"पिन्जरा" - ५ राज्य नाट्य स्पर्धा बक्षीसे मिळालेले मराठी नाटक, २८ एप्रील, भरत नाट्य मन्दिर, सदाशिव पेठ, पुणे

चिची's picture
चिची in कलादालन
19 Apr 2011 - 3:46 pm

ध्यास पुणे प्रस्तुत,

५ राज्य नाट्य स्पर्धा (२०१०), पूणे विभाग,बक्षीसे मिळालेले मराठी नाटक

..........................पिन्जरा....................................

"दीवाकर कॄष्ण" याणच्यी सत्य काथा "अण्ग्णातील पोपट" वर अधारीत

लेखन, दिग्दर्शन, आणी नेपथ्य - श्रीकाण्त भिडे

बक्षीसे -
१.उत्क्रुष्ट दिग्दर्शन
२.उत्क्रुष्ट नेपथ्य
३.उत्क्रुष्ट लाईट्स
४. उत्क्रुष्ट अभीनय
५.उत्क्रुष्ट नाटक

दिनान्क - २८ एप्रील २०११

वेळ - रात्री ९.३० - ११.३०

ठिकाण - भरत नाट्य मन्दिर, सदाशिव पेठ, पुणे

नाट्य

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

19 Apr 2011 - 5:03 pm | पाषाणभेद

आपले अभिनंदन.
दिवाकर कृष्ण यांची एका 'पोपट' नावाच्या लहानग्या मुलाची ही कथा आहे. तो मुलगा आईविना असतो अन त्याचे वडिल बिजनेस मुळे लक्ष देत नाही. तो मुलगा खंत काढतो. माझ्यावर सगळे नाराज आहेत असे घोकत घोकत तो मरतो.

एका वाचलेल्या कथेवर न्याय देणारे नाटक असेल तर बघायला मजा वाटते.