✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १

अ
अर्धवट यांनी
Mon, 08/09/2010 - 11:07  ·  लेख
लेख
  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३
  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४
  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५
  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ६
  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ७
  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ८
  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ९ - अंतीम.

Book traversal links for धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १

  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13417 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

काय बोलणार?

पिवळा डांबिस
Mon, 08/09/2010 - 11:17 नवीन
फक्त लवून मुजरा करतो, आबासाहेब!!!!:) एक तुम्हाला... आणि दुसरा हा फलक घेऊन उभ्या असलेल्या सिद्दी जौहराला!!!:)
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/09/2010 - 11:22 नवीन
मुजरा मान्य करावा! सुरूवाततर झकास झाली आहे. पुढचे भागही पटापट येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

जहापना, तुसी ग्रेट हो, तोहफा

Dhananjay Borgaonkar
Mon, 08/09/2010 - 11:56 नवीन
जहापना, तुसी ग्रेट हो, तोहफा कबुल करो. एक नंबर सुरुवात. फोटोतला माणुस माहितनाही का पण खुप निरागस वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ठ्यॉ: !!!!!

धमाल मुलगा
Mon, 08/09/2010 - 18:55 नवीन
काय हसवता का जीव घेता? नाकातोंडातुन कॉफी उडाली ना. =)) =)) =)) प्रतिसाद ऑफ द मिलेनियम! ज्जा काका, ज्जा...तुम्हाला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलं. :D अर्धवटराव, ...सॉरी सॉरी...महाराज, लेख बाकी फक्कडच हो! मस्तच सुरुवात केलीये. आणि तुमचा शिद्दी जौहरही खतरनाक बुवा. :) पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

व्वा..

स्वाती दिनेश
Mon, 08/09/2010 - 11:29 नवीन
क्या बात है? सुरुवात झक्कासच.. पुढचे भाग येऊ देत लवकर लवकर.. स्वाती
  • Log in or register to post comments

हा हा हा छत्रपती शिवाजी....

मितभाषी
Mon, 08/09/2010 - 18:05 नवीन
हा हा हा छत्रपती शिवाजी.... लै भारी. =)) =)) =)) भावश्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

सुरवात आवडली

विलासराव
Mon, 08/09/2010 - 11:43 नवीन
छान........सुरवात आवडली......येउ द्या अजुन. छ्त्रपती शिवाजी महारा़जांचा विजय असो. जय भवानी जय शिवाजी!!!!!!!
  • Log in or register to post comments

ये लो .. दणक्यात सुरुवात ..

अभिरत भिरभि-या
Mon, 08/09/2010 - 11:44 नवीन
दे दणादण सुरुवात .. सध्या (आम्हा वाचकांचे) ग्रहमान चांगले असावे बहुतेक ... ब्राझिलची सफर नुकतीच आटपून आफ्रिकेची यात्रा सुरू ! :)
  • Log in or register to post comments

ख.....ला......स....!!!!!!!!!!!!!!!

नाटक्या
Mon, 08/09/2010 - 12:05 नवीन
आईशप्पथ .. खुर्चीवरून पडेपर्यंत हसलो.. जहापनाँह तोफा कबूल करो...
  • Log in or register to post comments

सुरुवात...

जासुश
Mon, 08/09/2010 - 12:43 नवीन
सुरुवात तर आति उत्तम झालि आहे.. हसुन हसुन पुरे वात झालि आहे.... तोफा कबूल करो...
  • Log in or register to post comments

त्रिवार वंदन

सहज
Mon, 08/09/2010 - 13:25 नवीन
मुजरा स्वीकारावा महाराज! :-)
  • Log in or register to post comments

व्वा!!

समंजस
Mon, 08/09/2010 - 13:59 नवीन
व्वा!! मस्त!! :) [त्याला एखादा मौल्यवान हार/कंठा नाहीच काही तर किमान सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिल्यात की नाहीत राजे ? ]
  • Log in or register to post comments

मस्तच.

अरुण मनोहर
Mon, 08/09/2010 - 15:12 नवीन
मजा आली वाचायला.
  • Log in or register to post comments

हा हा हा मस्त!!एकदम धडाकेबाज

ऋषिकेश
Mon, 08/09/2010 - 15:32 नवीन
हा हा हा मस्त!!एकदम धडाकेबाज सुरूवात.. लिहित रहा वाचतो आहोतच
  • Log in or register to post comments

मस्त स्वागत

पिंगू
Mon, 08/09/2010 - 16:23 नवीन
विमानतळावर जंगी स्वागत झालय.. आता घोडा कुठाय? तो काय फोटुत दिसत नाय... - पिंगू
  • Log in or register to post comments

घोडा नाही हती...

मी-सौरभ
Mon, 08/09/2010 - 19:51 नवीन
दिसतोय की फोटोत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

कोलमडलोच

श्रावण मोडक
Mon, 08/09/2010 - 16:36 नवीन
कोलमडलोच खुर्चीवरून. :) झक्कास सुरवात. लिहिण्याची शैली छान आहे. पुढे लिही लवकर!!!
  • Log in or register to post comments

पुढचे वर्णन लवकर टंका

विजुभाऊ
Mon, 08/09/2010 - 16:41 नवीन
पुढचे वर्णन लवकर टंका म्हाराज.
  • Log in or register to post comments

ओपनिंग दमदार झाली राव झकास

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 08/09/2010 - 16:47 नवीन
ओपनिंग दमदार झाली राव झकास बाकी तुमच नाव डायरेक्ट थोरले आबासाहेबांप्रमाणे घेतले मुजरा मुजरा
  • Log in or register to post comments

खलास!!!

चतुरंग
Mon, 08/09/2010 - 16:55 नवीन
क्या बात है शिवाजीराव.... हे आपलं अर्धवटराव!! असलं स्वागत नशिबी यायला सुद्धा भाग्य लागतं!! बाकी तो माणूस इतका अपार भोळा वाटतोय की काय रागवायचं त्याला? शक्यच नाही!! दे दणादण सुरुवात, एकदम गड फत्ते! (पुढे वाचायला कमालीचा उत्सुक)चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Mon, 08/09/2010 - 19:19 नवीन
>>बाकी तो माणूस इतका अपार भोळा वाटतोय की काय रागवायचं त्याला? शक्यच नाही!! फोटो पाहुन हेच म्हणतो. काय जबरा निरागसता आहे राव चेहर्‍यावर, एकच नंबर ! ५ मिनिटे खदाखद हसत होतो. पुढचा भाग येऊद्यात लवकर म्हाराज ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

खी खी खी! हा हा हा! पुढे काय

रेवती
Mon, 08/09/2010 - 17:21 नवीन
खी खी खी! हा हा हा! पुढे काय झालं ते लवकर लिहा हो!
  • Log in or register to post comments

खि..खि..खि..

केशवसुमार
Mon, 08/09/2010 - 18:35 नवीन
अर्धवटशेठ, फोटो पाहून हसण थांबेना..हा हा.. जबरा .. एकदम झकास सुरवात ..पुढचे भाग लवकर लवकर येउ देत.. चक्क साडेसात लाख शिलिंग मिळाले अवघ्या पाचशे डॉलरला.. वरून माझी सगळ्यात पहिली परदेशवारी -इंडोनेशीया ची आठवण झाली.. १ डॉलर= २६००० रुपय्या असा काहीतरी कन्व्हर्जन भाव होता.. आणि मी ५०० डॉलर बदलले होते.. तिथल्या बँक म्यानेजर ने मला केबिन मध्ये बोलवून नोटांचे ट्रे दिले होते..घेऊन कसे जायचे हा प्रश्न होताच पण आधी दिलेली रक्कम बरोबर आहेत का नाही हे मोजायचे कसे ह्या कप्लनेनेच मी खुर्चीत जवळजवळा पडलो होतो.. १ कोटी म्हणजे १ वर किती शुन्य इथपासून तयारी होती..दरदरून घाम फुटला होता.. अता आठवल की हसू येते.. :)
  • Log in or register to post comments

हा हा हा, तरी बर अर्धवटराव

गणपा
Mon, 08/09/2010 - 18:48 नवीन
हा हा हा, तरी बर अर्धवटराव झिंबाब्वेला नाही गेले. त्यांना एस्क्चेंज वाहुन नेण्यासाठी टेंपो मागवावा लागला असता =)) =)) =)) (टेंपोत बसवला.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

अगायायाया!

चतुरंग
Mon, 08/09/2010 - 20:17 नवीन
सव्वाकोटी रुपये म्हणजे फेसच आला असेल तोंडाला आता पुढे कसं म्हणून? (केसुशेठ, नुसती तुमच्या वारीची आठवण काय करुन देताय लिहा की राव एखादा फक्कड लेख त्यावर! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

हाहाहा!

प्रियाली
Mon, 08/09/2010 - 18:40 नवीन
सुरुवात धडाकेबाज आहे. मस्त! पुढला भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

लई भारी... पुढचा भाग कधी??

प्रभो
Mon, 08/09/2010 - 19:11 नवीन
लई भारी... पुढचा भाग कधी??
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Mon, 08/09/2010 - 19:13 नवीन
सुरुवात झकास! येउद्यात पुढचे भाग फटाफट!
  • Log in or register to post comments

धमाल सुरुवात आहे

निखिल देशपांडे
Mon, 08/09/2010 - 19:40 नवीन
धमाल सुरुवात आहे लेखमालेची.. लवकर टाका पुढचा भाग..
जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी सारखीच, तुम्हाला कुठला खडू मिळणार हा शेवटी ‘गेम ऑफ चान्स’. कधी काळा, कधी करडा, कधी छान गुलाबी, कधी शांत निळा. कुठलाही खडू हाताशी आला तरी, बाकीचे रंग त्याच्या शेजारीच असतात हे विसरायचं नसतं. कित्येक वेळा आपलं रंगाकडे लक्ष जातं, प्रत्येक रंगातल्या समान स्निग्धतेकडे जातच नाही पण ती असतेच ना. जाणवतो हा समान धागा या सगळ्या रंगांमध्ये कधीतरी. असो, पाल्हाळ आवरतो नाहीतर रूपक होऊन जायचं.
या ओळी खासच आहेत. आवडल्या लक्षातही राहतील अशाच आहेत या.
  • Log in or register to post comments

येस्स !!

अनिल हटेला
Mon, 08/09/2010 - 19:58 नवीन
वरील सर्वाशी सहमत !! पूढला भाग येउ द्यात बीगी बीगी !! जहापनाह तुस्सी रीयली ग्रेट हो !! :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम सुरुवात.

अडगळ
Mon, 08/09/2010 - 20:02 नवीन
पुढच्या भागाची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/09/2010 - 20:11 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..........! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नशीब...

पंगा
Mon, 08/09/2010 - 20:58 नवीन
...दिल्लीहून नाही निघालात.
  • Log in or register to post comments

मुजरा!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/09/2010 - 21:42 नवीन
मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! मुजरा! आयच्यान् ... एवढी धमाल क्वचितच बघायला मिळते... १० मिनिटे झाली हसतोय नुसता!!!
  • Log in or register to post comments

छान लिहीले आहे

चित्रा
Mon, 08/09/2010 - 21:46 नवीन
स्वागत फारच झकास. भाग्यवान आहात, हेच खरे!
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
Mon, 08/09/2010 - 23:18 नवीन
लै भारी! फोटुमधला सिद्दी जौहर चोता दोनसारखा दिसतोय!
  • Log in or register to post comments

दमदार सुरुवात आणखी येउ घा

रश्मि दाते
Mon, 08/09/2010 - 23:53 नवीन
दमदार सुरुवात आणखी येउ घा
  • Log in or register to post comments

हेहेहे... फार हसले !!! )))

भाग्यश्री
Tue, 08/10/2010 - 00:23 नवीन
हेहेहे... फार हसले !!! :))))
  • Log in or register to post comments

धमाल!

अरुंधती
Tue, 08/10/2010 - 00:24 नवीन
सह्ही आहे पाटी, तो फोटोतला इसम आणि तुमचा किस्सा! :-)
  • Log in or register to post comments

कुर्निसात ...

पुष्करिणी
Tue, 08/10/2010 - 00:54 नवीन
कुर्निसात ...
  • Log in or register to post comments

जबरा सुरूवात. तोफा कबुल करो

पाषाणभेद
Wed, 08/11/2010 - 05:50 नवीन
जबरा सुरूवात. तोफा कबुल करो म्हाराज!
  • Log in or register to post comments

छान

अनुराग
Mon, 08/16/2010 - 17:21 नवीन
सगळे काहि छान जमले.
  • Log in or register to post comments

मुजरा

गणेशा
Tue, 08/31/2010 - 14:59 नवीन
पुढचे लगेच वाचायला घेतो आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा