सौ चे हार्दिक अभिनंदन.. छोट्याला अनेकोत्तम आशीर्वाद... मिसळपाव परिवार तुमच्या आनंदात सहभागी आहे.... तात्या.
  • Log in or register to post comments

असेच..

कोलबेर
Mon, 10/15/2007 - 09:34 नवीन
मग नाव काय ठेवले/ठेवणार? बारसे कधी? हे पण कळवा की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

दु:खात सहभागी

प्रकाश घाटपांडे
Mon, 10/15/2007 - 09:34 नवीन
१) आपल्या जबाबदार्‍या नकळत वाढल्या. २) लोकसंख्येत एकाची भर पडली ३) भविष्यात एका गरजू तरुणाचा रोजगार कमी झाला ४) रत्न निघतय कि दिवटा याची काळजी निर्माण झाली. ५) आपल्याला अधिक कमाई करण्याची गरज निर्माण झाली ( दु:ख हे आनंदासाठी चांगले विरजण आहे) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

आपण कोकणी काय हो?

प्रमोद देव
Mon, 10/15/2007 - 09:47 नवीन
कुणी नवीन दुकान काढले की "दिवाळ्याचा अर्ज मागवून घ्या म्हणावं" असे म्हणणार्‍या 'अंतु बर्व्या'ची आठवण आली आपल्या प्रतिसादाने. घाटपांडे साहेब आपण जन्माने नसलात तरी वृत्तीने कोकणी दिसताहात( आहे की नाही स्वभाव विश्लेषण....आम्हाला बी वाइच शास्त्र येतं म्हन्तो मी) नाही तर असा प्रतिसाद दिला नसतात. (कृ. ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अहो आम्ही घाटी

प्रकाश घाटपांडे
Mon, 10/15/2007 - 10:01 नवीन
आमच्या नावातच घाट हाये. इथ येउन पुन्यात आल्यव आमच्यात कोकनि संस्कार झाले. आनंदात काय सगळेच सहभागी होतात. दु:खात व्हत नाहीत ना? म्हनुन आम्हि झकासरावांचे खरे हितचिंतक! झ़कासराव आम्हाला ई पेढा पाठवा बरका! पेढा खाल्ल्याव त्याची चव जिभेवर लई रेंगाळते, अवांतर - अंतू बर्वा परत एकदा वाचला पाहिजे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

सगळेच घाटी

कोलबेर
Mon, 10/15/2007 - 23:48 नवीन
कोकणी असो की वैदर्भीय महाराष्ट्रा बाहेरच्यांसाठी सगळेच घाटी आहेत.. हे कॉलेजात केल्यावर कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अभिनंदन

विकास
Tue, 10/16/2007 - 00:01 नवीन
अभिनंदन झकासराव! नाव काय ठेवले?
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/16/2007 - 00:12 नवीन
झकासराव अभिनंदन ! चिरंजीवास आमचेही आशिर्वाद. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वा!... वा!

प्राजु
Tue, 10/16/2007 - 00:16 नवीन
झकासराव... बाजी मारलित तर...! अभिनंदन... आमचे ही आशिर्वाद चिरंजीवाना आपल्या. - प्राजु.
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

देवदत्त
Tue, 10/16/2007 - 07:54 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन..
  • Log in or register to post comments

छान!!

ध्रुव
Tue, 10/16/2007 - 11:02 नवीन
झकासराव अभिनंदन.., नाव काय ठेवणार आहात? छायाचित्रे चढवा जालावर..... वाट बघेन!! ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी

झकासराव
Tue, 10/16/2007 - 15:00 नवीन
तुमच्या शुभेच्छाबद्दल. :) घाटपांडे साहेब तुम्ही भविष्याचे चित्र दाखवले त्याबद्दल विशेष आभारी आहे. :) देव साहेब अहो त्यांच्या आडनावातच "घाट" आहे की. हलकेच घ्या हो. बारस अजुन नाही झाल. दिवाळीनंतर होइल. नाव ठेवल्यावर सांगेन इथे सगळ्याना. :) छायाचित्र नक्की टाकेन. सध्या एकच मदत हवी आहे. इथे इ-पेढे द्यावे म्हणतोय. ते कसे द्यावे? (चित्र कसे टाकावे)
  • Log in or register to post comments

हे घ्या!

प्रमोद देव
Tue, 10/16/2007 - 15:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अरे वा

झकासराव
Tue, 10/16/2007 - 15:26 नवीन
हाक मारली की देव आले धावुन :) धन्यवाद प्रमोद देव
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

कांचन
Tue, 10/16/2007 - 22:23 नवीन
झकासराव, देवांनी तुमच्या वतीने दिलेले पेढे पावले! पुत्ररत्नप्राप्तीबद्दल अभिनंदन! कांचन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

राजे (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/16/2007 - 23:43 नवीन
अभिनंदन झकासराव! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि आशीर्वाद!

राजीव अनंत भिडे
Wed, 10/17/2007 - 01:38 नवीन
मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन आणि मुलाला आशीर्वाद! ह्या सदराची 'वैयक्तिक' या नावाखाली हेटाळणी होऊन ते 'आपापसात' मध्ये न जाता अद्यापही मिसळपावच्या मेन स्ट्रीमवरच आहे याबद्दल मी पंचायतसमितीचे आभार मानतो. कुणी सभासद स्वत:बद्दल किंवा इतरांबद्दल काही लिहू लागला की लगेच त्याला 'आपापसात' मध्ये पाठवून आपला प्रशासकीय शहाणपणा सिद्ध करायचा, हा प्रकार मिसळपाववर नाही, तसेच मिसळपाववर 'आपापसात' सदृष एखादा 'महारवाडा' नाही याबद्दल मला मिसळपावचे आणि पंचायत समितीचे कौतुक वाटते! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.
  • Log in or register to post comments

आभिनंदन!

पुरणपोळी
Wed, 10/17/2007 - 09:37 नवीन
आभिनंदन!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

झकासराव
Wed, 10/17/2007 - 12:17 नवीन
सार्‍यांचे :) पुरणपोळि, मिसळ पाव मी असल्या पदार्थांचा फॅन आहे. नुसत वाचल तरी तोंडात ३० मिलि लाळ येते. आणि लोक्स असे आयडी घेवुन मनात खाण्याची तमन्ना जागी करतात. चांगल आहे हे. :) मला अजुनही इकडे वेगवेगळ विभाग कसे आहेत ते कळालेल नाही.(मनोगतावर पण कळत नाही) म्हणुन बातमी अस काही दिसल त्याखाली टाकल हे. बरोबर आहे ना पण??
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आजानुकर्ण
Wed, 10/17/2007 - 18:45 नवीन
अभिनंदन साहेब.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा