✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

२०११ चं पहिलं सुर्य दर्शन.

५
५० फक्त यांनी
Sat, 01/01/2011 - 23:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5743 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

वा!!

किल्लेदार
Sat, 01/01/2011 - 23:08 नवीन
छान कन्सेप्ट आहे !!!!
  • Log in or register to post comments

आम्हाला सूर्यदर्शन

रेवती
Sat, 01/01/2011 - 23:48 नवीन
आम्हाला सूर्यदर्शन घडवल्याबद्दल आभार. पोपटांचे फोटूही चांगले आलेत.
  • Log in or register to post comments

वाह !! २०११ च्या पहिल्या

टारझन
Sun, 01/02/2011 - 00:26 नवीन
वाह !! २०११ च्या पहिल्या सुर्याची बातंच काही और आहे ... २०१० च्या सुर्यात काही राम नव्हता असे आमचे आधीपासुनंच मत होते. एकदम वेगळा आणि ताजातवाणा दिसतोय सुर्य . मजा आली फोटु पाहुन. पोपटांच्या करामतीदेखील चित्ताकर्षक आहे. धन्यवाद धागाकर्ते. - (कलाबाज पोपट) सुर्यकांत
  • Log in or register to post comments

छान आहेत फोटो

उल्हास
Sun, 01/02/2011 - 09:38 नवीन
छान आहेत फोटो अवांतर :- पार्टिनंतर रात्रभर जागेच होता काय ( ह. घे.)
  • Log in or register to post comments

पहिला फोटो भारी आहे, मस्त

यशोधरा
Sun, 01/02/2011 - 10:54 नवीन
पहिला फोटो भारी आहे, मस्त
  • Log in or register to post comments

डान्रावांनी पाहिला का हा फटु?

अवलिया
Sun, 01/02/2011 - 11:40 नवीन
डान्रावांनी पाहिला का हा फटु?
  • Log in or register to post comments

हर्षद, छान आले आहेत

मुलूखावेगळी
Mon, 01/03/2011 - 18:37 नवीन
हर्षद, छान आले आहेत फोटो सुर्योदय आनि पोपट २हीचे पन डान्रावांनी पाहिला का हा फटु? >>> असेच म्हन्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

छान !!!

छोटा डॉन
Wed, 01/05/2011 - 18:20 नवीन
>>डान्रावांनी पाहिला का हा फटु? पाहिला हो पाहिला ! छानच आहे फोटो आणि सुर्योदय वगैरे, आवर्जुन आम्हाला हे सर्व दाखवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्वांचे आभार :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

छान फोटू आलेत २०११ च्या

विनायक बेलापुरे
Sun, 01/02/2011 - 13:30 नवीन
छान फोटू आलेत २०११ च्या पहिल्या सूर्याचे. आणि पोपटचाळ्यांचे पण (त्यांची पण चांगलीच रंगलेली दिसतेय ३१ ची )
  • Log in or register to post comments

फोटो चांगले आले आहेत पण

चिंतामणी
Mon, 01/03/2011 - 18:52 नवीन
आपल्यापॅकी बरेच जणांना हि प्रथम सुर्यदर्शनाची संधी मिळाली नसेल, म्हणुन ते फोटो येथे टाकत आहे. जाता हा टोला का मारला?
  • Log in or register to post comments

ह्यात टोला काय आहे?

आमोद शिंदे
Tue, 01/04/2011 - 02:30 नवीन
ह्यात टोला काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

फोटो चांगले आलेत बरं का! फक्त

मराठे
Mon, 01/03/2011 - 22:16 नवीन
फोटो चांगले आलेत बरं का! फक्त जर त्यातून बिल्डींगचा भाग काढता आला असता तर आणखी छान दिसले असते (हे माझं मत) मी सुद्धा सूर्योदय बघण्यासाठी लवकर उठण्याचा प्लॅन बनवला होता पण माझा पोपट झाला ;-)
  • Log in or register to post comments

आज सकाळी मुलाला शाळेत

५० फक्त
Mon, 01/03/2011 - 22:28 नवीन
आज सकाळी मुलाला शाळेत सोडायुला गेलो तेंव्हा चक्क सुर्य शुभ्र पांढरा दिसत होता, पण माझ्याकडे कॅमेरा नव्हता. उद्या रिपिट शो असेल तर काढेन आणि येथे टाकेनच. सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद आणि वाचनमात्रांना फक्त धन्यवाद. हर्षद
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांना अतिशय

५० फक्त
Tue, 01/04/2011 - 21:39 नवीन
सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद आणि फक्त पेक्षकवर्गाला धन्यवाद. येत्या २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढेन, ते सुद्धा टाकेन येथे. धन्यवाद हर्षद.
  • Log in or register to post comments

अरॉरोरॉ चारशद भाऊ

आत्मशून्य
Wed, 01/05/2011 - 00:27 नवीन
वाटले होते थोडे नीसर्गरम्य ठीकाणचे फोटो असतील, हे काय सींमेंटच्या जंगलातील ?
येत्या २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढेन, ते सुद्धा टाकेन येथे.
ह्म्म नवीन कॅमेरा घेतलेला दीसतोय, २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढणार आहात म्हणून शंका ? कोणती कंपनी आहे ? कीतीला पडला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कॅमेरा तसा जुनाच आहे, फुजी एस

५० फक्त
Wed, 01/05/2011 - 18:51 नवीन
कॅमेरा तसा जुनाच आहे, फुजी एस १८०० , पुण्यात १२००० ला घेतला आहे. सुर्याच्या फोटोचं म्हणाल तर, या जगात तो एकमेव उर्जास्त्रोत आहे, ज्याच्या मुळं तुम्ही मी आणि सगळं जग चालतं, तोच सगळ्यांचा बाप आहे. माझ्या दिवसाची सुरुवातच 'तेजोमय निधि लोहगोल ' आणि ' गगन सदन तेजोमय' एकुन होते. दिवसभर कसलं ही टेन्शन राहात नाही, सकाळी सकाळी हा डोस घेतला की. हर्षद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

छान .. येवुद्या आनखिन

गणेशा
Wed, 01/05/2011 - 18:14 नवीन
छान .. येवुद्या आनखिन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा